Submitted by पुरंदरे शशांक on 7 January, 2014 - 06:02
माय-लेकी ....
भातुकली भातुकली अस्ते काय ??
चूल बोळकी अजून काय काय ??
गंम्मत तुझ्या लहान्पणाची
सांग ना आई, जरा जराशी ...
बार्बीसारखी अस्ते का ठकी ?
खेळत होता आणि कोणाशी ?
डोळे पुस्तेस का गं बाई ?
आठव्ली का तुलाही आई ?
ये माझ्या मांडीवर टेक जराशी
म्हणेन मी अंगाई येईल तश्शी ....
"आहेस माझी गुणाची खरी
झालीये माझीच आई आजतरी.."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा अप्रतिम, शेवट एकदम भावला,
वा अप्रतिम, शेवट एकदम भावला, टचिंग.
गोडुली लेक . मस्त
गोडुली लेक . मस्त
छान ..... "ये माझ्या मांडीवर
छान .....
"ये माझ्या मांडीवर टेक जराशी" ही ओळ मस्त.
छान आहे!!!
छान आहे!!!
मस्तच...
मस्तच...
कितीतीईईईईई गोड
कितीतीईईईईई गोड
खुप छान...
खुप छान...
खूपच गोड आणि टचिन्ग!
खूपच गोड आणि टचिन्ग!
खूप्पच छान
खूप्पच छान
वा फारच छान !! ये माझ्या
वा फारच छान !!
ये माझ्या मांडीवर टेक जराशी
म्हणेन मी र्हाईम येईल तशी ....<< दुसर्या ओळीत अंगाई हा शब्द प्रचंड मिस करतो आहे मी !!!
असो
धन्स शशांकजी
दुसर्या ओळीत अंगाई हा शब्द
दुसर्या ओळीत अंगाई हा शब्द प्रचंड मिस करतो आहे मी !!! >>>> आता ठीके ??
वैवकु - मनापासून धन्यवाद....
सर्वांना मनापासून धन्यवाद....
खूऊऊऊऊऊप..ग्वाड!!!!!!!!!!
खूऊऊऊऊऊप..ग्वाड!!!!!!!!!! अगदी नेहमीसारखी!!!!!
खूप छान!!!
खूप छान!!!
खूप गोड..
खूप गोड..
मला आवडली
मला आवडली
छानेय!
छानेय!