अ अक्षरापासून मुलींची नावे

Submitted by गंगी on 9 April, 2014 - 03:52

नमस्कार,
माझ्या भाच्चीचे नाव अ अक्षरापासुन ठेवायचे आहे ,
नावे सुचवा प्लीज Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

aaheli

ईथे कोणीतरी माझंही नाव टाकलय.. Happy
अनिश्का
आदित्री
आदिती
अश्मी
अस्मी
अश्मिका
अर्णवी

आ चा अ केला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, तेव्हा जरा जपून Happy उदा. झंपीने बरीच नावे तशी लिहिली आहेत आणि ती चूक आहेत अर्थाच्या दृष्टीने - अरुशी , अलोक्या, अकृती !!!!

आस्था
आलिशा
अनामिका
अमृता
अमला
आमोदिनी
अनूपा / अनुपा
अनिता
अंजली
आनंदा
अरुणा
अरुंधती
अतिका / अतीका [अर्थ माहित नाही - गुजराती लोकांमध्ये ऐकले आहे.]
अवंती

मला २५la मुलगी झाली तिच्यासाठी नविन नाव सूचवा plz आज ठेवायच आहे

Congratulations!!

अन्विता कसं वाटतं?

अन्वी
अमाया
आर्या
आरोही
आरूषी
अलायना

आज होता कार्यक्रम
.....
.......
....
कदाचित नाव ठेवून झाल्यावर प्रतिसाद दिला होता म्हणून उडवला
नाव कळवा ईथे काय ठेवले ते

अभिनंदन स्वनिक.
लोकहो, आज ठेवायचे होते ना नाव. आता झाले असेल ठेवून.
इथे कळवा स्वनिक.

Pages