फॉल कलर्स २०१३ - 'रंग पानगळीचे'

Submitted by तन्मय शेंडे on 3 November, 2013 - 13:19

फॉल २०१३ च्या या काही प्रचि.

प्रचीवर क्लिक केल्यास फुलस्क्रिन बघता येतील.

प्रचि - १: "Every leaf speaks bliss to me, fluttering from the autumn tree"
स्थळ : न्यू हॅम्पशायर
Fall_2013_1.jpg

प्रचि - २: एक मस्त सकाळ !!
स्थळ : न्यू हॅम्पशायर
Fall_2013_2.jpg

प्रचि - ३: रंगांच्या वाटेवर.
स्थळ : kancamagus highway, न्यू हॅम्पशायर मधला सिनीक ड्राईव्ह, फॉल मध्ये आवर्जून बघण्यासारखा.
Fall_2013_3.jpg

प्रचि - ४: वॉटरफॉल इन फॉल. (फॉल + वॉटरफॉल = दि बेस्ट)
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक.
Fall_2013_4.jpg

प्रचि - ५: पानांची झळझळ...पाण्याची खळखळ !!
या जागी कितीही वेळ बसू शकतो ईतकी नितांत सुंदर जागा तेही न्यू जर्सी, न्यू यॉर्क आणि पेन्सिल्वेनिया पासून तासाभराच्या अंतरावर.
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक.
Fall_2013_5.jpgप्रचि - ६: Hay Rolls....Country Rolls...
स्थळ : वरमॉन्ट कंट्री साईड
Fall_2013_6.jpg

प्रचि - ७: Handsome Horse
लाल-पिवळ्या झालेल्या टेकड्या, सोनेरी कुरणं आणि त्यावर रुबाबात चरणारा घोडा अस दृष्य कंट्रीसाईड फिरताना बर्याचदा दिसतं.
स्थळ : वरमॉन्ट कंट्री साईड
Fall_2013_7.jpg

प्रचि - ८: House in My Dream
स्थळ : न्यू हॅप्मशायर
Fall_2013_8.jpg

प्रचि - ९: जेनी फार्म
या फार्म बद्दल कितीही बोललं तरी कमीच, अगदी स्वप्नवत !!
स्थळ : जेनी फार्म, वरमॉन्ट
Fall_2013_9.jpg

प्रचि - १०: हा प्रवास संपूच नये
वाटेतले अडथळे पार करताना आणि ते ओलांड्ल्यानंतर मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय.
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक
Fall_2013_10.jpg

प्रचि - ११: एक रम्य पहाट
स्थळ : सेंट्रल पार्क, न्यू यॉर्क
Fall_2013_11.jpg

प्रचि - १२: Fall In Love
स्थळ : सेंट्रल पार्क, न्यू यॉर्क
Fall in Romance.jpg

धन्यवाद,
तन्मय शेंडे
मी काढलेले फोटो ईथे बघता येतील.
https://www.facebook.com/Tanmay.Photography

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! अप्रतिम शब्दही कमी वाटतोय प्रकाशचित्रांची तारीफ करण्यासाठी.
पानगळ असली तरी औदासिन्याची छाया अजिबात नाहीये. 'शिशिर्रुतुच्या पुनरागमे..' च्या अगदी विरुद्ध.

Pages