चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल अर्थात दिपोत्सव
मागच्या वर्षीचे कंदिलांचे आकाश आठवतेय का तुम्हाला ?
ह्या वर्षी देखिल इथे डॅलस मध्ये चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल सुरु आहे.
त्यातिल गेल्या वर्षिपेक्षा वेगळी असलेली निवडक प्रकाशचित्रे इथे शेअर करत आहे.
प्रतिबिंबित ही बिंब जाहले....
ड्रॅगन ची बोट आणि मागे दिसणारा रंगिबेरंगी पॅलेस....
हे दोन ड्रॅगन्स
हा पहा शिशमहल... काचेचे बोल्स, चमचे प्लेट्स आणि मग्ज ह्यासारखी क्रोकरी वापरुन बनवला आहे. विश्वास बसत नाहीये ना ?
मग हा फोटो बघा .. किती सुंदर रित्या बांधले आहे सगळे.
हा अजून एक ड्रॅगन
तीन राजे
महाकाय
हाच तो तळ्याच्या काठाजवळ चा रंगित महाल...
हे मुख्य प्रवेशद्वार
वाद्ये वाजवुन ह्या सुंदर्या सगळ्यांचे स्वागत करत होत्या.
मागच्या इमारतीमुळे कलाकृतींची प्रत्यक्ष उंची समजून येईल.
ह्या सर्व कलाकृतीं व्यतिरिक्त मागाच्या वर्षीचे यशस्वी कलाकार... मुंग्या, टेक्सन लॉन्ग हॉर्न्स, डायनोसोर्स, फुलपाखरे, फ्लेमिंगो आणि पांडा परिवारही ह्या वर्षीच्या उत्सवात सामिल होते.
मस्त.
मस्त.
अप्रतिम. काचेचे बोल्स, चमचे
अप्रतिम.
काचेचे बोल्स, चमचे प्लेट्स आणि मग्ज ह्यासारखी क्रोकरी वापरुन बनवला आहे >>> हे तर खुपच सुंदर
बेष्ट!!!
बेष्ट!!!
धन्यवाद !
धन्यवाद !
मस्त फोटो !
मस्त फोटो !
अप्रतिम!
अप्रतिम!
खुप सुंदर फोटो. प्रचंड मेहनत
खुप सुंदर फोटो. प्रचंड मेहनत घेतली आहे, हे सर्व करायला.
मस्त
मस्त
वाह! अफलातून आहेत
वाह! अफलातून आहेत
मस्तच आहेत मागच्या
मस्तच आहेत
मागच्या इमारतीमुळे कलाकृतींची प्रत्यक्ष उंची समजून येईल.>> खरचं मी विचारचं करत होते उंची कीती असेल म्हणून.
वॉव! मस्तच.
वॉव! मस्तच.
मस्त.
मस्त.
मस्तच.
मस्तच.
वॉव
वॉव ..ऑस्सम!!!!!!!!!!!
मिस्सिं>>>>ग चायना!!!!!!!!
खुपच सुंदर फोटो.
खुपच सुंदर फोटो.
वा! फारच सुरेख
वा! फारच सुरेख
खुपच छान......
खुपच छान......
छान आलेत सगळे फोटो. क्रॉकरी
छान आलेत सगळे फोटो. क्रॉकरी महाल आवडला. किती दिवस असतो हा फेस्टिवल?
सह्ही!!
सह्ही!!
फारच सुंदर. कधीतरी भेट नक्कीच
फारच सुंदर. कधीतरी भेट नक्कीच दिली पाहिजे या जत्रेला. भारी अनुभव असेल.
>>क्रॉकरी महाल आवडला. >>+१
सिंडरेला.. हॉलोविन नंतर चालू
सिंडरेला.. हॉलोविन नंतर चालू होतो हा फेस्टीव्हल ते जानेवारी पहिल्या आठवडया पर्यंत असतो दर वर्षी
मस्तच !
मस्तच !