फॉल २०१३ च्या या काही प्रचि.
प्रचीवर क्लिक केल्यास फुलस्क्रिन बघता येतील.
प्रचि - १: "Every leaf speaks bliss to me, fluttering from the autumn tree"
स्थळ : न्यू हॅम्पशायर
प्रचि - २: एक मस्त सकाळ !!
स्थळ : न्यू हॅम्पशायर
प्रचि - ३: रंगांच्या वाटेवर.
स्थळ : kancamagus highway, न्यू हॅम्पशायर मधला सिनीक ड्राईव्ह, फॉल मध्ये आवर्जून बघण्यासारखा.
प्रचि - ४: वॉटरफॉल इन फॉल. (फॉल + वॉटरफॉल = दि बेस्ट)
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक.
प्रचि - ५: पानांची झळझळ...पाण्याची खळखळ !!
या जागी कितीही वेळ बसू शकतो ईतकी नितांत सुंदर जागा तेही न्यू जर्सी, न्यू यॉर्क आणि पेन्सिल्वेनिया पासून तासाभराच्या अंतरावर.
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक.
प्रचि - ६: Hay Rolls....Country Rolls...
स्थळ : वरमॉन्ट कंट्री साईड
प्रचि - ७: Handsome Horse
लाल-पिवळ्या झालेल्या टेकड्या, सोनेरी कुरणं आणि त्यावर रुबाबात चरणारा घोडा अस दृष्य कंट्रीसाईड फिरताना बर्याचदा दिसतं.
स्थळ : वरमॉन्ट कंट्री साईड
प्रचि - ८: House in My Dream
स्थळ : न्यू हॅप्मशायर
प्रचि - ९: जेनी फार्म
या फार्म बद्दल कितीही बोललं तरी कमीच, अगदी स्वप्नवत !!
स्थळ : जेनी फार्म, वरमॉन्ट
प्रचि - १०: हा प्रवास संपूच नये
वाटेतले अडथळे पार करताना आणि ते ओलांड्ल्यानंतर मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय.
स्थळ : डेलावेअर वॉटर गॅप, माउंट टॅमनी ट्रेक
प्रचि - ११: एक रम्य पहाट
स्थळ : सेंट्रल पार्क, न्यू यॉर्क
प्रचि - १२: Fall In Love
स्थळ : सेंट्रल पार्क, न्यू यॉर्क
धन्यवाद,
तन्मय शेंडे
मी काढलेले फोटो ईथे बघता येतील.
https://www.facebook.com/Tanmay.Photography
सुरेख !!
सुरेख !!
सुरेख!
सुरेख!
अतिशय सूंदर जणू निर्सगाची
अतिशय सूंदर जणू निर्सगाची रंगपंचमी !!
सुंदर फोटो! माझा हा आवडता
सुंदर फोटो! माझा हा आवडता ऋतु. .....जंणु निसर्गाची रंगपंचमी...........+१
सुंदर आहेत सगळेच फोटो.
सुंदर आहेत सगळेच फोटो.
मस्त आलेत फोटो.
मस्त आलेत फोटो.
व्वा ! मस्तच !!!
व्वा ! मस्तच !!!
सर्व फोटो मस्त.
सर्व फोटो मस्त.
फार फार सुंदर, अप्रतिम!
फार फार सुंदर, अप्रतिम!
फार फार सुंदर. आठवा फोटो खूप
फार फार सुंदर. आठवा फोटो खूप आवडला.
पानगळ असली तरी औदासिन्याची छाया अजिबात नाहीये.+१
सगळेच फोटो एकसे बढकर एक!
सगळेच फोटो एकसे बढकर एक!
अप्रतिम आहेत सगळेच फोटो.
अप्रतिम आहेत सगळेच फोटो.
मनापासून धन्यवाद मित्रहो
मनापासून धन्यवाद मित्रहो !!
फॉलची कविता माझ्या मित्राने सांगीतली होती...ती आठवली
Descending leaves fall to the ground,
Twirling, twisting, round and round,
Autumn season is almost here,
The smell of freshness is oh so near.
व्वा, Ryan Larkin च्या
व्वा, Ryan Larkin च्या शब्दांना जणू मूर्तरूप मिळालंय या फोटोंद्वारे. तुम्ही उद्धरण दिलेल्या कवितेचे दुसरे कडवे तर हे फोटो पाहून कविता लिहिली असे वाटण्याएवढे या फोटोंशी जुळते, नाही?.
सर्वच फोटो सुंदर. मस्त आले
सर्वच फोटो सुंदर. मस्त आले आहेत. जबरी!!
वॉव, सिंपली ऑसम!!!!!!!
वॉव, सिंपली ऑसम!!!!!!!
स्वप्नवत आहेत सर्वच फोटोज!
स्वप्नवत आहेत सर्वच फोटोज!
एक से एक. अगदी स्वप्ननगरीच
एक से एक.
अगदी स्वप्ननगरीच जणू.
सुंदर!
सुंदर!
Simply gorgeous! wide spread
Simply gorgeous!
wide spread of all color shades.. Thanks for sharing!
धन्यवाद
धन्यवाद
अप्रतिम फोटो आहेत तन्मय. अगदी
अप्रतिम फोटो आहेत तन्मय. अगदी पर्फेक्ट. ती कविताही सुरेख आहे एकदम.
फोटोग्राफी ही कला आहे हे जाणवत अक्षरशः प्रत्येक कॉपोझिशन मधून.
कंट्री साईड वरमाँटचा जो फोटो काढलाय त्याला एडीटिंग केलय का? फार आवडला तो फोटो. त्याचे थोडे डिटेल्स लिहू शकाल का? धन्यवाद.
धन्यवाद सीमा !! तो 'HDR' फोटो
धन्यवाद सीमा !!
तो 'HDR' फोटो आहे, एकाच कंपोझिशनचे तीन फोटो काढले वेगवेगळ्या एक्सपोझरचे आणि नंतर एकत्र केलेत.
Nikon D7000
Aperture : f/8
ISO : 100
Shutter speed : 1/500
वाह ! काय जबरदस्त फोटोज आहेत
वाह ! काय जबरदस्त फोटोज आहेत !
सर्वच फोटो सुंदर...
सर्वच फोटो सुंदर...
कसले सुंदर आहेत सगळे फोटो.
कसले सुंदर आहेत सगळे फोटो. मस्तचं.
मस्त
मस्त
अप्रतिम फोटो !
अप्रतिम फोटो !
अतिशात सुंदर !!! नजर काढावीशी
अतिशात सुंदर !!! नजर काढावीशी वाटत नाही.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
Pages