पधारो म्हारे देस . . .

Submitted by जिप्सी on 3 December, 2013 - 22:54

राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

(दालबाटी प्रची आंतरजालाहुन)

प्रचि २३
उदयपुर

प्रचि २४
चित्तोडगड

प्रचि २५
जयपुर

प्रचि २६
(पुढिल भागः उदयपुर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका...
>> पण शहर कुठे आहे?

अर्थात जी आहेत ती प्रकाशचित्रे अप्रतीम, नेहेमीप्रमाणेच. Happy

अतिशय सुंदर प्रचि आहेत सगळे.
एक विनंती करते- तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.

पतवों की हवेली आहे जैसल्मेर मधे...त्याचे डिटेल्स मस्त आहेत....पुर्ण हवेली लोखंडी बोल्ट्स वर उभारलेली आहे....दोन दगडांनधे आपण जसे चुना माती भरतो तसे काही न भरता फक्त बोल्ट्स ने अक्खी हवेली जोडुन बनवलेली आहे......आणि तिथे एका मोकळ्या जागेत २०'-०" बाय २०'-०" चा मार्बल बसवलाय...नॉर्मली इतका मोठा मार्बल एकसंध नसतोच....पण तिथे आहे....

Angry
.
.
.
तु राजस्थानात कशाला गेलेला..होतास..........???????????????

तिथे तरी कॅमेरा न घेता जाता आले नाही का........!!

कॅमेरा हा वहिनींची सवत आहे ..

आह्हा... इथे भटकतोयेस तर!!! म्हटलं कुठे गायबला होतास...

फोटो फार सुंदर आलेत... राजस्थान इज सो कलरफुल!!!!!!!!!!

ट्रिपचे वर्णन >>> हे ऐकून जिप्सी लाजेल, की जिप्सीण?? Wink Light 1

पण 'या' ट्रिपचेही फोटू टाकशील असं अज्ज्जिबात वाटलं नव्हतं! Proud

सुरेख प्रचि !!!

ही 'ती' ट्रिप होती होय! अभिनंदन जिप्सी !!

मी पण आधी सांगणार होतो की थोडी माहिती/प्रवास वर्णन पण लिही म्हणून.. पण आता नाही सांगत.. Proud

फोटो सुंदर आहेत.. अरे पण जिप्स्या.. तुझं लग्न झालं ना आत्ताच?? Happy फोटो कसले काढत फिरलास? Happy

छान प्रचि!!
बरंय त्या फोटोग्राफी स्पर्धेत तु स्पर्धक नाहीस. यातले बरेच प्रचि लोककला वाले आहेत म्हणून म्हटले Happy

तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.<<< हाहा

जिप्सी, वेलकम बॅक >>>>>>>>>> १००००००००+++++++++

जिप्स्या...वेल्कम ब्याक! Happy

चातकासारखी वाट बघत होतो तुझ्या फोटुंची! लय लय भारी फोटो! Happy
पण मी जिप्सीणीची एकतरी झलक कुठल्या फोटोत दिसते का ते बघत होते. Proud
वर्णन टाकच आता.

आवडली चित्रे . 'ती' ट्रिप असेल तर कुठली आहेत ते नाही विचारत .

कुठे आहोत यापेक्षा कोणाबरोबर आहोत हे महत्वाचे असते .

वर्णनासाठी पुन्हा जाऊन या .

तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.>>>> Lol नुसते फोटो टाकलेत त्याने जेमतेम. ना दोनोळ्या ना 'इथे गेलो, तिथे गेलो, हे पाहिलं आणि ते पाहिलं' Biggrin

तरी तुला म्हटलं होतं की कॅमेरा घेऊन जाऊ नकोस Proud

लोकहो, त्याने वर 'निवडक प्रचि' असं म्हटलंय Wink

झालं.. जिप्स्याला चिडवण्याचा अजून एक सब्जेक्ट सापडला .. Lol
सगळे प्रतिसाद वाचून जिप्स्या मनातल्यामनात खुदुखुदु हसतोय पाहा.........

Pages