आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.
झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp
नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.
२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.
३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.
४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.
५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.
बेस्टॉफलक!
हो, बाईचा कोट आहे. कोटाची
हो, बाईचा कोट आहे. कोटाची मालकीण शोध.
अरे वा न्ंदिनी, श्रद्धा,
अरे वा न्ंदिनी, श्रद्धा, अभिनंदन

मी या वेळेस मी आउट. ३ एवर मुक्काम ठोकलाय.वाका वाका आणि मकोस्सा पर्यंत पोहोचलीय पण तिथेच ठिय्या
क्लूलेसची यंदा
क्लूलेसची यंदा दशकपूर्ती.
वॉर्मअप म्हणून टीजीआरेस व्हर्जन आत्ताच लाईव्ह झालेय खेळायला. ही लिंक.
http://klueless.in/klueless/kluelessTGRS/default.asp
होऊन जाऊ द्या. यंदा माझा पास!
मी चालू केलंय....कुणी आहे का
मी चालू केलंय....कुणी आहे का बरोबर?
श्रद्धा नको असे करुस!
श्रद्धा नको असे करुस!
क्लूलेस १०.....७ नोव्हेंबरला
क्लूलेस १०.....७ नोव्हेंबरला सुरु होतंय.....कुणी खेळणारे का?? म्हणजे नवीन धागा सुरु करता येईल....
मी वेळ मिळाला तर खेळेन. धागा
मी वेळ मिळाला तर खेळेन. धागा काढुन ठेवा. बरं पडेल. पण श्रद्धा खेळणार नाहिये म्हणे
क्लूलेस लिंक error का दाखवत
क्लूलेस लिंक error का दाखवत आहे???
Pages