Submitted by श्रद्धा on 22 November, 2013 - 10:46
सुरू झाला! सुरू झाला!! सुरू झाला!!!
http://klueless.in/klueless/klueless9teaser/default.asp
महत्त्वाचा नियम:
१. सोपे क्लू देऊ नका.
बाकीचं नंतर.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहे का कोणी??????
आहे का कोणी??????
आहे आहे.
आहे आहे.
छ्या बाबा.. २ र काही नाय कलत
छ्या बाबा.. २ र काही नाय कलत बॉ...
हम है ना
हम है ना
दुसर्या लेव्हलला सगळ्या
दुसर्या लेव्हलला सगळ्या इमेजेसची नावं शोधून पण कनेक्शन सापडत नाही. म्हणजे काय तर सोप्प असणार आहे....
कनेक्शन आहे. पेज सोर्स क्लू
कनेक्शन आहे. पेज सोर्स क्लू ही किल्ली आहे.
तिसरी लेव्हल खूप सोपी आहे,
तिसरी लेव्हल खूप सोपी आहे, तरी खूप वेळ घालवला माझा.
हे खुपच सोप्पं आहे! मी २२व्या
हे खुपच सोप्पं आहे! मी २२व्या लेवल ला आहे!
आं???? २२ लेव्हल आहेत???
आं???? २२ लेव्हल आहेत???
नंदिनी, तू काय ऐकतेस
नंदिनी, तू काय ऐकतेस वैद्यबुवांचं???
बुवा, दृष्टच काढायला हवी तुमची.
ओन्ली किडिंग हो.. एकदाच डोकं
ओन्ली किडिंग हो..

एकदाच डोकं लावलं होतं, पार रात्र रात्र बसलो होतो. डोक्याचे इतकं भजं झालं की परत नाव घेणार नाही क्लूलेसचे अशी शपत घेतली.
आता उगाच तुम्हा लोकांना कॉम्प्लेक्स द्यायला फुस्कुली सोडली. आता कॉर्नफ्लेक्स खातो. धन्यवाद.
मी लेव्हल ६वर.
मी लेव्हल ६वर.
नंदिनी, थोपुवर ये ना.
नंदिनी, थोपुवर ये ना.
श्रमाते, शाब्बास!
श्रमाते, शाब्बास!
मामी काय ह्यावेळी क्लूलेस
मामी काय ह्यावेळी क्लूलेस शाब्बास्की/उत्तेजनपर कमिटीत का? छान आहेत हा ह्यावेळी कमिटिची कल्पना. म्हणजे १-२ दिवसात ४ लेवल - शाब्बास्की, २२ लेवल मारल्या की दृष्ट.

मी पण सहावर निवांत आहे. अजून
मी पण सहावर निवांत आहे. अजून अर्धा तास ट्राय करेन नाहीतर उद्या बघू.
कोणत्या लेव्हलवर लोक्स? श्र,
कोणत्या लेव्हलवर लोक्स? श्र, नं?
मी आत्ता टेकू मिळवून मिळवून ६ ला पोचले.
२ र्या राउन्डात "आला
२ र्या राउन्डात
"आला थन्डीचा म्हैना, झटपट शेकोटी पेटवा" हेच गाण आठवतय
फीलिंग लईच भारी. बाकी
फीलिंग लईच भारी. बाकी सग्गळ्या सग्गळ्यांच्या आधी लेव्हल संपवण्यात भारी मजा आहे.
फेबुवर बाकी पब्लिक अजून अडकलेले आहे, त्यांना हिंट देऊन आलेय.
वॉव लोक पटापटा पुढे गेले की,
वॉव लोक पटापटा पुढे गेले की, मी आताच सुरू केलय पण दुसर्यावरच अडलीय गाडी
झकास, सेम सेम अरेगंज चढलाय ... काय सुचेना... क्लू द्या राव कोणी करी
अवल, फोटो ओळखलेस का सगळे?
अवल, फोटो ओळखलेस का सगळे?
हो बहुतेक बाप, आई,
हो बहुतेक बाप, आई, देवी,योद्धा, .....
अरे वा! श्रद्धा, सगळ्या
अरे वा! श्रद्धा, सगळ्या लेव्हल्स सुटल्या पण!
अरे, श्रद्धा, सुटल्या पण
अरे, श्रद्धा, सुटल्या पण सगळ्या लेव्हल्स ? वॉव , माते ___/\___
अवल, सगळे शोध आणि गूगल कर पेज
अवल, सगळे शोध आणि गूगल कर पेज सोर्स हिंटसकट.
पेज सोर्स हिंट? हिंट सारख
पेज सोर्स हिंट? हिंट सारख वाटणार मला फक्त गॉट इट?? दिसल
अदिति, तीच हिंट आहे.
अदिति, तीच हिंट आहे.
ओके मग सगळ्या चित्रांची नावं
ओके मग सगळ्या चित्रांची नावं आणि हिंट गुगल करु म्हन्तेस?
मी इमोशनची नावं टाकत बसलो
मी इमोशनची नावं टाकत बसलो होतो..
येळेचा लफडा लैच.. ह्यावर्षी
छ्ळ चालु झाला. ज्यांना
छ्ळ चालु झाला.
ज्यांना सोडवायला नको त्यांच्यासाठी
http://klueless.in/klueless/klueless9teaser/thankyou/wellplayed.asp
उत्तरे मिळणार नाहित पण.
अवल २र्याची हिंट लोला आहे.
Pages