Submitted by स्मितहास्य on 30 May, 2014 - 16:03 ९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा.... विषय: प्रकाशचित्रणशब्दखुणा: कोकणकडाहरिष्चंद्रगडGroups audience: गुलमोहर - प्रकाशचित्रणGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » सुंदर! एकाच ठिकाणी उभं राहून सुंदर! एकाच ठिकाणी उभं राहून काढलेल्या फ्रेम्स की वेगवेगळ्या ठिकाणी? Submitted by जिज्ञासा on 30 May, 2014 - 16:15 Log in or register to post comments प्रतिसादाबद्दल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फ्रेम्स एकाच ठिकाणी उभे राहून घेतल्या गेलेल्या आहेत. Submitted by स्मितहास्य on 30 May, 2014 - 16:28 Log in or register to post comments मस्त! मस्त! Submitted by चना@12 on 30 May, 2014 - 18:17 Log in or register to post comments खूप सुंदर!! खूप सुंदर!! Submitted by खारुताई on 30 May, 2014 - 18:18 Log in or register to post comments खूप छान इफेक्ट आहे. खूप छान इफेक्ट आहे. Submitted by वेका on 30 May, 2014 - 18:25 Log in or register to post comments खूप छान.!! हा बेलपाडा गावातून खूप छान.!! हा बेलपाडा गावातून काढलेला कोकणकड्याचा संपूर्ण फोटो Submitted by स्पार्टाकस on 31 May, 2014 - 00:04 Log in or register to post comments हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत् हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत्सम फिल्मस आठवतात... डस्क लाईट आणि हिरवाईच्या समतोलावर करकरीत डोंगररांग... सुंदर.. शुभेच्छा! Submitted by विज्ञानदासू on 31 May, 2014 - 01:24 Log in or register to post comments सुंदर. सुंदर. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 May, 2014 - 02:04 Log in or register to post comments कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो तो फोटोत कधीच उतरत नाही. पण निगुतीने केलेल्या शिवणकामाच्या कौशल्याबद्दल पैकीच्या पैकी गुण आणि विषय निवडीचे १० पैकी २० गुण थोडक्यात काय काहीच्या काही भार्री आहे फोटो शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील Submitted by हर्पेन on 31 May, 2014 - 02:09 Log in or register to post comments स्मितहास्य, वेलकम बॅक (विथ अ स्मितहास्य, वेलकम बॅक (विथ अ बँग). ज ब रा ट चित्र आहे रे. Submitted by गिरीकंद on 31 May, 2014 - 02:12 Log in or register to post comments मस्तच.. मस्तच.. Submitted by झकासराव on 31 May, 2014 - 02:51 Log in or register to post comments अप्रतिम अप्रतिम Submitted by शलाका पाटील on 31 May, 2014 - 03:00 Log in or register to post comments सॉल्लिडे ...... शिवणकामाचे सॉल्लिडे ...... शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील >>>> +१०० .... Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2014 - 03:09 Log in or register to post comments __/\__ __/\__ Submitted by मित on 31 May, 2014 - 03:09 Log in or register to post comments भारी आहेत फोटो. भारी आहेत फोटो. Submitted by धनुडी on 31 May, 2014 - 03:11 Log in or register to post comments वाह!! ब्युटिफूल वाह!! ब्युटिफूल स्टिचिंग.. खूपदा करून झालेलेत प्रयत्न.. एकपण सक्सेस्फुल झाला नाही Submitted by वर्षू. on 31 May, 2014 - 03:20 Log in or register to post comments भारीये. बाकी हर्पेन + १०० भारीये. बाकी हर्पेन + १०० Submitted by मी नताशा on 31 May, 2014 - 03:29 Log in or register to post comments माझ्या डोळ्यात पाणी आले हे माझ्या डोळ्यात पाणी आले हे चित्र बघून. कुठलाही आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी येते. खूप सुंदर स्मितहास्य. आपने हमे रुला दिया Submitted by हर्ट on 31 May, 2014 - 03:32 Log in or register to post comments मस्तच ! थोपुवर पाहीलेच आहे. मस्तच ! थोपुवर पाहीलेच आहे. Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 31 May, 2014 - 03:34 Log in or register to post comments अप्रतिम... अप्रतिम... Submitted by हिम्सकूल on 31 May, 2014 - 03:39 Log in or register to post comments खुप सुंदर.. जोडकाम केलेलं खुप सुंदर.. जोडकाम केलेलं अजिबात जाणवत नाही ! Submitted by दिनेश. on 31 May, 2014 - 04:04 Log in or register to post comments कोकणकडा कोकणकडा Submitted by रॉबीनहूड on 31 May, 2014 - 05:13 Log in or register to post comments ९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून ९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....> खर वाटत नाहीये..... शिवणकाम केले आहे असे सांगितले नसते, तरी हो फोटो खपला असता. बेमालूम शिवणकाम . खूप छान्.. Submitted by संदीप पांगारे on 31 May, 2014 - 05:28 Log in or register to post comments कोकणकडा, नाम ही काफी है कोकणकडा, नाम ही काफी है !!! लाजवाब फोटो Submitted by आबा. on 31 May, 2014 - 05:50 Log in or register to post comments निव्वळ अ प्र ति म !!!!!! फोटो निव्वळ अ प्र ति म !!!!!! फोटो कडे बघत राहावे तसे एक प्रकारची शांती मिळतेय Submitted by तुमचा अभिषेक on 31 May, 2014 - 06:08 Log in or register to post comments मस्त!!!! शिवणकामाला कूठला मस्त!!!! शिवणकामाला कूठला टाका (आय मीन सॉफ्टवेअर) वापरलात? Submitted by नंदिनी on 31 May, 2014 - 06:27 Log in or register to post comments कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं पारणं फिटलं. अशा ठिकाणी गेल्यावर प्रत्यक्ष बघताना निसर्गाची जी उदात्तता जाणवते तीच उदात्तता हा फोटो बघताना जाणवली. Submitted by मनीमोहोर on 31 May, 2014 - 07:59 Log in or register to post comments हे शिवणकाम आहे? बापरे.. हे शिवणकाम आहे? बापरे.. विश्वास नाही बसत. Submitted by मराठी कुडी on 31 May, 2014 - 15:54 Log in or register to post comments वॉव, अमेझींग. मस्त फोटो. वॉव, अमेझींग. मस्त फोटो. स्टीचींग एकदम झकास !! Submitted by कंसराज on 2 June, 2014 - 00:44 Log in or register to post comments अप्रतिम जमलय शिवणकाम. अप्रतिम जमलय शिवणकाम. Submitted by माधव on 2 June, 2014 - 08:54 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
सुंदर! एकाच ठिकाणी उभं राहून सुंदर! एकाच ठिकाणी उभं राहून काढलेल्या फ्रेम्स की वेगवेगळ्या ठिकाणी? Submitted by जिज्ञासा on 30 May, 2014 - 16:15 Log in or register to post comments
प्रतिसादाबद्दल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फ्रेम्स एकाच ठिकाणी उभे राहून घेतल्या गेलेल्या आहेत. Submitted by स्मितहास्य on 30 May, 2014 - 16:28 Log in or register to post comments
खूप सुंदर!! खूप सुंदर!! Submitted by खारुताई on 30 May, 2014 - 18:18 Log in or register to post comments
खूप छान इफेक्ट आहे. खूप छान इफेक्ट आहे. Submitted by वेका on 30 May, 2014 - 18:25 Log in or register to post comments
खूप छान.!! हा बेलपाडा गावातून खूप छान.!! हा बेलपाडा गावातून काढलेला कोकणकड्याचा संपूर्ण फोटो Submitted by स्पार्टाकस on 31 May, 2014 - 00:04 Log in or register to post comments
हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत् हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत्सम फिल्मस आठवतात... डस्क लाईट आणि हिरवाईच्या समतोलावर करकरीत डोंगररांग... सुंदर.. शुभेच्छा! Submitted by विज्ञानदासू on 31 May, 2014 - 01:24 Log in or register to post comments
सुंदर. सुंदर. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 May, 2014 - 02:04 Log in or register to post comments
कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो तो फोटोत कधीच उतरत नाही. पण निगुतीने केलेल्या शिवणकामाच्या कौशल्याबद्दल पैकीच्या पैकी गुण आणि विषय निवडीचे १० पैकी २० गुण थोडक्यात काय काहीच्या काही भार्री आहे फोटो शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील Submitted by हर्पेन on 31 May, 2014 - 02:09 Log in or register to post comments
स्मितहास्य, वेलकम बॅक (विथ अ स्मितहास्य, वेलकम बॅक (विथ अ बँग). ज ब रा ट चित्र आहे रे. Submitted by गिरीकंद on 31 May, 2014 - 02:12 Log in or register to post comments
सॉल्लिडे ...... शिवणकामाचे सॉल्लिडे ...... शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील >>>> +१०० .... Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2014 - 03:09 Log in or register to post comments
भारी आहेत फोटो. भारी आहेत फोटो. Submitted by धनुडी on 31 May, 2014 - 03:11 Log in or register to post comments
वाह!! ब्युटिफूल वाह!! ब्युटिफूल स्टिचिंग.. खूपदा करून झालेलेत प्रयत्न.. एकपण सक्सेस्फुल झाला नाही Submitted by वर्षू. on 31 May, 2014 - 03:20 Log in or register to post comments
भारीये. बाकी हर्पेन + १०० भारीये. बाकी हर्पेन + १०० Submitted by मी नताशा on 31 May, 2014 - 03:29 Log in or register to post comments
माझ्या डोळ्यात पाणी आले हे माझ्या डोळ्यात पाणी आले हे चित्र बघून. कुठलाही आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी येते. खूप सुंदर स्मितहास्य. आपने हमे रुला दिया Submitted by हर्ट on 31 May, 2014 - 03:32 Log in or register to post comments
मस्तच ! थोपुवर पाहीलेच आहे. मस्तच ! थोपुवर पाहीलेच आहे. Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 31 May, 2014 - 03:34 Log in or register to post comments
अप्रतिम... अप्रतिम... Submitted by हिम्सकूल on 31 May, 2014 - 03:39 Log in or register to post comments
खुप सुंदर.. जोडकाम केलेलं खुप सुंदर.. जोडकाम केलेलं अजिबात जाणवत नाही ! Submitted by दिनेश. on 31 May, 2014 - 04:04 Log in or register to post comments
९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून ९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....> खर वाटत नाहीये..... शिवणकाम केले आहे असे सांगितले नसते, तरी हो फोटो खपला असता. बेमालूम शिवणकाम . खूप छान्.. Submitted by संदीप पांगारे on 31 May, 2014 - 05:28 Log in or register to post comments
कोकणकडा, नाम ही काफी है कोकणकडा, नाम ही काफी है !!! लाजवाब फोटो Submitted by आबा. on 31 May, 2014 - 05:50 Log in or register to post comments
निव्वळ अ प्र ति म !!!!!! फोटो निव्वळ अ प्र ति म !!!!!! फोटो कडे बघत राहावे तसे एक प्रकारची शांती मिळतेय Submitted by तुमचा अभिषेक on 31 May, 2014 - 06:08 Log in or register to post comments
मस्त!!!! शिवणकामाला कूठला मस्त!!!! शिवणकामाला कूठला टाका (आय मीन सॉफ्टवेअर) वापरलात? Submitted by नंदिनी on 31 May, 2014 - 06:27 Log in or register to post comments
कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं पारणं फिटलं. अशा ठिकाणी गेल्यावर प्रत्यक्ष बघताना निसर्गाची जी उदात्तता जाणवते तीच उदात्तता हा फोटो बघताना जाणवली. Submitted by मनीमोहोर on 31 May, 2014 - 07:59 Log in or register to post comments
हे शिवणकाम आहे? बापरे.. हे शिवणकाम आहे? बापरे.. विश्वास नाही बसत. Submitted by मराठी कुडी on 31 May, 2014 - 15:54 Log in or register to post comments
वॉव, अमेझींग. मस्त फोटो. वॉव, अमेझींग. मस्त फोटो. स्टीचींग एकदम झकास !! Submitted by कंसराज on 2 June, 2014 - 00:44 Log in or register to post comments
अप्रतिम जमलय शिवणकाम. अप्रतिम जमलय शिवणकाम. Submitted by माधव on 2 June, 2014 - 08:54 Log in or register to post comments
सुंदर! एकाच ठिकाणी उभं राहून
सुंदर! एकाच ठिकाणी उभं राहून काढलेल्या फ्रेम्स की वेगवेगळ्या ठिकाणी?
