Submitted by जिप्सी on 3 December, 2013 - 22:54
राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
(दालबाटी प्रची आंतरजालाहुन)
प्रचि २३
उदयपुर
प्रचि २४
चित्तोडगड
प्रचि २५
जयपुर
प्रचि २६
(पुढिल भागः उदयपुर)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिलखुलास!
दिलखुलास!
सुन्दर!!!! नेहमीप्रमाणेच
सुन्दर!!!! नेहमीप्रमाणेच
राजस्थान भटकंतीतील उदयपुर,
राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका...
>> पण शहर कुठे आहे?
अर्थात जी आहेत ती प्रकाशचित्रे अप्रतीम, नेहेमीप्रमाणेच.
पधारो म्हारे माबो म्हणायची
पधारो म्हारे माबो म्हणायची वेळ आली होती.. किती दिवसांनी टाकतोयेस प्रचि
मस्तच सगळे प्रचि
अतिशय सुंदर प्रचि आहेत
अतिशय सुंदर प्रचि आहेत सगळे.
एक विनंती करते- तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.
पतवों की हवेली आहे जैसल्मेर
पतवों की हवेली आहे जैसल्मेर मधे...त्याचे डिटेल्स मस्त आहेत....पुर्ण हवेली लोखंडी बोल्ट्स वर उभारलेली आहे....दोन दगडांनधे आपण जसे चुना माती भरतो तसे काही न भरता फक्त बोल्ट्स ने अक्खी हवेली जोडुन बनवलेली आहे......आणि तिथे एका मोकळ्या जागेत २०'-०" बाय २०'-०" चा मार्बल बसवलाय...नॉर्मली इतका मोठा मार्बल एकसंध नसतोच....पण तिथे आहे....
राजस्थान माझे आवडते ठिकाण
राजस्थान माझे आवडते ठिकाण आहे....आणि फोटोज खुप खुप मस्त आलेत....
. . . तु राजस्थानात कशाला
.
.
.
तु राजस्थानात कशाला गेलेला..होतास..........???????????????
तिथे तरी कॅमेरा न घेता जाता आले नाही का........!!
कॅमेरा हा वहिनींची सवत आहे ..
आह्हा... इथे भटकतोयेस तर!!!
आह्हा... इथे भटकतोयेस तर!!! म्हटलं कुठे गायबला होतास...
फोटो फार सुंदर आलेत... राजस्थान इज सो कलरफुल!!!!!!!!!!
उदय तु जा की मग....
उदय तु जा की मग....
तुम्हाला जमेल तेव्हा या
तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.<<<
जिप्सी, वेलकम बॅक.
ट्रिपचे वर्णन >>> हे ऐकून
ट्रिपचे वर्णन >>> हे ऐकून जिप्सी लाजेल, की जिप्सीण??
पण 'या' ट्रिपचेही फोटू टाकशील असं अज्ज्जिबात वाटलं नव्हतं!
सह्हीच!!!!!!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!!!!!!
मस्त फोटो... यातल्या काही
मस्त फोटो... यातल्या काही जागांना मी भेटलेय त्यामुळे जरा बरे वाटले.
ट्रिपचे वर्णन >>> हो हो
ट्रिपचे वर्णन >>> हो हो लिवाच आता
सुरेख प्रचि !!! ही 'ती' ट्रिप
सुरेख प्रचि !!!
ही 'ती' ट्रिप होती होय! अभिनंदन जिप्सी !!
मी पण आधी सांगणार होतो की थोडी माहिती/प्रवास वर्णन पण लिही म्हणून.. पण आता नाही सांगत..
फोटो सुंदर आहेत.. अरे पण
फोटो सुंदर आहेत.. अरे पण जिप्स्या.. तुझं लग्न झालं ना आत्ताच?? फोटो कसले काढत फिरलास?
छान प्रचि!! बरंय त्या
छान प्रचि!!
बरंय त्या फोटोग्राफी स्पर्धेत तु स्पर्धक नाहीस. यातले बरेच प्रचि लोककला वाले आहेत म्हणून म्हटले
४, १४ आणि २२ नंतरचे सगळेच
४, १४ आणि २२ नंतरचे सगळेच प्रचि मस्तच.
म्हारो देस किती सुंदर
१४ हे लाईव्ह पेंटींग पोट्रेट
१४ हे लाईव्ह पेंटींग पोट्रेट वाटते
सुंदर !!!!
सुंदर !!!!
तुम्हाला जमेल तेव्हा या
तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.<<< हाहा
जिप्सी, वेलकम बॅक >>>>>>>>>> १००००००००+++++++++
अप्रतिम.
अप्रतिम.
जिप्स्या...वेल्कम ब्याक!
जिप्स्या...वेल्कम ब्याक!
चातकासारखी वाट बघत होतो तुझ्या फोटुंची! लय लय भारी फोटो!
पण मी जिप्सीणीची एकतरी झलक कुठल्या फोटोत दिसते का ते बघत होते.
वर्णन टाकच आता.
जिप्सि फोटो सुन्दरच! तुम्हाला
जिप्सि फोटो सुन्दरच!
तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.<<<
आवडली चित्रे . 'ती' ट्रिप
आवडली चित्रे . 'ती' ट्रिप असेल तर कुठली आहेत ते नाही विचारत .
कुठे आहोत यापेक्षा कोणाबरोबर आहोत हे महत्वाचे असते .
वर्णनासाठी पुन्हा जाऊन या .
आर्ये तु बघितले नाहीस ??????
आर्ये तु बघितले नाहीस ??????
तुम्हाला जमेल तेव्हा या
तुम्हाला जमेल तेव्हा या ट्रिपचे वर्णन सुद्धा लिहा ना.>>>> नुसते फोटो टाकलेत त्याने जेमतेम. ना दोनोळ्या ना 'इथे गेलो, तिथे गेलो, हे पाहिलं आणि ते पाहिलं'
तरी तुला म्हटलं होतं की कॅमेरा घेऊन जाऊ नकोस
लोकहो, त्याने वर 'निवडक प्रचि' असं म्हटलंय
कालच तुझी आठवण काढली होती (
कालच तुझी आठवण काढली होती ( नि.ग. वर ) आणि आज हजर झालास. आणि अपेक्षेला जागलास
झालं.. जिप्स्याला
झालं.. जिप्स्याला चिडवण्याचा अजून एक सब्जेक्ट सापडला ..
सगळे प्रतिसाद वाचून जिप्स्या मनातल्यामनात खुदुखुदु हसतोय पाहा.........
Pages