आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शूभेच्छा !!
२०१३ हे वर्ष भरपूर सुंदर आठवणी देउन संपल. स्वप्नातल्या बर्याच जागांना भेटी देउन झाल्या यलोस्टोन, टीटान, ग्रॅन्ड कॅनीयन....
काही चांगली माणसं भेटली त्याच्याशी संवाद साधता आला, आणि बरचं काही.....
मागच्या वर्षी फोटोग्राफी छंद मी खूप एन्जॉय केला आणि येणार्या नविन वर्षात माझ्या छंदात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
माझ्या २०१३ च्या काही खास आठवणी या छोट्या व्हिडीयो क्लीप मध्ये सामावल्या आहेत. फोटोवर किंवा लींक वर क्लिक HD व्हिडीयो बघता येईल.
रेकमेंडेड - HD फूल स्क्रीन व्ह्यू, क्लिपची वेळ : २ मिनीटे
http://www.youtube.com/watch?v=yq_7LvDdnxc
व्हिडीओ मधल्या या काही प्रची :
प्रचि १ : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रचि २ : स्प्रींग - वॉशिंग्टन डिसी
प्रचि ३ : स्प्रींग मधला एक निवांत दिवस - वॉशिंग्टन डिसी
चेरी ब्लॉसम काय असतं हे बघून कळलं - वॉशिंग्टन डिसी
प्रचि ४ : वाईल्ड ग्रॅन्ड कॅनीयन
प्रचि ५ : झायॉन नॅशनल पार्क
प्रचि ६ : नॅचरल ब्रिज - ब्राईसी कॅनीयन नॅशनल पार्क
प्रचि ७ : हूडूज - ब्राईसी कॅनीयन नॅशनल पार्क
प्रचि ८ : हॉर्स शू बेंन्ड
प्रचि ९ : निसटणारे क्षण - अॅन्टीलोप कॅनीयन
प्रचि १० : 127 Hours - स्लॉट कॅनीयन
प्रचि ११ : ट्रेकर्संना जळवणांरा पॉईंट - ब्राईट एंजल्स ट्रेल - ग्रॅन्ड कॅनीयन
प्रचि १२ : ग्रॅन्ड कॅनीयनचा ग्रॅन्ड सनसेट
प्रचि १३ : वॅटकीन ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १४ : वॅटकीन ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १५ : रिकेट्स ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १६ : रिकेट्स ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १७ : न्यू यॉर्क - डाउन टाउन मॅनहॅटन
प्रचि १८ : ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि १९ : ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि २० : जॅक्सन - वायोमींग
प्रचि २१ : पहिला किरण - सिग्नल माऊंटन - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि २२ : ग्रेशियर स्ट्रींग लेक किंवा आरसा - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि २३ : फार्म हाउस - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
हे घोडे आठ फूट तरी नक्कीच उंच होते...प्रचि २४ : यलोस्टोन लेक - वेस्ट थंब बेसिन्स
प्रचि २५ : अॅबिस पूल - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि २६ : मी अनुभवलेला एक चमत्कार - यलोस्टोन फॉल आणि इंद्रधनुष्य
प्रचि २७ : बिस्कीट बेसीन सनसेट - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि २८ : परीकथेतील सकाळ - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि २९ : कयोटे - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि ३० : मिल्कीवे - यलोस्टोन नॅशनल पार्क
या काही मोजक्या प्रची...पार्क्सच्या प्रचि माहितीपर वर्णन लवकरच लिहीन (२०१४ संकल्प).
धन्यवाद !!
सुनिधी,प्रीति,शूम्पी,rmd आणि
सुनिधी,प्रीति,शूम्पी,rmd आणि मित..... प्रतिसादाबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर फोटोज् आहेत. खरच
अतिशय सुंदर फोटोज् आहेत.
खरच स्वर्गीय. सलाम!
धन्यवाद मार्को पोलो
धन्यवाद मार्को पोलो
अप्रतिम सुंदर फोटो!!!!
अप्रतिम सुंदर फोटो!!!!
Tanmay, amazing job. one of
Tanmay, amazing job. one of the best work I have ever seen.
Tanmay, amazing job. one of
Tanmay, amazing job. one of the best work I have ever seen.
धन्यवाद इडली आणि सीमा
धन्यवाद इडली आणि सीमा
Pages