आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शूभेच्छा !!
२०१३ हे वर्ष भरपूर सुंदर आठवणी देउन संपल. स्वप्नातल्या बर्याच जागांना भेटी देउन झाल्या यलोस्टोन, टीटान, ग्रॅन्ड कॅनीयन....
काही चांगली माणसं भेटली त्याच्याशी संवाद साधता आला, आणि बरचं काही.....
मागच्या वर्षी फोटोग्राफी छंद मी खूप एन्जॉय केला आणि येणार्या नविन वर्षात माझ्या छंदात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
माझ्या २०१३ च्या काही खास आठवणी या छोट्या व्हिडीयो क्लीप मध्ये सामावल्या आहेत. फोटोवर किंवा लींक वर क्लिक HD व्हिडीयो बघता येईल.
रेकमेंडेड - HD फूल स्क्रीन व्ह्यू, क्लिपची वेळ : २ मिनीटे
http://www.youtube.com/watch?v=yq_7LvDdnxc
व्हिडीओ मधल्या या काही प्रची :
प्रचि १ : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
प्रचि २ : स्प्रींग - वॉशिंग्टन डिसी
प्रचि ३ : स्प्रींग मधला एक निवांत दिवस - वॉशिंग्टन डिसी
चेरी ब्लॉसम काय असतं हे बघून कळलं - वॉशिंग्टन डिसी
प्रचि ४ : वाईल्ड ग्रॅन्ड कॅनीयन
प्रचि ५ : झायॉन नॅशनल पार्क
प्रचि ६ : नॅचरल ब्रिज - ब्राईसी कॅनीयन नॅशनल पार्क
प्रचि ७ : हूडूज - ब्राईसी कॅनीयन नॅशनल पार्क
प्रचि ८ : हॉर्स शू बेंन्ड
प्रचि ९ : निसटणारे क्षण - अॅन्टीलोप कॅनीयन
प्रचि १० : 127 Hours - स्लॉट कॅनीयन
प्रचि ११ : ट्रेकर्संना जळवणांरा पॉईंट - ब्राईट एंजल्स ट्रेल - ग्रॅन्ड कॅनीयन
प्रचि १२ : ग्रॅन्ड कॅनीयनचा ग्रॅन्ड सनसेट
प्रचि १३ : वॅटकीन ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १४ : वॅटकीन ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १५ : रिकेट्स ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १६ : रिकेट्स ग्लेन स्टेट पार्क
प्रचि १७ : न्यू यॉर्क - डाउन टाउन मॅनहॅटन
प्रचि १८ : ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि १९ : ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि २० : जॅक्सन - वायोमींग
प्रचि २१ : पहिला किरण - सिग्नल माऊंटन - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि २२ : ग्रेशियर स्ट्रींग लेक किंवा आरसा - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
प्रचि २३ : फार्म हाउस - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
हे घोडे आठ फूट तरी नक्कीच उंच होते...
प्रचि २४ : यलोस्टोन लेक - वेस्ट थंब बेसिन्स
प्रचि २५ : अॅबिस पूल - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि २६ : मी अनुभवलेला एक चमत्कार - यलोस्टोन फॉल आणि इंद्रधनुष्य
प्रचि २७ : बिस्कीट बेसीन सनसेट - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि २८ : परीकथेतील सकाळ - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि २९ : कयोटे - यलोस्टोन नॅशनल पार्क
प्रचि ३० : मिल्कीवे - यलोस्टोन नॅशनल पार्क
या काही मोजक्या प्रची...पार्क्सच्या प्रचि माहितीपर वर्णन लवकरच लिहीन (२०१४ संकल्प).
धन्यवाद !!
डोळ्यांच पारणं फिटलं. नितांत
डोळ्यांच पारणं फिटलं. नितांत सुंदर प्रचि सगळेच.
हॅट्स ऑफ!
रन्गासेठ मनातले बोललात. तन्मय
रन्गासेठ मनातले बोललात. तन्मय माहिती अगदी जरुर जरुर लिहा. अतीशय आवडले, अफाट सुन्दर!
अप्रतिमेश्ट!!!!!!!!!!!!!!!! द
अप्रतिमेश्ट!!!!!!!!!!!!!!!!
द बेश्तेश्ट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
फार सुंदर फोटो.
फार सुंदर फोटो.
सगळे फोटो कॅलेंडर वर
सगळे फोटो कॅलेंडर वर छापण्यासारखे आहेत... काही कंपोझिशन्स फारच जबरी आहेत...
अहो, काय फोटो काढता तुम्ही
अहो, काय फोटो काढता तुम्ही ... सुरेख ! खरंतर शब्दच नाहीत वर्णन करायला __/\__ !
आऊटडोअर्स, माधव , किश्या
आऊटडोअर्स, माधव , किश्या ,जिप्सी ,अश्विनी के , ललिता-प्रीति, पराग , इंद्रधनुष्य, कांदापोहे, अमोल केळकर ,अमेलिया , रंगासेठ, रश्मी..झकासराव, नंदिनी , हिम्सकूल, अगो - सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
ललिता-प्रीति - चेरी ब्लॉसम म्हणायचं होतं मला ..बदल केलयं !!
