पधारो म्हारे देस . . .

Submitted by जिप्सी on 3 December, 2013 - 22:54

राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

(दालबाटी प्रची आंतरजालाहुन)

प्रचि २३
उदयपुर

प्रचि २४
चित्तोडगड

प्रचि २५
जयपुर

प्रचि २६
(पुढिल भागः उदयपुर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगरंगीलो राजस्थान! व्वा!
आता गुमान बगा की फोटो! या ही ट्रिपचे (:डोमा:) फोटो टाकलेत त्याचं काहीच कौतुक नाय ब्बॉ तुम्हा माबोकरांना!
आणि बसले चिडवत बिचार्‍याला!

अवघडेय >>>>> बरोबर.......वहिनी देखील तेव्हा तेच म्हणत असणार ...... Happy

उफ्स्स माझ्या लक्षातच नव्हते आले की ही स्पेशल ट्रीप होती म्हणुन.
सॉरी बर का. नका लिहु वर्णन आम्ही समजुन घेवु.

yogesh s.jpgतळटीपः- या पोस्टर टाकण्याची परवाणगी श्री योगेश जगताप उर्फ जिप्सी यांच्या कडुन आधीच घेण्यात आलेली आहे..

कृपया गैरसमज नसावा..!!

मस्त फोटू जिप्सी. (जिप्सीराव म्हणू का? शिंग आलीत का? :P)
जास्त आवडलेले फोटो म्हणजे प्रचि०५, प्रचि, त्यातल्या निवांत बायका, पेयपानासाठीची मांडणी आणि तो पचीसच पट भारी!
मीराबाई आणि पधारोवाले बाबा पण झ्याक!

मस्त .... एकदम झकास.....

उदयन.... नाद खुळा.... फक्त शिभेच्चुक लिहायच राहिल राव..... Wink

प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! Happy

बाकी प्रतिक्रीयांबद्दलही धन्यवाद Wink

आली लहर केला कहर आणि फोटो टाकले माबोवर.............आता चर्चा तर होणारच Sad Wink

आली लहर केला कहर आणि फोटो टाकले माबोवर <<< हात्तिच्चा, लहर येऊनही कहर कुठे केला तर फोटोत! बेसिक मध्ये राडे आहेत Proud Wink

चर्चा तर होणारच !

फोटो अप्रतिम! चार नंबराच्या फोटोतलं दार खूप देखणं आहे.

'तेरे चेहेरेसे नज़र नही हटती, नजारे हम क्या देखे' सिच्युएशनमधे पण नजार्‍यांचे इतके सुंदर फोटो काढल्याबद्दल विशेष अभिनंदन. Happy

फोटो मस्त कलरफुल आणि जिवंत आहेत. मस्त वाटलं बघायला. बाकी फोटो मागत नाही पण उडीचा फोटो नाही का काढला? Wink

छान आहेत फोटो रंगीबेरंगी .. Happy

स्क्रोल करताना बाजूची गुगल अ‍ॅड ट्टिकोजीरावासारखी टिकून बसते आणि स्क्रीनबरोबर स्क्रोल होते .. बरेच फोटो बघताना बेरंग होत आहे त्यामुळे .. फार फार ऊत आणला आहे या अ‍ॅड्स नी! :|

फोटोची ची साईझ (विड्थ) कमी करता येईल का?

Pages