घन ओथंबून आले, पिकात केसर ओले...

Submitted by अतुल ठाकुर on 4 June, 2014 - 00:16

मुंबईत आज पाऊस सुरु झालाय. सकाळीच सरी आल्या. वातावरणही ढगाळच दिसतंय. खरं सांगायचं तर वेगळं व्यक्तीमत्व असलेला हा मुंबईतला एकमेव मोसम. थंडी आपली नावालाच आणि उन्हाळाही. मुंबईचा पाऊस म्हणजे धम्माल. मला अतिशय आवडणारा. काही चित्रे टिपली होती फुलांची ती आता टाकाविशी वाटताहेत. फुलांवरच्या जलबिंदुंची सर ओलेत्या रमणीच्या गालावरुन ओघळणार्‍या पाण्याच्या थेंबांशीच करता येईल.

Picture-035.jpgPicture-140.jpgPicture-180.jpgPicture-231.jpgPicture-033.jpgPicture-239.jpgimg_3262.jpgPicture-034.jpgPicture-143.jpgimg_3267.jpg

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वरून प्रची ०६ च्या फुलाचे नावं सांगा >>>>> मी_केदार - हे घ्या ....

Crape myrtle, Saoni सावनी (Hindi), Dhayti (Marathi),
Botanical name: Lagerstroemia indica Family: Lythraceae (Crape Myrtle family)

मस्त !

धन्यवाद शशांक. मला आधी ते पटकन गुलाबी तामण वाटलं.>>>> अरे ही फुले तामण फॅमिलीतलीच आहेत.

तामण म्हणजे Lagerstroemia speciosa Family: Lythraceae (Crape Myrtle family) Happy

वा, सुरेख!
फुलांवरच्या जलबिंदुंची सर ओलेत्या रमणीच्या गालावरुन ओघळणार्‍या पाण्याच्या थेंबांशीच करता येईल>> तुलना छानच.