Submitted by श्रद्धा on 22 November, 2013 - 10:46
सुरू झाला! सुरू झाला!! सुरू झाला!!!
http://klueless.in/klueless/klueless9teaser/default.asp
महत्त्वाचा नियम:
१. सोपे क्लू देऊ नका.
बाकीचं नंतर.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहावी लेव्हल फार विचित्र
सहावी लेव्हल फार विचित्र होती. कुठलाच क्लू धड नव्हता, उत्तर मिळाल्यावर सगळे क्लू बरोबर आहे ते पटतंय.
आता इंतजार २९११ चा.
सहावी लेव्हल फार विचित्र
सहावी लेव्हल फार विचित्र होती. कुठलाच क्लू धड नव्हता.
>> सर्वात वेळ खाल्ला त्यात ते ब्रॅकेटमध्ये नेमके काय टाकायचे आहे ते ओळखायला.
२९/११ ला ट्रॅव्हल आहे
पण पाहुया.
रच्याकने नंदिनी तुझी समुद्रकिनारा एकदा नीट सर्व भाग वाचायची आहे.
काय लोकहो,
काय लोकहो, रेडीक्का?
शुक्रवारी रात्री मुख्य शो सुरू होणार.
हो हो. रेड्डी!!!!
हो हो. रेड्डी!!!!
२९-११ला नवरेबुवा बाहेर
२९-११ला नवरेबुवा बाहेर कुठेतरी जाऊया म्र्रे म्हणत होते. व्हेटो वापरून बेत हाणून पाडला.
हो हो. रेड्डी!!!! >>>>>>
हो हो. रेड्डी!!!!
>>>>>> समीरा, मेघना की सुषमा?
नंदिनी, तुझं डेडिकेसन बघून माझे डोळेच भरूण आले.
श्र, एवढ्यात नको भरून आणूस
श्र, एवढ्यात नको भरून आणूस तुझे डोळे. आम्ही तुला विचारून विचारून हैराण केलं की मग बस रडत!
व्हेटो वापरून बेत हाणून
व्हेटो वापरून बेत हाणून पाडला.>>>
पार्टी मिळाली असती. गिफ्ट पण..
सगळं सोडलस??
व्हेटो वापरून बेत हाणून
व्हेटो वापरून बेत हाणून पाडला. >>>>
पार्टी मिळाली असती. गिफ्ट
पार्टी मिळाली असती. गिफ्ट पण..>>>> ते ती मिळवणारच झकास.
फक्त बाहेर जाण्याचं कॅन्सल केलंय तिने. हो की नै नंदिनी?
<<<अवल २र्याची हिंट लोला
<<<अवल २र्याची हिंट लोला आहे.>>>> शोधुन डोक्यात गोळा आला. पण उत्तर काहि मिळत नाहि आहे.
फक्त बाहेर जाण्याचं कॅन्सल
फक्त बाहेर जाण्याचं कॅन्सल केलंय तिने. हो की नै नंदिनी?> हो शिवाय तुला "क्लू दे ना गं" म्हणून पिडनार आहेच!!
यंदा श्रद्धा हॉल ऑफ फेममधे गेलीच पायजे.
यंदा श्रद्धा हॉल ऑफ फेममधे
यंदा श्रद्धा हॉल ऑफ फेममधे गेलीच पायजे.>>>>> मग तुम्हीच मला वेळेत क्लू द्या. जे लोक एकेकटे हॉल ऑफ फेममध्ये जातात, त्यांचं मला भयंकर कौतुक वाटतं. काही काही लेव्हलना आपण एकटेच विचार करून थकतो, तेव्हा कुणाच्यातरी थोड्या वेगळ्या विचाराने झटक्यात ट्यूब पेटू शकते. हे लोक कसे जमवत असतील?
बाकी हॉऑफेमध्ये जायचं असेल तर दामले मास्तर हवेत. क्लूलेस ७ खेळताना त्यांना बरेच पटकन काहीकाही सुचत असे.
दामले मास्तर हल्ली प्रचंड
दामले मास्तर हल्ली प्रचंड बिझी असतात, तरीपण त्यांना आवताण द्या. त्यांच्या हुशारीचा आपण उपयोग करून घेऊच.
क्लूलेसला तल्लख डोक्याइतकीत तल्लख नेटस्पीडची पण गरज आहे. क्लूलेस ८ मधून शिकलेला धडा.
तुम्हा सगळ्यांना ऑल दी बेस्ट.
तुम्हा सगळ्यांना ऑल दी बेस्ट.
लेव्हल २ चा क्लु!!!!!!
लेव्हल २ चा क्लु!!!!!!
आता मुख्य इवेंट चालु होणार
आता मुख्य इवेंट चालु होणार म्हणुन देते क्लु.
लेवल २ चा क्लु "गेम ऑफ थ्रोन्स" आता आलेच पाहिजे
मी शुक्रवारी रात्री नसेन पण
मी शुक्रवारी रात्री नसेन पण रविवारी येइन तुम्हा सर्वांना शुभेच्छा. श्रद्धाला स्पेशल वन. तिने टीझर राउंड फेसबुकावर पहिली सोडिविली.
माते आमच्यावर थोडीशी कृपा असु दे मायबोलीकरांना जरा क्लु दे.
चला चला लवकर चला ... सखुबाई,
चला चला लवकर चला ... सखुबाई, साळुबाई लग्नाला चला
ताराबलं, चंद्रबलं ...सुरू झालं आहे. घटिका अतिसमीप आली आहे ......
श्रSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
ही मुख्य साईट :
ही मुख्य साईट : http://klueless.in/klueless/klueless9/default.asp
ही उपयोगी साईट. http://kluelessnine.wordpress.com/
Pages