अ अक्षरापासून मुलींची नावे

Submitted by गंगी on 9 April, 2014 - 03:52

नमस्कार,
माझ्या भाच्चीचे नाव अ अक्षरापासुन ठेवायचे आहे ,
नावे सुचवा प्लीज Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षया, अजया, अमिताभी, अजिताभी, अनिला, अखंडा, अज्ञानी, अशांती, अलस्या, अभागी, अस्तरा, अमावस्या, अक्सीरा, अरण्या, अवसानघातकी, अचला, अंचला, अफाटी, अचाटी, अवज्ञा, अंशुवुमन, अबोली (विरोधाभासासाठी), अवकाळी, अधांतरी .....

Pages