निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
आर्या, पुण्यातल्या निसर्ग
आर्या, पुण्यातल्या निसर्ग गटग साठी शांकली हा अत्यावश्यक घटक आहे.
इथल्या काही फळांच्या चवीची तुलना पण करता येत नाहीत. इथे आपल्यासारखी गोड मिट्ट फळे आवडत नाहीत.
यांना आंबट, कडवट फळेच आवडतात.
वर्षूदी पनवेलजवळच्या
वर्षूदी
पनवेलजवळच्या 'पर्शियन दरबार'मधे (१९९२च्या बहुतेक) बॉम्बस्फोटांचा कट रचला गेला होता ना ?>>>हे नाही माहित.
हॉय्लॉ... मी मागेच म्हणाले
हॉय्लॉ... मी मागेच म्हणाले होते, पुण्यातलं पण निग गटग करुया असं.
मला ते बालगंधर्व परिसरातलं कैलाशपती आणि कदंब वै. कित्येक वृक्ष बघायचेत. >>>>>>...बघ ना आर्ये, तो जिप्स्या पुण्यात येतो तरी सांगत नाही. श्री. व सौ. पुरंदरे काही मनावर घेत नाही. आपल्याला वालीच उरला नाही बघ.
चिकूसारखे फळ म्हणजे टेंभूर्णी
चिकूसारखे फळ म्हणजे टेंभूर्णी असणार !
नाही,, मी टेबुर्नीची पाने ओळखते. ते झाड चिकुचेच होते पण लहानपणी ते बकुळीच्या शेजारी राहात होते, त्यामुळे नंतर कुंभमेलेमे ताटातूट झाल्यावर याचे नाव त्याला असे झाले
वर्षू, तुला मिस्स केले यार..... केक खाताना
जिप्स्या चा रुसवा अजून जात
जिप्स्या चा रुसवा अजून जात नाही.. सासुरवाडी घाबरतील रे कळ्ळं तर
रुसलेल्या जावयाला सोन्याचा कारल्याचा वेल करुन देऊया आता...
शोभे, काय गं!! जिप्स्या...
शोभे, काय गं!!
जिप्स्या...
कधी सांगणारैस आम्हाला?
श्री. व सौ. पुरंदरेंची तब्येत बरी नव्हती. आता ठीक असतील तर जाउया 'मे' मधे.
तो जिप्स्या पुण्यात येतो तरी
तो जिप्स्या पुण्यात येतो तरी सांगत नाही
जिप्स्या...
कधी सांगणारैस आम्हाला?>>>>>मी गावी जाताना पुण्यात आलो होतो. फक्त तासभरच असेल. कुणालाच भेटलो नाही.
आता एक काम करा एखाद्या शनिवारी(च) पुण्यात नि. गटग ठरवा. आम्ही मुंबईहुन येऊ.
श्री. व सौ. पुरंदरेंची तब्येत
श्री. व सौ. पुरंदरेंची तब्येत बरी नव्हती. आता ठीक असतील तर जाउया 'मे' मधे.>>>>>>>>.फोन करायचा ठरवते आणि विसरते. (म्हातारपण असं असतं. :फिदी:)
आता एक काम करा एखाद्या
आता एक काम करा एखाद्या शनिवारी(च) पुण्यात नि. गटग ठरवा. आम्ही मुंबईहुन येऊ. स्मित>>>>>>>>>>.मला फक्त रविवारीच सुट्टी असते. आता रजा मिळणार नाहीत.
शोभा, जुलै मधे पर्वती
शोभा, जुलै मधे पर्वती पाचगावला जाऊ. शांकली च्या घराजवळच आहे.
साधना, फोटो न बघताही सगळे डोळ्यासमोर आले. एखादे झाड जर मरणपंथाला लागलेले दिसले तर तिथल्या कर्मचार्याच्या निदर्शनास आणून द्या. त्यांना नवीन रोप करता येईल. उर्वशीबाबत त्यांचा प्रयोग यशस्वी झालेला आहे.
शोभा, जुलै मधे पर्वती
शोभा, जुलै मधे पर्वती पाचगावला जाऊ. शांकली च्या घराजवळच आहे. >>>>>>>>>>>हो.हो. नक्कीच. तुम्ही येताय? म्हणजे दुग्ध-शर्करा योगच की.
