आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.
झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp
नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.
२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.
३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.
४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.
५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.
बेस्टॉफलक!
नाही अहो मी लेव्हल ३ बद्दल
नाही अहो मी लेव्हल ३ बद्दल म्ह्णणत होते. पण्ण नाही सांगत.
Ani tumcha abhinandan Hall
Ani tumcha abhinandan
Hall of fame madhye entry ka?
माहित नाही अजुन. अजुन हॉल ऑफ
माहित नाही अजुन.
अजुन हॉल ऑफ फेम मध्ये कोणीच लिहिले नाहित. काही दिवसात कळेल.
Tumhi sagalya levels purna
Tumhi sagalya levels purna kelya astil tar tithe pahila naav tumcha asayala hava
३३, ३६, ३७ एकदम वाईट लेव्हल
३३, ३६, ३७ एकदम वाईट लेव्हल आहेत पण आता काही थेट क्लु लोकांनी लिहुन ठेवलेत.
नाही मला माहित आहे ४, ५ तरी
नाही मला माहित आहे ४, ५ तरी क्लूलेसच्या ब्लॉगवर माझ्या पुढे होते.
हायला!!!!!!!!!!!!!!!!!! आम्ही
हायला!!!!!!!!!!!!!!!!!!
आम्ही ३ ब शी अजुन झटापट करतोय आणि अख्ख्या लेव्हल्स पार...
जबरी..
अभिनंदन निलिमा
हॉल ऑफ फेम मध्ये असणारच तुम्ही.
आता झोपणार मात्र नक्की. बाय!
आता झोपणार
मात्र नक्की. बाय!
मला पण सुटेना ३बी
मला पण सुटेना ३बी
मी १९ वर आहे.
मी १९ वर आहे.
मी ३ बी वर. जुगाड करुन वुप्लर
मी ३ बी वर.
जुगाड करुन वुप्लर कॉम्प वर लॉगिन केलं.
तिथे क्लुलेस सर्च केलं.
मग दोन देश मिळाले.
आता त्यांच लोंणच होइना झालय..
नंदुभाय थोडा हेल्प करो..
झकास, ३अ कॉम्पवर आणि ३बी
झकास, ३अ कॉम्पवर आणि ३बी मोबाईलावर अशी विभागणी आहे. दोन्ही एकत्र करू नकोस.
म्हणजे मला दोन देश ३ अ चे
म्हणजे मला दोन देश ३ अ चे मिळाले वाट्ट..
काय कळेना.
मी कॉम्प्वर मोबाइलची साइट ओपन केली. (बहुतेक)
त्यात असं मिळालं.
परत चेच्क करतो.
झकास जीटॉकवर ये.
झकास जीटॉकवर ये.
३ ब सगळ सापडलय.... गाडीभर
३ ब सगळ सापडलय.... गाडीभर माहिती मिळाली आहे उत्तर नाही सापडत. बहुतेक त्यामुलॅ बाहेर
३ब खूप सोपी आहे. दोनच क्लू
३ब खूप सोपी आहे. दोनच क्लू लक्षात ठेवा. रॅश आणी मिसिंग लेव्हल. बाकीच सर्व विसरून जा.
मटका लागला ३ ब ला. नंदिनीने
मटका लागला ३ ब ला.
नंदिनीने मदत केली. (मटका पद्धत सांगितली, उत्तर नाय काय)
जय मटका मैय्या की.
मी केव्हाच बंद केलय खेळणं..
मी केव्हाच बंद केलय खेळणं.. ३र्या लेव्हल पासूनच.. यंदा मूडच लागला नाही..
तिसरी लेव्हल फार वाईट रीतीने
तिसरी लेव्हल फार वाईट रीतीने डीझाईन केलेली होती आणि त्याचे क्लूज सर्व गंडलेले होते. अगदी सुरूवातीलाच एवढे वाईट कमेम्टस आल्यात ब्लॉगवर. वूपलरला प्रच्म्ड निगेटीव्ह पब्लिसीटी मिळाली.
ब्लॉगवर काही वेळेला सरळ उत्तरंच लिहून दिली आहेत आणि कधीकधी पूर्णपणे भरकटवणारे क्लूज दिलेत.
नंदिनी मलाही कर मदत. २ वेळेला
नंदिनी मलाही कर मदत. २ वेळेला सोडून दिल आणि परत आले . ३ब लॅपटॉप्वर सोडवतेय. हेच चूकलय का? ते गधडं अॅप डाउन लोड करूनही मला कोणताही क्लू मिळालेला नैये. ना आय्फोनावर ना मॅकवर.
इन्ना, जीटॉक नाहीतर फेबुवर
इन्ना, जीटॉक नाहीतर फेबुवर ये.
थोपु वर आले . तु फ्रेन्ड्शिप
थोपु वर आले . तु फ्रेन्ड्शिप देते का
मी ९ वर. ३ब वर ४ तास वाया
मी ९ वर. ३ब वर ४ तास वाया घालून काहीच हाती लागले नाही. ३अ पार केली कारण इतके सरळ क्ल्यू दिले होते ब्लॉगवर. वूप्लर प्रचंड गंड्लेल वाटतय!
३ अ/ब जमलच नाही. ब चा क्लु
३ अ/ब जमलच नाही. ब चा क्लु द्याना प्लीज! आय फोन वर डाउन लोड केलय
गधडं अॅप << LOL
इन्ना सेम प्रोब्लेम.
आता १० वर. अदिति, ३अ करा.
आता १० वर. अदिति, ३अ करा. ब्लॉग वाचा, खूप क्ल्यू आहेत, लवकरच झेण्डा फडकेल.
ब्लॉग वाचल्यावर वाटलं
ब्लॉग वाचल्यावर वाटलं उत्तराच्या जवळ जाणारे किंबहुना उत्तर सरळ सजेस्ट सरणारे क्लुज मॉडरेट नाही केलेले.
नाहीतर ३अ एवढं सरळ नसावं.
मी काल ४ वर गेलोय.
अजुन तिथेच आहे.
वेळ इल्ले..
आता ११ वर.
आता ११ वर.
आई गं.... आत्ता कुठे ४ वर
आई गं....
आत्ता कुठे ४ वर पोचलोय
सापडला, सापडला... व्हाईट फँग
सापडला, सापडला...
व्हाईट फँग सापडल्यावर सुद्धा एवढा आनंद झाला नव्हता
१२ वर.
१२ वर.
Pages