निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
हो हिरा, ती शक्यता आहेच !
हो हिरा, ती शक्यता आहेच !
गारा? अगदी कानातल्या कुडीचं
गारा? अगदी कानातल्या कुडीचं डिझाइन.
हो दिनेश लक्षात ठेवीन....त्या एअरपोर्ट्ला उतरले तर.
mi yeu ka punyatalya nig GTG
mi yeu ka punyatalya nig GTG la?
pan mazyasobat je rahil tyalabalbodh prashnancha paus sahan karayachi tayari thevali pahije
aattaa ya 98 postimadhye pan mala kiti prashn padalet je tumachya sathi agadich fusake asatil (mhanun mi sadhana la ping Karun uttar vicharen
)
बाप रे ! एका दिवसात किती
बाप रे ! एका दिवसात किती महिती, किती फोटो, किती गप्पा!! वाचताना मस्त मजा आली.
जागु............१०००+ पोस्टी
जागु............१०००+ पोस्टी झा>>>ल्या....
या मटारच्या शेन्गा इथे
या मटारच्या शेन्गा इथे पहिल्यांदाच खाल्ल्या आणि खातच राहिले.

सालासकट आणि अर्थातच न सोलता. वॉव....इतक्या गोड आणि क्रिस्पी!
काही शेन्गात बर्यापैकी मटार दाणेही आहेत. तरीही सालासकट्च खायच्या. नुस्त्या कितीही फस्त करू शकता. पण सलाद मधे कापून घालता येतात.
स्नॅप पीज आणी स्नो पीज एकच तर
स्नॅप पीज आणी स्नो पीज एकच तर नाही??
स्नो पीज , त्यांचा क्रिस्पीनेस न घालवता स्टर फ्राय करून ही खूप मस्त लागतात..
ग्रेट आय्ड्या. करून बघीन .
ग्रेट आय्ड्या. करून बघीन .
राणीबागेतील बहराचे फोटो इथे
राणीबागेतील बहराचे फोटो इथे आहेत.

ज्या ज्या फुलांची नावे माहित आहे ती त्या त्या फोटोखाली दिली आहेत. प्रश्नचिन्ह असलेल्या फुलांचे नाव जाणकारांनी सांगावे.
निसर्ग गटग राणीबाग २०१४
विसु: काही फोटोत साधना आणि नितीन यांचा "हात" आहे
आणि ते फोटो प्रदर्शित करण्याकरीता त्यांनी परवानगी दिली आहे (न मागताच). 
विसु: काही फोटोत साधना आणि
विसु: काही फोटोत साधना आणि नितीन यांचा "हात" आहे आणि ते फोटो प्रदर्शित करण्याकरीता त्यांनी परवानगी दिली आहे (न मागताच).
ए, हात म्हणजे खरा हात हा.. नाहीतर वाटायचे फोटो काढायला मदत करण्याइतकी प्रगती झाली माझी
बाकी परवानगी प्रकरण मस्त जोक झालेय आता.. खुप मजा आली त्या दिवशी.. जिप्स्या, एक टाय्पो आहे, मॅगपाय रॉबिन.
हे मटार आपल्या मटारांसारखेच दिसताहेत, पण आपले मटार सालासकट खायचे ही कल्पनाच मी करु शकत नाही. आता या थंडीत सालासकट खाणार नाही पण निदान वर्षूने लिहिलेय तसे स्टर फ्रार करुन खायचा प्रयत्न करेन.
जिप्स्या, एक टाय्पो आहे,
जिप्स्या, एक टाय्पो आहे, मॅगपाय रॉबिन.>>>>>>चेंजेस डन
बाकी परवानगी प्रकरण मस्त जोक झालेय आता.>>>>>हो अगदी "नया है वह" सारखाच.

निसर्ग गटग राणीबाग
निसर्ग गटग राणीबाग २०१४
शेवटचा फोटो या पिसाचा नाहीये ना?

