Submitted by वर्षा on 23 February, 2014 - 04:13
नमस्कार लोकहो, आज बर्याच दिवसांनी पक्षी रेखाटले त्यांचं हे चित्र.
हे गोजिरवाणे पक्षी मी हवाईला पाहिले होते. चिमणीच्या आकाराएवढ्या या पक्ष्यांना जावा फिंच किंवा जावा स्पॅरोज म्हणतात.
8" x 6" Prismacolor and Faber castell pencils on 200gm2 fabriano paper
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
रंगीत पेन्सिल्स - "Leaves": http://www.maayboli.com/node/45516
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
ओह, सुपर ' सुपर... चक्क मऊ ,
ओह, सुपर ' सुपर... चक्क मऊ , गुबगुबीत असतील हात फिरवला असता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम.
अप्रतिम.
प्रत्यक्ष फोटोसुद्धा इतका
प्रत्यक्ष फोटोसुद्धा इतका सुंदर आला नाही माझा.
मी आज परवा बालितल्या पक्ष्यांचे फोटो टाकतो... त्या सर्वांना असे सुंदर करून टाकायचे बरं का ! ( फोटो तेवढे नीट नाहीत. )
जबरदस्त
जबरदस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर...
खुपच सुंदर...
खूप छान !
खूप छान !
Pages