फॉल २०१३ च्या या काही प्रचि.
प्रचीवर क्लिक केल्यास फुलस्क्रिन बघता येतील.
प्रचि - १: "Every leaf speaks bliss to me, fluttering from the autumn tree"
स्थळ : न्यू हॅम्पशायर
प्रचि - २: एक मस्त सकाळ !!
स्थळ : न्यू हॅम्पशायर
प्रचि - ३: रंगांच्या वाटेवर.
स्थळ : kancamagus highway, न्यू हॅम्पशायर मधला सिनीक ड्राईव्ह, फॉल मध्ये आवर्जून बघण्यासारखा.
प्रचि - ४: वॉटरफॉल इन फॉल. (फॉल + वॉटरफॉल = दि बेस्ट)
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक.
प्रचि - ५: पानांची झळझळ...पाण्याची खळखळ !!
या जागी कितीही वेळ बसू शकतो ईतकी नितांत सुंदर जागा तेही न्यू जर्सी, न्यू यॉर्क आणि पेन्सिल्वेनिया पासून तासाभराच्या अंतरावर.
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक.
प्रचि - ६: Hay Rolls....Country Rolls...
स्थळ : वरमॉन्ट कंट्री साईड
प्रचि - ७: Handsome Horse
लाल-पिवळ्या झालेल्या टेकड्या, सोनेरी कुरणं आणि त्यावर रुबाबात चरणारा घोडा अस दृष्य कंट्रीसाईड फिरताना बर्याचदा दिसतं.
स्थळ : वरमॉन्ट कंट्री साईड
प्रचि - ८: House in My Dream
स्थळ : न्यू हॅप्मशायर
प्रचि - ९: जेनी फार्म
या फार्म बद्दल कितीही बोललं तरी कमीच, अगदी स्वप्नवत !!
स्थळ : जेनी फार्म, वरमॉन्ट
प्रचि - १०: हा प्रवास संपूच नये
वाटेतले अडथळे पार करताना आणि ते ओलांड्ल्यानंतर मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय.
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक
प्रचि - ११: एक रम्य पहाट
स्थळ : सेंट्रल पार्क, न्यू यॉर्क
प्रचि - १२: Fall In Love
स्थळ : सेंट्रल पार्क, न्यू यॉर्क
धन्यवाद,
तन्मय शेंडे
मी काढलेले फोटो ईथे बघता येतील.
https://www.facebook.com/Tanmay.Photography
थँक्स तन्मय. ते एकत्र करणे
थँक्स तन्मय. ते एकत्र करणे वगैरे जमायला अजुन फार्र्र्र्र्र्र्र्र्र वेळ आहे मला. पण तुम्ही दिलेली सेटींग वापरुन बघते.
आमच्याकडे फॉलचे कलर नसतात पण शेतात तशा बिंड्या बाधून असतात नेहमी.
अतिशय सुंदर! व्यावसायिक
अतिशय सुंदर! व्यावसायिक फोटोग्राफर दिसता तुम्ही. अप्रतिम!
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद !!!!
सीमा - त्या बिंड्यांचे सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी जमल्यास फोटो काढा, मस्त येतील....लांब पडणारी सावली आणि सॉफ्ट लाईटचा ईफेक्ट छान येतो.
सुनिधी - धन्यवाद, मी आजूनही शिकतोय !!
मस्त आहेत सगळे फोटो...
मस्त आहेत सगळे फोटो...
अतिशय सुंदर.. डोळ्यांचे पारणे
अतिशय सुंदर.. डोळ्यांचे पारणे फिटले खरोखर..
महान!
महान!
अतिशय सुरेख ... फार आवडले
अतिशय सुरेख ... फार आवडले सगळेच फोटो !
माझ्या बाबांना दरवर्षी ऑफिसकडून एक कॅलेंडर मिळायचं. निकॉन फोटो काँटेस्ट सारख्या स्पर्धांतून बक्षीस मिळालेली उत्तमोत्तम छायाचित्रं त्यात असायची. गुळगुळीत पेपरवर छापलेली मोठ्ठी पोस्टर साईझ देखणी छायाचित्रं हेच त्या कॅलेंडरचं वैशिष्ट्य ! तारखा बघण्यासाठी त्याचा वापर फारसा कधी झाला नाही. आज ही चित्रं बघून एकदम आठवलं.
तुमची ही बारा छायाचित्रं बघताना ह्यांचंही असंच सुंदर कॅलेंडर बनेल असंच वाटत होतं सारखं
अ प्र ति म!!!!
अ प्र ति म!!!!
धन्यवाद मन-कवडा, खारुताई,
धन्यवाद मन-कवडा, खारुताई, प्रकाश, अगो आणि ज्ञाती !!
अगो - मला देखिल अशी मोठी पोस्टर्स असलेली कॅलेंडर्स आवडायची, माझे बाबा फोर्ट भागात काम करत असल्याने त्यांना बरिच मिळायची...त्यातूनच नकळत प्रेरणा मिळाली असेल
मायबोलीचं कॅलेंडर असतं का ? नसेल तर मस्त उपक्रप होउ शकतो, मस्त फोटो आणि छान माहीती.
खरंच अफलातून आहेत फोटो,
खरंच अफलातून आहेत फोटो, फुलस्क्रीन करुन पाहीले, कॅलेंडर ची कल्पना मस्त.
अतिशय सुरेख .
अतिशय सुरेख .
अप्रतिम मित्रा... काय एकेक
अप्रतिम मित्रा...
काय एकेक फ्रेम आहे...
अमेझिंग फोटो!!!
अमेझिंग फोटो!!!
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
तोडलस रे भावा!! किती सुंदर
तोडलस रे भावा!! किती सुंदर आहेत सगळे प्रचि!!
आहाहा... लय भारी
आहाहा... लय भारी
Great! nostalgic...
Great! nostalgic...
खुपच छान फोटो आहेत .रंगाचि
खुपच छान फोटो आहेत .रंगाचि उधळण सुरेख आहे.
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !!
अ-प्र-ति-म!!!
अ-प्र-ति-म!!!
अप्रतिम
अप्रतिम
अफाट सुंदर आहेत सगळे फोटो.
अफाट सुंदर आहेत सगळे फोटो.
मस्त!
मस्त!
नयनरम्य फोटो.....
नयनरम्य फोटो.....
Pages