Submitted by भालचन्द्र on 11 December, 2013 - 03:50
आमच्या (मी, विशाल कुलकर्णी, अशोक गायकवाड आणि शैलेंद्र साठे उर्फ टवाळ) ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरच्या पुणे फेरफटक्यात कात्रज येथे टिपलेल्या वाघांच्या काही दिलखेचक अदा !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या अदा दिलखेचक आहेत?
या अदा दिलखेचक आहेत? हृदयद्रावक आहेत, नरभक्षक आहेत.
बापरे!
काय महात्मे आहात तुम्ही सगळे!!
भारीच चित्रे!
मस्तच........
मस्तच........
लय भारी.
लय भारी.
चान वरुन ७ वा वेडावुन
चान वरुन ७ वा वेडावुन दाखवतोय जणु.
अहाहा!!!!!!!!!!! काय रुबाब
अहाहा!!!!!!!!!!!
काय रुबाब आहे..
मस्त...
जरा मोठ्या आकारात टाका की चित्रे.
फारच जंटलमन वाटतोय ! मस्त
फारच जंटलमन वाटतोय ! मस्त फोटो.
मस्त! टिपिकल पट्टेरी वाघ
मस्त! टिपिकल पट्टेरी वाघ
वाघ पुणेरी कसा असू शकतो?
वाघ पुणेरी कसा असू शकतो?
पुण्यात आहे ना म्हणुन पुणेरी
पुण्यात आहे ना म्हणुन पुणेरी
शिवाय भेटण्याची सुध्दा वेळ काटेकोर ठरली असेल म्हणुन
अक्षरशः दिलखेचक आहेत. नो
अक्षरशः दिलखेचक आहेत. नो डाऊट.
झकासराव >> मोठे फोटो अपलोड
झकासराव >> मोठे फोटो अपलोड होत नाहीयेत ..........only upto 150 kb.
श्री. वाघ पुणेरीच वाटतोय की.
श्री. वाघ पुणेरीच वाटतोय की. घार्या डोळ्यांचा .
नरभक्षक आहेत. >>> अगदी !
नरभक्षक आहेत. >>> अगदी ! स्पार्टाकसच्या कथांच्या वाचून हे फोटो पाहिल्यावर मला भितीच वाटली.. !
फोटो मस्त आहेत..
भारीच !!!!
भारीच !!!!
७ व्या फोटोत अगदी जीभ दाखवुन
७ व्या फोटोत अगदी जीभ दाखवुन वेडावतोय.:फिदी: मस्त फोटो आहेत.
भारीच .....
भारीच .....
मोठे फोटो अपलोड होत नाहीयेत
मोठे फोटो अपलोड होत नाहीयेत ..........only upto 150 kb.>>>
माबोवर अपलोड करुन देण्याची गरज नाहिये.
पिकासा अथवा फ्लिकर वरुन देता येतील मोठ्या साइजचे फोटो.
http://www.maayboli.com/node/1556
ही लिन्क बघा भालचंद्रजी.
त्यातील नन्द्याचे प्रतिसाद सविस्तर आहेत. ते पाहुन जमेल करायला.
व्वॉव... देखणं जनावर
व्वॉव... देखणं जनावर
मस्त!!!!
मस्त!!!!
मस्त.. पण कात्रजला कुठे भेटला
मस्त.. पण कात्रजला कुठे भेटला वाध तुम्हाला? जंगलात की कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात?
जीभ दाखवुन वेडावतोय.फिदीफिदी
जीभ दाखवुन वेडावतोय.फिदीफिदी मस्त फोटो आहेत.>>>++१११
अप्रतिम प्रकाशचित्रे !!! मस्त
अप्रतिम प्रकाशचित्रे !!!
मस्त मजा आली दादानु त्या दिवशी....
दिवसभर वेड्यासारखी फोटोग्राफी आणि रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत रंगलेली शैलेंद्रदादा आणि अशोकजींची संगीत जुगलबंदी....
काश वो रात कभी खत्मही ना होती !!!
वॉव, वेरी ग्रेसफुल!!!!
वॉव, वेरी ग्रेसफुल!!!!
EXCELLENT
EXCELLENT
वाघ म्हणत असेल "हवे तितके
वाघ म्हणत असेल "हवे तितके फोटो घ्या पण फ्लॅश बंद करा प्लीज"

वाघाला तुम्हा कुठे आहात हे नक्कीच माहित आहे तो फक्त दाखवत नाही.
मस्त फोटोज , वाघाने खास
मस्त फोटोज ,
वाघाने खास पुणेरी उत्तर दिलं का ?