वटचा फोटो या पिसाचा नाहीये
वटचा फोटो या पिसाचा नाहीये ना? >>>>>त्याच पिसाचा आहे? काय हालत केलीय त्याची.
निसर्ग गटग राणीबाग २०१४>>>>
निसर्ग गटग राणीबाग २०१४>>>> सगळेच फोटो सुंदर
जिप्सी धन्यवाद. खूपच सुंदर
जिप्सी धन्यवाद. खूपच सुंदर फोटो. खारूताई खूपच गोड.
मानुषीताई मस्तच आहेत मटार,
मानुषीताई मस्तच आहेत मटार, सालासकट खायचे. आपल्याकडेपण सालांची भाजी करतात ना? (मी नाही केली कधी), पण असे मटार सालांसकट खायचे आपल्याकडे मिळत नाहीत बहुतेक.
Capparis brevispina या
Capparis brevispina या नावाचे फूल या खालील फोटोतील फुलासारखे वाटत आहे. जिप्सी, साधना - सांगा बरं हेच आहे का दुसरेच कुठलेसे ???? (राणीच्या बागेतल्या फुलांचे जे फोटो जिप्सीने काढले आहेत त्यात या फुलाच्या नावाच्या ठिकाणी ??? असे दिसल्याने जरा शोधाशोध केली ....
)
हुश्श ७/८ पाने वाचुन
हुश्श ७/८ पाने वाचुन काढली.
काय मस्त मस्त माहितीचा खजिना आणि मस्त फोटो पहायला मिळाले.
लगे रहो.
mala nahi disatet jipsy che
mala nahi disatet jipsy che pics
ही बाद्लीत बसलेली व खिडकीतुन
ही बाद्लीत बसलेली व खिडकीतुन आलेल्या उन्हातुन 'ड' जीवसत्व घेणारी आमच्या घरची फुले
विषयांतराबद्दल क्षमस्व.
विषयांतराबद्दल क्षमस्व. _______/\________
निसर्ग गटग राणीबाग २०१४>>>>
निसर्ग गटग राणीबाग २०१४>>>> सगळेच फोटो सुंदर
विदर्भात मटारच्या शेंगा फोडणीला घालून तिखट मीठ घालून वाफवतात व चाखून खातात... मस्त लागतात. मटाराच्या सालांची भाजी/सार करते पण शेंगा सोलण किचकट काम .....
मंजू, बाजारात मिळतात त्याच
मंजू, बाजारात मिळतात त्याच डायरेक्ट वापरतात का?
एक विचारु???? त्यात किड असेल तर कसे कळणार
का कच्च्या / कोवळ्या शेंगात नसते?
Capparis brevispina या नावाचे
Capparis brevispina या नावाचे फूल या खालील फोटोतील फुलासारखे वाटत आहे. जिप्सी, साधना - सांगा बरं हेच आहे का दुसरेच कुठलेसे ???? >>>>हो शशांक याच कुळातील फुले आहेत.
mala nahi disatet jipsy che pics>>>>>>रिया, पिकासा बॅन आहे का ऑफिसात. सगळे फोटो पिकासाअवर आहेत.
ही बाद्लीत बसलेली व खिडकीतुन आलेल्या उन्हातुन 'ड' जीवसत्व घेणारी आमच्या घरची फुल>>>>>मोनाली
दोन्ही फुले एकदम गोड.
दुसर्या (छोट्या) फुलाचा फोटो त्याच्या मामाच्या मोबाईल मध्ये पाहिलाय. 
mona, ha prashn mi attaa
mona, ha prashn mi attaa paryant Talala hota
kharach na
bina solata kas khayach? tyapan shenga? :ao:
mi tar sagal solun khate (apavad gavar ani farashi)
मोनाली क्युट आहेत तुझी फुलं.
मोनाली क्युट आहेत तुझी फुलं.
ho picasa ban ya devanagari
ho picasa ban
ya devanagari ch kahi tari kara re mazyasathi plz :raag:
जिप्स्या लिंक देऊन डोळे
जिप्स्या लिंक देऊन डोळे सुखावत नाहीत. इथे डायरेक्ट फोटो हवे होते. असो निदान तेवढ तरी पहायला मिळाल.
मानुषी मटार मस्त. कोवळ्या मटारच्या शेंगांची सालासकट भाजी करतात हे ऐकल आहे. '
आमच्याकडे बुलबुलने बहुतेक बाळे जन्माला दिली आहेत. फोटो काढायला अजून मला वेळ मिळाला नाही.
ही फुले कोणती? मुरुडच्या अभय अरण्याच्या रस्त्याला सापडली.

हे त्याचे झाड.

रीया ती चर्चा वाचुन पहिला
रीया ती चर्चा वाचुन पहिला हाच प्रश्ण आला मनात. अगदीच विचारल्याशिवाय रहावेना.
अन्जू धन्स. जिप्सी माझ्याच फु(मु)लाचा ना की त्याच्या??
जागू - ही मार्खामियाची फुले
जागू - ही मार्खामियाची फुले आहेत - नि ग च्या मागील एका भागात मी बर्याच पिवळ्या फुलांचे फोटो टाकले होते त्यात ही फुलेही होती ....

http://www.maayboli.com/node/45755?page=1 ही त्या फुलां साठीची लिंक ......
Pages