Submitted by केदार on 11 November, 2013 - 06:35
साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
डॉनाल्डच्या तोफेत घातलाय
डॉनाल्डच्या तोफेत घातलाय खिळा
स्टेनगनला हाण सच्या लावून टिळा
भाऊना जर टाकला बाउन्सर, छक्का
भाऊना जर टाकला बाउन्सर,
छक्का आजपन, उद्यापन, कधीपन!!
उडीबाबा, समस्त चोकर्स महान
उडीबाबा, समस्त चोकर्स महान
समस्त चोकर्स ! डेल राजे !
समस्त चोकर्स !
डेल राजे !
मस्त रे केदार ,
जबराट!
जबराट!
केला नाद... झाला बाद (वि.कां.
केला नाद... झाला बाद (वि.कां. कडून)
जबरी आहे रे ही शुभेच्छा
जबरी आहे रे ही शुभेच्छा फ्लेक्स मालिका.,.. लगे रहो.
हेही वाच जमल्यासः
http://www.maayboli.com/node/4627
रच्याकने: ईंग्लंड संघाकडून शुभेच्छा मध्ये "साहेबांचा साहेब देतो घरचा आहेर.." असे काही वाक्य टाकता येईल का असे वाटले..
हे एक बघा......भन्न्नाट आहे
भारी !!
भारी !!
अण्णा आले धावून भाऊंनी घेतले
अण्णा आले धावून भाऊंनी घेतले धुवून
चर्चा तर होणारच..
सगळे फ्लेक्स एकापेक्षा एक सरस
सगळे फ्लेक्स एकापेक्षा एक सरस आहेत्.:हाहा:
लहान भावाच्या मित्राने केलेले विडंबन. चावट वाटले तर खुशाल उडवा.
आओ बच्चो तुम्हे दिखाये मॅच हिंदुस्तानकी
तेंडुलकरने छक्का मारा चड्डी फटी डोनाल्डकी...
Pages