जियो! काय अप्रतिम फोटो
जियो! काय अप्रतिम फोटो आहेत!
का कोण जाणे, पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा फोटो कुठल्याही सायन्सफिक्शनमधल्या डूम्सडेच्या दिवशीचा वाटला.
यलोस्टोनमधून टिपलेलं इंद्रधनुष्य आणि मिल्की वे भन्नाट!
तन्मय.. एक पर्सनल प्रश्नः हे
तन्मय.. एक पर्सनल प्रश्नः हे फोटो जसे काढले तसे इथे टाकलेले आहेत कि थोडं एडिटींग वै. केलंय?
काय अप्रतिम फोटो आहेत!! हे
काय अप्रतिम फोटो आहेत!! हे निखळ सौंदर्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार.
आणि भाग्यवान आहात. निसर्गाची अशी रुपं प्रत्यक्ष अनुभवता येणं यासारखं दुसरं सुख नाही.
२०१४ च्या संकल्पांना शुभेच्छा!!
खूपच छान! कॅमेरा आणि लेन्स
खूपच छान! कॅमेरा आणि लेन्स कोणते? HDR?
काहीच्या काही भार्री आहेत हे
काहीच्या काही भार्री आहेत हे फोटो...मस्तच आणि धन्यवाद
कशा कशाला सुंदर म्हणावे? एक
कशा कशाला सुंदर म्हणावे? एक आवडतो म्हणोतोस्वर दुसरा पण खूप आवडून जातो .
अप्रतिम्.....शब्दच
अप्रतिम्.....शब्दच नाही.....अतिशय कमाल आनन्द मिलाला आहे फोटो पाहून.....
अप्रतिम फोटोज
अप्रतिम फोटोज
अप्रतिम
अप्रतिम
एक से एक झक्कास!!!
एक से एक झक्कास!!!
वा! एक से एक सुंदर फोटो
वा! एक से एक सुंदर फोटो आहेत!>>>>+१
फोटो जसे काढले तसे इथे टाकलेले आहेत कि थोडं एडिटींग वै. केलंय>>>>मलाही हा प्रश्न पडलाय.
जबरी! मस्त फोटो!
जबरी! मस्त फोटो!
मृण्मयी, युरी ,धनश्री ,राजू७६
मृण्मयी, युरी ,धनश्री ,राजू७६ ,हर्पेन ,HemangiPurohit ,मोहना पी, Vini ,रोहित ..एक मावळा,शापित गंधर्व ,sonalisl , फारएण्ड - सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
राजू७६ - कॅमेरा : निकॉन D७००० आणि लेन्स निकॉन १८-१०५mm आणि 10-24mm यांनी काढले आहेत.
बरेचसे फोटो जसेच्या तसे टाकले आहेत...काही फोटो HDR आहेत... तर काही फोटोंना ईंफेक्ट (उदा. सेपिया) दिलाय.
वॉव...अमेझिंग.. खरच एक से
वॉव...अमेझिंग.. खरच एक से बढकर एक फोटो आहेत..
>>कशा कशाला सुंदर म्हणावे? एक आवडतो म्हणोतोस्वर दुसरा पण खूप आवडून जातो .
+१
डिसी स्प्रिंग फोटो ला काही इफेक्ट दिलाय का?
"स्प्रींग मधला एक निवांत दिवस
"स्प्रींग मधला एक निवांत दिवस - वॉशिंग्टन डिसी" हा फोटो HDR आहे.
'स्प्रींग - वॉशिंग्टन डिसी' आणि 'चेरी ब्लॉसम काय असतं हे बघून कळलं' या फोटोंना काही एफेक्ट दिला नाहिये...
सुंदर फोटो !! २५. २६. तर
सुंदर फोटो !! २५. २६. तर अप्रतिम .
सगळेच मास्टरपीस .!!
राजू७६ - कॅमेरा : निकॉन D७०००
राजू७६ - कॅमेरा : निकॉन D७००० आणि लेन्स निकॉन १८-१०५mm आणि 10-24mm यांनी काढले आहेत. >> धन्स तन्मय!
स्वराली - धन्यवाद
स्वराली - धन्यवाद
आहाहा.... नितांतसुंदर
आहाहा.... नितांतसुंदर स्वप्नदॄष्ये.
इथे पुन्हा टाकले हे छान केले.
मिल्कीवे अफलातुन!
नंबर १!! अफाट सुंदर!
नंबर १!!
अफाट सुंदर!
अमेझिंग आहेत सर्वच फोटो.
अमेझिंग आहेत सर्वच फोटो.
वेड फोटोज आहेत!!! कमाल!!!
वेड फोटोज आहेत!!! कमाल!!!
एक से एक आहेत सगळेच !!!
एक से एक आहेत सगळेच !!!
Pages