प्रतिसादाबद्दल
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
फ्रेम्स एकाच ठिकाणी उभे राहून घेतल्या गेलेल्या आहेत.
मस्त!
मस्त!
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
खूप छान इफेक्ट आहे.
खूप छान इफेक्ट आहे.
खूप छान.!! हा बेलपाडा गावातून
खूप छान.!!
हा बेलपाडा गावातून काढलेला कोकणकड्याचा संपूर्ण फोटो
हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत्
हॅ.पॉ.,हॉबिट्,लॉ.'रिंग्स..तत्सम फिल्मस आठवतात... डस्क लाईट आणि हिरवाईच्या समतोलावर करकरीत डोंगररांग... सुंदर..
शुभेच्छा!
सुंदर.
सुंदर.
कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो
कोकणकडा प्रत्यक्षात जो दिसतो तो फोटोत कधीच उतरत नाही.
पण निगुतीने केलेल्या शिवणकामाच्या कौशल्याबद्दल पैकीच्या पैकी गुण आणि विषय निवडीचे १० पैकी २० गुण थोडक्यात काय काहीच्या काही भार्री आहे फोटो
शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील
स्मितहास्य, वेलकम बॅक (विथ अ
स्मितहास्य, वेलकम बॅक (विथ अ बँग).
ज ब रा ट चित्र आहे रे.
मस्तच..
मस्तच..
अप्रतिम
अप्रतिम
सॉल्लिडे ...... शिवणकामाचे
सॉल्लिडे ......
शिवणकामाचे अजून काही नमुने असतील तर बघायला आवडतील >>>> +१०० ....
__/\__
__/\__
भारी आहेत फोटो.
भारी आहेत फोटो.
वाह!! ब्युटिफूल
वाह!! ब्युटिफूल स्टिचिंग..
खूपदा करून झालेलेत प्रयत्न.. एकपण सक्सेस्फुल झाला नाही
भारीये. बाकी हर्पेन + १००
भारीये. बाकी हर्पेन + १००
माझ्या डोळ्यात पाणी आले हे
माझ्या डोळ्यात पाणी आले हे चित्र बघून. कुठलाही आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी येते. खूप सुंदर स्मितहास्य. आपने हमे रुला दिया
मस्तच ! थोपुवर पाहीलेच आहे.
मस्तच ! थोपुवर पाहीलेच आहे.
अप्रतिम...
अप्रतिम...
खुप सुंदर.. जोडकाम केलेलं
खुप सुंदर.. जोडकाम केलेलं अजिबात जाणवत नाही !
कोकणकडा
कोकणकडा
९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून
९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....> खर वाटत नाहीये.....
शिवणकाम केले आहे असे सांगितले नसते, तरी हो फोटो खपला असता.
बेमालूम शिवणकाम . खूप छान्..
कोकणकडा, नाम ही काफी है
कोकणकडा, नाम ही काफी है !!!
लाजवाब फोटो
निव्वळ अ प्र ति म !!!!!! फोटो
निव्वळ अ प्र ति म !!!!!!
फोटो कडे बघत राहावे तसे एक प्रकारची शांती मिळतेय
मस्त!!!! शिवणकामाला कूठला
मस्त!!!!
शिवणकामाला कूठला टाका (आय मीन सॉफ्टवेअर) वापरलात?
कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं
कल्पनातीत सुंदर!! डोळ्यांचं पारणं फिटलं. अशा ठिकाणी गेल्यावर प्रत्यक्ष बघताना निसर्गाची जी उदात्तता जाणवते तीच उदात्तता हा फोटो बघताना जाणवली.
हे शिवणकाम आहे? बापरे..
हे शिवणकाम आहे? बापरे.. विश्वास नाही बसत.
वॉव, अमेझींग. मस्त फोटो.
वॉव, अमेझींग. मस्त फोटो. स्टीचींग एकदम झकास !!
अप्रतिम जमलय शिवणकाम.
अप्रतिम जमलय शिवणकाम.
Pages