अ अक्षरापासून मुलींची नावे

Submitted by गंगी on 9 April, 2014 - 03:52

नमस्कार,
माझ्या भाच्चीचे नाव अ अक्षरापासुन ठेवायचे आहे ,
नावे सुचवा प्लीज Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षरा (तुम्हीच विचारलेल्या प्रश्णात पहिले नाव आहे)
अमया
अवनी
अनुप्रिया
अनुराधा
अनु
अवंतिका
अरुशी
अनिता
अनन्या
अकृती( असते गुजराती मुलींचे नाव)
अमृता
अमिरा
अलोक्या
अक्षता
अपर्णा
अर्पणा
अनिला
अजया
अनया
अनुदिता
अखिला
अनुजा

झंपी, मी पण अक्षरा सांगणार होते Happy

झंपीने सांगितलेली नाव रिपिट करत नाही. हे वाक्य इग्नोर करा आणि यातली डुप्लिकेट नावं इग्नोर करा कारण तिने लिस्ट वाढवली Proud Wink

अन्वी,
अनुष्का
अस्मिता
आनंदिता
अरोहा/ अरोही
अन्वेष्ठा
अहाना/ अयाना
अनन्या
आर्या, अरा, अराह
अद्वैता

अनघा, अमला, अनन्या, आर्या, अवंती, अनिला, अरुन्धती, आतिशा, अश्लेषा, आसावरि आशा आनंदी, अनुसया, अवंतिका, अपर्णा, अपरा, अनया, अपेक्शा, अनुराधा, अन्नपुर्णा,

अनाहिता
अनघा
आदि
अपराजिता
अमीती
आकृती
आसावरी
अनुपमा
आराध्या
आनंदिनी
आरती
आर्या
आनंदी
आकांक्षा
अभया
अक्षता
अल्पना
अलका
अलकनंदा
अनुश्री

वर रियाने दिलेलं ... अर्र सुद्धा नाव म्हणून वाचलं ना... रिये Happy
मोठ्याने म्हटलं पण... 'काय पण"... मग कळला आपलाच गाढवपणा Happy

Pages