Submitted by जिप्सी on 3 December, 2013 - 22:54
राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
(दालबाटी प्रची आंतरजालाहुन)
प्रचि २३
उदयपुर
प्रचि २४
चित्तोडगड
प्रचि २५
जयपुर
प्रचि २६
(पुढिल भागः उदयपुर)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुरेख आणि रंगिबेरंगी
अतिशय सुरेख आणि रंगिबेरंगी
खुप आवडले.. जयपुरचा तर क्लास
खुप आवडले.. जयपुरचा तर क्लास आलाय..
रंगरंगीलो राजस्थान! व्वा! आता
रंगरंगीलो राजस्थान! व्वा!
आता गुमान बगा की फोटो! या ही ट्रिपचे (:डोमा:) फोटो टाकलेत त्याचं काहीच कौतुक नाय ब्बॉ तुम्हा माबोकरांना!
आणि बसले चिडवत बिचार्याला!
बसले चिडवत बिचार्याला!
बसले चिडवत बिचार्याला! >>>>>> अरे नको त्या ट्रिप ला नको ती वस्तु घेउन गेला........म्हणुन....
चिडवत बिचार्याला! >>>>>> अरे
चिडवत बिचार्याला! >>>>>> अरे नको त्या ट्रिप ला नको ती वस्तु घेउन गेला........म्हणुन..>>:हहगलो:
अवघडेय
अवघडेय
अवघडेय >>>>>
अवघडेय >>>>> बरोबर.......वहिनी देखील तेव्हा तेच म्हणत असणार ......
प्रचि २ , ४ , २६ .. बेहद्द
प्रचि २ , ४ , २६ .. बेहद्द सुंदर !!!
भाऊ.. होउ दे ट्रिपवर्णन
उफ्स्स माझ्या लक्षातच नव्हते
उफ्स्स माझ्या लक्षातच नव्हते आले की ही स्पेशल ट्रीप होती म्हणुन.
सॉरी बर का. नका लिहु वर्णन आम्ही समजुन घेवु.
मस्त रे प्रची .. पहिल्या
मस्त रे प्रची ..
पहिल्या बायकोला ( कॅमेराला ) थोडा दिवस आराम दे जरा ...
तळटीपः- या पोस्टर टाकण्याची
तळटीपः- या पोस्टर टाकण्याची परवाणगी श्री योगेश जगताप उर्फ जिप्सी यांच्या कडुन आधीच घेण्यात आलेली आहे..
कृपया गैरसमज नसावा..!!
व्वा .. मस्त उदयन.. :)
व्वा .. मस्त उदयन..
मधुचंद्र यशस्वीरित्या साजरा
मधुचंद्र यशस्वीरित्या साजरा करून >>>
तळटीप महत्त्वाची. पोस्टर
तळटीप महत्त्वाची.
पोस्टर झक्कास.
मस्त फोटू जिप्सी. (जिप्सीराव
मस्त फोटू जिप्सी. (जिप्सीराव म्हणू का? शिंग आलीत का? :P)
जास्त आवडलेले फोटो म्हणजे प्रचि०५, प्रचि, त्यातल्या निवांत बायका, पेयपानासाठीची मांडणी आणि तो पचीसच पट भारी!
मीराबाई आणि पधारोवाले बाबा पण झ्याक!
मस्त .... एकदम झकास.....
मस्त .... एकदम झकास.....
उदयन.... नाद खुळा.... फक्त शिभेच्चुक लिहायच राहिल राव.....
मस्त फोटो! स्पेशल ट्रिप होती
मस्त फोटो!
स्पेशल ट्रिप होती होय. अभिनंदन.
नेहमीप्रमाणेच सुपर आलेत
नेहमीप्रमाणेच सुपर आलेत फोटो.
आणि हो, अभिनंदन
मस्त आहेत सगळेच फोटो.
मस्त आहेत सगळेच फोटो.
क्या बात....अप्रतिम आहे
क्या बात....अप्रतिम आहे
प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल
प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
बाकी प्रतिक्रीयांबद्दलही धन्यवाद
आली लहर केला कहर आणि फोटो टाकले माबोवर.............आता चर्चा तर होणारच
आली लहर केला कहर आणि फोटो
आली लहर केला कहर आणि फोटो टाकले माबोवर <<< हात्तिच्चा, लहर येऊनही कहर कुठे केला तर फोटोत! बेसिक मध्ये राडे आहेत
चर्चा तर होणारच !
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
जिप्सी अतिशय मस्त फोटो! १ ला
जिप्सी
अतिशय मस्त फोटो! १ ला फोटो व हवामहलचा फोटो लाजवाब!
वा! सुंदर आणि कलरफुल.
वा! सुंदर आणि कलरफुल.
फोटो अप्रतिम! चार नंबराच्या
फोटो अप्रतिम! चार नंबराच्या फोटोतलं दार खूप देखणं आहे.
'तेरे चेहेरेसे नज़र नही हटती, नजारे हम क्या देखे' सिच्युएशनमधे पण नजार्यांचे इतके सुंदर फोटो काढल्याबद्दल विशेष अभिनंदन.
फोटो मस्त कलरफुल आणि जिवंत
फोटो मस्त कलरफुल आणि जिवंत आहेत. मस्त वाटलं बघायला. बाकी फोटो मागत नाही पण उडीचा फोटो नाही का काढला?
छान आहेत फोटो रंगीबेरंगी ..
छान आहेत फोटो रंगीबेरंगी ..
स्क्रोल करताना बाजूची गुगल अॅड ट्टिकोजीरावासारखी टिकून बसते आणि स्क्रीनबरोबर स्क्रोल होते .. बरेच फोटो बघताना बेरंग होत आहे त्यामुळे .. फार फार ऊत आणला आहे या अॅड्स नी! :|
फोटोची ची साईझ (विड्थ) कमी करता येईल का?
वावा सुंदर!! पहिल्याच फोटोने
वावा सुंदर!! पहिल्याच फोटोने भुरळ पडली तिथे जाण्याची.
शेवटचा फोटो सर्वात जास्त
शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला
Pages