Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10
एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !
मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर - :
"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"
"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -
मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Abhinandan ani shubhechha!
Abhinandan ani shubhechha!
जिप्सी आणि सौ जिप्सी -
जिप्सी आणि सौ जिप्सी - अभिनंदन.
जिप्सी - तू कालच्या गटगला अनुपस्थित असल्याने आमचा एकही फोटो चांगला नाही आला, तरी बरे देव काकांनी त्यावर प्रकाश टाकून पाठवला. पण तुझे फोटो ते तुझेच फोटो. आता तू तुझ्या हायबरनेशन मधून (मी वनवास नाही म्हणत आहे बरं) कधी बाहेर येणार सांग पुन्हा एक गटग करू. खास तुझ्याकडून फोटो काढून घेण्यासाठी.
इतके दिवस आपण सर्वांनी निसर्ग
इतके दिवस आपण सर्वांनी निसर्ग आणी त्याच्या किमया पाहिल्या जिप्सीच्या नजरेतुन. आता त्या पाहुया सौ. जिप्सींच्या नजरेतुन. अभिनंदन जिप्सी आणी सौ. जिप्सी. नांदा सौख्यभरे.:स्मित:
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन.
योगेश भावी जिवनासाठी हार्दिक
योगेश भावी जिवनासाठी हार्दिक शुभेच्छा..
योगेश, अभिनंदन अणि खूप खूप
योगेश, अभिनंदन अणि खूप खूप शुभेच्छा !
खूप इच्छा होती पण नाही जमले यायला. त्याबद्दल सॉरी.
नवविवाहित दांपत्याचे हार्दिक
नवविवाहित दांपत्याचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
ग्रेट न्युज!!! श्री व सौ
ग्रेट न्युज!!!
श्री व सौ जिप्सी यांचे हार्दिक अभिनंदन!!!
सुखी आणि आनंदी सहजीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा आणि उत्तमोत्तम आशिर्वाद !!!
१००
१००
मस्त अभिनंदन
मस्त अभिनंदन
अभिनंदन जिप्सी!
अभिनंदन जिप्सी!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
नवविवाहित दांपत्याचं अभिनंदन
नवविवाहित दांपत्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा
जिप्सी, हार्दिक अभिनंदन!!!
जिप्सी, हार्दिक अभिनंदन!!!
जिप्सी आणि सौ जिप्सी या
जिप्सी आणि सौ जिप्सी या दोघांचेही अभिनंदन !!!
नवदांपत्याचे अभिनंदन आणि आणि
नवदांपत्याचे अभिनंदन आणि आणि शुभेच्छा!
नवविवाहीत दांपत्याचं अभिनंदन
नवविवाहीत दांपत्याचं अभिनंदन व शुभेच्छा!!!
श्री व सौ जिप्सीचं मनःपूर्वक
श्री व सौ जिप्सीचं मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
आता जोडीने क्लिकाट करा !
जिप्सी आणि जिप्सीणबाईंचे
जिप्सी आणि जिप्सीणबाईंचे मनःपूर्वक अभिनंदन!! नांदा सौख्यभरे.
अभिनंदन!
अभिनंदन!
श्री. आणि सौ. जिप्सी यांचं
श्री. आणि सौ. जिप्सी यांचं अभिनंदन.
अभिनंदन जिप्सी !
अभिनंदन जिप्सी !
अभिनंदन जिप्सी!
अभिनंदन जिप्सी!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!! हे
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
हे दोन्हीही मनापासून...
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
जिप्सी अभिनंदन. तु आठवणीने
जिप्सी अभिनंदन. तु आठवणीने बोलावलस. पण घरात अडचण होती रे !!!!
तुझ्या पुढल्या आयुष्या साठी शुभेच्छा....
योगेश, अभिनंदन अणि खूप खूप
योगेश, अभिनंदन अणि खूप खूप शुभेच्छा !
अभिनंदन! स्मित
अभिनंदन! स्मित
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! (आम्हा दोघांकडुन ;-)).
होऊ दे खर्च" बोलून बोलून बेरक्या माबोकरांनी बिचार्या जिप्स्याला पार धुतला.>>>>:हहगलो:
मायबोलीकरांच्या याच धम्मालमस्तीमुळे मी माझा "लग्नसोहळा" एन्जॉय करू शकलो.
ते रंगरंगोटीपासून स्टेजपर्यंत जाण्याचा प्रवास कायमचा लक्षात राहणार आहे.
Pages