जुलैच्या पहिल्या/दुसर्या
जुलैच्या पहिल्या/दुसर्या आठवड्यात काहि प्लान करू नका मी लाहौल स्पितीला चाल्लोय.
हो मी आहेच.. एकदा मुंबई -
हो मी आहेच.. एकदा मुंबई - पुणे संयुक्त गटग करायला पाहिजे ना.. संयुक्त मानापमान नंतर असा प्रयोग झालेलाच नाही.
मला सांगा, हे काय आहे? फोटो
मला सांगा, हे काय आहे?
फोटो नीट आला नाही. तुम्ही नीट बघालच.
जुलैच्या पहिल्या/दुसर्या
जुलैच्या पहिल्या/दुसर्या आठवड्यात काहि प्लान करू नका मी लाहौल स्पितीला चाल्लोय
लाहौल विलाकुवल.......
अलैया बिलावल, अलैया बिलावल.
अलैया बिलावल, अलैया बिलावल.
(No subject)
शोभा पालीची अंडी आहेत का ?
शोभा पालीची अंडी आहेत का ?
शोभे चश्मा न घालता फोटू काढू
शोभे चश्मा न घालता फोटू काढू नये
वोक्के साधना थांकु.. वैसे भी मै डायटिंग पर ही हूँ
जुलैच्या पहिल्या/दुसर्या आठवड्यात काहि प्लान करू नका.. आणी तिसर्या, चौथ्या, पाचव्या , सहाव्या,
सातव्या,आठव्याही
अमेरिका + पनामा...
जिप्सी, ये लाहौल स्पिती क्या है???
शोभा पालीची अंडी आहेत का
शोभा पालीची अंडी आहेत का ?>>>>>:हहगलो:
जिप्सी, ये लाहौल स्पिती क्या है???>>>>वर्षूदी इथे बघ.
लाहौल स्पिती
पालीची अंडी कशाला हवीत?
पालीची अंडी कशाला हवीत? सोललेली लिची आहे ती...
शोभा, तुल मला एकटीलाच देणार ना आता खायला.......
शोभा, तुल मला एकटीलाच देणार
शोभा, तुल मला एकटीलाच देणार ना आता खायला.......>>>>>>..साधने, कळविण्यास अत्यंत खेद होत आहे ह्यावेळी तुझं उत्तर चुकलं.
शोभा, मग जे असेल ते साधनाला
शोभा, मग जे असेल ते साधनाला खायला लाव.
साधना, तारखा ठरल्या का ?
साधना, तारखा ठरल्या का ?
धागा पळ्तोय. वाचतेय. मस्त
धागा पळ्तोय. वाचतेय. मस्त फोटो आणि माहिती.हुश्श्य! गट्गचं प्लॅनिंग चाल्ललंय!
काल एका रस्त्याने जाताना दिसलेल्या पोटोमॅक नदीतल्या बोटी. इथे फिशिन्ग चालू आहे. (स्प्रिन्गातलं!)
हे घरातलं केळीचं झाड.
मानुषी, फुले ओसरून झाडांना
मानुषी, फुले ओसरून झाडांना पालवी आलेली दिसतेय.
मुंबई विमानतळावर उतरलात कि टॅक्सी स्टँन्ड जवळ असलेली लाल देठाच्या पानाची केळीची झाडे अवश्य बघा. मस्त शोभिवंत दिसतात. ( नव्या टर्मिनल वर उतरणार बहुतेक तूम्ही.. तिथे आहेत का माहीत नाही. )
शोभा, मग जे असेल ते साधनाला
शोभा, मग जे असेल ते साधनाला खायला लाव.>>>>>>>>>>म्हणजे, तुम्ही नाही सांगणार उत्तर?
शोभा, खरंच गोंधळात टाकतंय
शोभा, खरंच गोंधळात टाकतंय ते.. मोत्याची कुडी आहे का ?
शोभाला मोती कुठे मिळाले??
शोभाला मोती कुठे मिळाले?? शिंपल्यातुन मिळाले की काय???
शोभा१२३, ह्या गारा तर
शोभा१२३, ह्या गारा तर नव्हेत?
Pages