Submitted by वर्षा on 23 February, 2014 - 04:13
नमस्कार लोकहो, आज बर्याच दिवसांनी पक्षी रेखाटले त्यांचं हे चित्र.
हे गोजिरवाणे पक्षी मी हवाईला पाहिले होते. चिमणीच्या आकाराएवढ्या या पक्ष्यांना जावा फिंच किंवा जावा स्पॅरोज म्हणतात.
8" x 6" Prismacolor and Faber castell pencils on 200gm2 fabriano paper
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
रंगीत पेन्सिल्स - "Leaves": http://www.maayboli.com/node/45516
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
मस्त !!
मस्त !!
सुंदर !!!
सुंदर !!!
सुरेख
सुरेख
आई गं....... जबरी !!
आई गं....... जबरी !!
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त!
मस्त!
वर्षा, नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
वर्षा, नेहमीप्रमाणेच अप्रतिम. डोळे खूप आवडले मला.
अप्रतिम..........
अप्रतिम..........
मस्त... डोळे काय सही आलेत.
मस्त... डोळे काय सही आलेत.
सुंदर!
सुंदर!
खरंच जबरी.
खरंच जबरी.
Sunder!
Sunder!
अप्रतिम!!!!
अप्रतिम!!!!
वॉव!!!! पक्षांचे डोळे आणि
वॉव!!!!
पक्षांचे डोळे आणि मागचे ते हिरवे texture अप्रतिम आलय.
अप्रतिम .... जनरली चित्रावरुन
अप्रतिम ....
जनरली चित्रावरुन डावखुरा वा उजवा हाताचा लगेच ओळखता येतो - पण तुमच्या या चित्रावरुन मला नक्की कळतच नाहीये की तुम्ही डावर्या का उजव्या हाताच्या..... हॅट्स ऑफ ....
नेहेमीप्रमाणे भारी.
नेहेमीप्रमाणे भारी.
मस्तच !
मस्तच !
सुंदर !!
सुंदर !!
जनरली चित्रावरुन डावखुरा वा
जनरली चित्रावरुन डावखुरा वा उजवा हाताचा लगेच ओळखता येतो >>> खरंच का? मला हे नव्यानेच कळतंय!
जनरली चित्रावरुन डावखुरा वा
जनरली चित्रावरुन डावखुरा वा उजवा हाताचा लगेच ओळखता येतो >>> खरंच का? मला हे नव्यानेच कळतंय! >>> मला म्हणायचंय - इथे चोच कुठल्या बाजूला आहे त्यावरुन .... निसर्गदृष्य वगैरे मधे हे शक्य नसते - पण सर्वसाधारणपणे कुठल्या बाजूला चेहरा आहे यावरुन हे कळू शकते .....
भारी...
भारी...
धन्यवाद! >>जनरली चित्रावरुन
धन्यवाद!
>>जनरली चित्रावरुन डावखुरा वा उजवा हाताचा लगेच ओळखता येतो
हे मलाही माहित नव्हतं. मी उजव्याच हाताची आहे पण त्यामुळे उजवीकडचे आकार काढणं कठीण जातं. उदा. सिमेट्रीकल ड्रॉइंगमध्ये डावी बाजू जितकी सफाईने येते तितकी उजवी नाही.
मी उजव्याच हाताची आहे >>>
मी उजव्याच हाताची आहे >>> माझ्यामते "सव्यसाची" आहात..... - तुमच्या कोणत्याही ड्रॉइंगमधील डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंची सफाई जबरदस्त आहे ..... http://www.maayboli.com/node/39250 - हा तुमच्या सव्यसाची लक्षणाचा एक सुरेख नमुना ....
ग्रेट, ग्रेट ......
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा....
varsha, msstach!! ekhad na
varsha, msstach!!
ekhad na jamlela pan sketch tak na..
सुरेख
सुरेख
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम .........
अप्रतिम .........
अप्रतिम..
अप्रतिम..
मस्त !! आवडलं..
मस्त !! आवडलं..
Pages