Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
एका कार च्या मागे वाचलं
एका कार च्या मागे वाचलं
सासुबाईंची कृपा.
सासुबाईंची कृपा. <<<< जावई
सासुबाईंची कृपा. <<<< जावई तिचा भला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
(No subject)
तमीज से बोलोगे तो ईज्जत मुफ्त
तमीज से बोलोगे तो ईज्जत मुफ्त में मिलेगी..
(No subject)
काल एका रिक्षाच्या मागे
काल एका रिक्षाच्या मागे वाचल....
"म्हाराज तुमच्यासाठी काय पन.."
"पन" मधला न ह टायपो नाहीये, त्या रिक्षावर अस्सच लिहिल होत. मनात विचार आला राजे जर परत आले आणि चुकुन त्यांनी हे वाचल तर ते लिहीणार्याला आणि पुण्यासारख्या शहरात आपल्या रिक्षावर अशुद्धलेखन अभिमानाने मिरवणार्याला दोघांनाही शिक्षा ठोठावतील
एका कार वर लिहलेले
एका कार वर लिहलेले होते..
जलो मत, कर्जे से ली है!!!!!!!!
तुमच्यासाठी काहीच नाही वा! आज
तुमच्यासाठी काहीच नाही
वा! आज एकदम टकाटक
दम है तो पार कर, वरना इंतजार
दम है तो पार कर, वरना इंतजार कर।
वाघाच्या जबड्यात घालून हात
वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात ती जात मराठ्याची
कशाला असले उद्योग करायचे?
कशाला असले उद्योग करायचे? माणसाचे दात किडलेत तर कवळी करुन घ्यायची . वाघाचे दात मोजून काय करणार?
एका ट्रकवर कालच वाचलेल
एका ट्रकवर कालच वाचलेल वाक्य....
नेकी कर जुता खा,मैंने खाया तुभी खा.....
अर्चू, खरय गं हे पण किती
अर्चू, खरय गं हे पण किती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी कलाकृती , फोटोग्राफी
माझी कलाकृती , फोटोग्राफी नाही .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेगिनं जावक देवा पोरा वाट
बेगिनं जावक देवा पोरा वाट बघतात
दिव्यश्री
दिव्यश्री![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
काल एका रिक्षेवर वाचलं -
काल एका रिक्षेवर वाचलं -
"माझ्या सोन्यासाठी"
१. रो मत पगली फिर आउंगा (ह्या
१. रो मत पगली फिर आउंगा (ह्या बाबाला त्या 'पगली'ने हिन्दी सिनेमा इस्टाईलने सांगावं 'ये खुशी के आंसू है'!)
२. हस मत पगली प्यार हो जायेगा (आता त्या बिचार्या पगलीने करावं तरी काय?)
३. जगह मिलने पर पास दिया जायेगा (भारतीय रस्त्यांवर हे कदापि शक्य नाही!)
४. शेरका बच्चा 1ही अच्छा (ह्याचा फोटो घ्यायचा माझा प्रयत्न रेन्टल कारच्या ड्रायव्हरने गाडी पुढे काढून हाणून पाडला! रच्याकने, ह्या वाक्यात भारताच्या लोकसंख्यावाढीचं कारण सापडतं असं मज पामराचं मत आहे)
५. जो करे सो हरी करे (उर्फ भगवान भरोसे.....क्लासिक इन्डियन मेन्टॅलिटी)
मध्यंतरी एका टेम्पो वर वाचलं
मध्यंतरी एका टेम्पो वर वाचलं :
"नाशिकची परी, मुंबईच्या घरी"
एका ट्रकवर लिहिलं होतं 'मि
एका ट्रकवर लिहिलं होतं 'मि मराठी'. म्हटलं बाबा रे, आधी नीट मराठी लिहायला तरी शिक....
एका ट्रकवर लिहिलं होतं 'मि
एका ट्रकवर लिहिलं होतं 'मि मराठी'. म्हटलं बाबा रे, आधी नीट मराठी लिहायला तरी शिक>>>झोयो-ट्रक असावा
झोयो-ट्रक असावा>>>
झोयो-ट्रक असावा>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
एका ट्रकच्या डीझेलच्या
एका ट्रकच्या डीझेलच्या टाकीवर लिहल होत..
'इराक का पानी
कम पी रानी'
(No subject)
एका टेंपोच्या मागे असे लिहिले
एका टेंपोच्या मागे असे लिहिले होते:-
मारवा डचीम शहूरमें दीमिलेल
नीट फोड करताच समजले की हे "मारवाडची मशहूर मेंदी मिळेल" असे आहे. पण तरी टेंपोमधे मेंदी विकतात?
अहो आशिका, टेम्पोतल्या
अहो आशिका, टेम्पोतल्या मेंदीचं सोडा, मी रस्त्याच्या बाजूला स्वच्छतागृहाची भांडी विक्रीला ठेवलेली बघितलीयेत. तीही भर मुंबईत पवईत!
आ.न.,
-गा.पै.
मी रस्त्याच्या बाजूला
मी रस्त्याच्या बाजूला स्वच्छतागृहाची भांडी विक्रीला ठेवलेली बघितलीयेत. तीही भर मुंबईत पवईत!>>> अरे बापरे, काय सांगता?
हाय्ला! पवई = भर मुंबई? अरे
हाय्ला!
पवई = भर मुंबई?
अरे बापरे, काय सांगता!
पवै म्हनजे भर घालुन केलेली
पवै म्हनजे भर घालुन केलेली मुम्बै. म्हनुन भर मुम्बै
Pages