Submitted by अतुल ठाकुर on 4 June, 2014 - 00:16
मुंबईत आज पाऊस सुरु झालाय. सकाळीच सरी आल्या. वातावरणही ढगाळच दिसतंय. खरं सांगायचं तर वेगळं व्यक्तीमत्व असलेला हा मुंबईतला एकमेव मोसम. थंडी आपली नावालाच आणि उन्हाळाही. मुंबईचा पाऊस म्हणजे धम्माल. मला अतिशय आवडणारा. काही चित्रे टिपली होती फुलांची ती आता टाकाविशी वाटताहेत. फुलांवरच्या जलबिंदुंची सर ओलेत्या रमणीच्या गालावरुन ओघळणार्या पाण्याच्या थेंबांशीच करता येईल.
अतुल ठाकुर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह, सुंदर फोटो ..... दिल खुष
वाह, सुंदर फोटो ..... दिल खुष हुवा .....
वॉव, मस्त आलेत सगळे फोटो
वॉव, मस्त आलेत सगळे फोटो
छान मला वरून प्रची ०६ च्या
छान
मला वरून प्रची ०६ च्या फुलाचे नावं सांगा
सुंदर !
सुंदर !
मस्त फोटो
मस्त फोटो
वाह, सुंदर फोटो
वाह, सुंदर फोटो
प्रचि ६ एकदम मस्त
प्रचि ६ एकदम मस्त
मला वरून प्रची ०६ च्या फुलाचे
मला वरून प्रची ०६ च्या फुलाचे नावं सांगा >>>>> मी_केदार - हे घ्या ....
Crape myrtle, Saoni सावनी (Hindi), Dhayti (Marathi),
Botanical name: Lagerstroemia indica Family: Lythraceae (Crape Myrtle family)
मस्त !
मस्त !
मस्त प्रचि अतुलभाऊ
मस्त प्रचि अतुलभाऊ
धन्यवाद शशांक. मला आधी ते
धन्यवाद शशांक. मला आधी ते पटकन गुलाबी तामण वाटलं. पण पाने वेगळी दिसली.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
शशांकजी आपल्याला खास धन्यवाद 
धन्यवाद शशांक. मला आधी ते
धन्यवाद शशांक. मला आधी ते पटकन गुलाबी तामण वाटलं.>>>> अरे ही फुले तामण फॅमिलीतलीच आहेत.
तामण म्हणजे Lagerstroemia speciosa Family: Lythraceae (Crape Myrtle family)
वाह, खुप सुंदर फोटो.
वाह, खुप सुंदर फोटो.
सुंदर !मुंबईत नेमक्या कुठल्या
सुंदर !मुंबईत नेमक्या कुठल्या जागी उमलली आहे ही पुष्पशोभा ?
वाह! सुरेख. अप्रतिम. डोळे
वाह! सुरेख. अप्रतिम. डोळे निवले फोटो पाहून.
अरे ही फुले तामण फॅमिलीतलीच
अरे ही फुले तामण फॅमिलीतलीच आहेत.>>>>>> ओह्ह, तरीच दोघांत साम्य वाटलं.
(विषयांतराबद्दल क्षमस्व, अतुल)
वा, सुरेख! फुलांवरच्या
वा, सुरेख!
फुलांवरच्या जलबिंदुंची सर ओलेत्या रमणीच्या गालावरुन ओघळणार्या पाण्याच्या थेंबांशीच करता येईल>> तुलना छानच.
(No subject)
व्वा, मस्त फूलं.
व्वा, मस्त फूलं.
मस्त फोटो आणि ते रमणी वगैरे
मस्त फोटो आणि ते रमणी वगैरे छान छान लिहिलंय तेही
खुपच छान प्र.ची. आहेत.
खुपच छान प्र.ची. आहेत.
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त फोटो
सुंदर फोटो. दिल गार्डन
सुंदर फोटो.
दिल गार्डन गार्डन हुवा.........
सुंदर फोटो जिप्स्या हे
सुंदर फोटो
जिप्स्या हे विषयांतर आहे होय रे ?
आहाहा!! सुंदर .. फुलं , पानं
आहाहा!! सुंदर .. फुलं , पानं मोत्याचे दागिने मिरवत अगदी प्रसन्न दिस्ताहेत!!
सर्व प्रतिसादकांचे आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार