कोकणकडा...!!

Submitted by स्मितहास्य on 30 May, 2014 - 16:03

९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
फ्रेम्स एकाच ठिकाणी उभे राहून घेतल्या गेलेल्या आहेत.

हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत्सम फिल्मस आठवतात... डस्क लाईट आणि हिरवाईच्या समतोलावर करकरीत डोंगररांग... सुंदर..
शुभेच्छा!

सुंदर.

कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो तो फोटोत कधीच उतरत नाही.

पण निगुतीने केलेल्या शिवणकामाच्या कौशल्याबद्दल पैकीच्या पैकी गुण आणि विषय निवडीचे १० पैकी २० गुण थोडक्यात काय काहीच्या काही भार्री आहे फोटो Happy

शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील Happy

वाह!! ब्युटिफूल स्टिचिंग..
खूपदा करून झालेलेत प्रयत्न.. एकपण सक्सेस्फुल झाला नाही Sad

माझ्या डोळ्यात पाणी आले हे चित्र बघून. कुठलाही आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी येते. खूप सुंदर स्मितहास्य. आपने हमे रुला दिया Happy

९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....> खर वाटत नाहीये.....

शिवणकाम केले आहे असे सांगितले नसते, तरी हो फोटो खपला असता.

बेमालूम शिवणकाम . खूप छान्..

कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं पारणं फिटलं. अशा ठिकाणी गेल्यावर प्रत्यक्ष बघताना निसर्गाची जी उदात्तता जाणवते तीच उदात्तता हा फोटो बघताना जाणवली.

Pages