Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
मौत रिश्वत नही लेती !!
मौत रिश्वत नही लेती !!
बघु नको प्रेमात पडशिल
बघु नको प्रेमात पडशिल
काल एका गाडीच्या मागे
काल एका गाडीच्या मागे लिहिलेलं पाहिलं:
मी सुखी आहे
आणि तुम्ही....
'आणि तुम्ही' हा प्रश्न होता की विधान होतं काही कळलं नाही. गाडीत कोणी नव्हतं. बहुतेक लोक सदरा काढून नेतील म्हणून ड्रायव्हर-प्याशिंजर फरार झाले असावेत.
हे याआधीही लिहिल गेल असेल या
हे याआधीही लिहिल गेल असेल या बाफवर पण मी परत टाकते आहे. एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य
"बघतोस काय मुजरा कर"
रिक्षावाला स्वतःला काय समजत होता कोण जाणे??
अजुन एका रिक्षाच्या मागे लिहिलेल हे वाक्य
"राजांचे राजपन कालपन, आजपन, उद्यापन"
राजे पृथ्वीवर परत आले ना आणि चुकुन जरी हे वाक्य वाचल तर स्वखुशीने परत जातील.
Me vachalela ek vakya. Truk
Me vachalela ek vakya. Truk var lihila hota
Chal chal rani, lavkar ye rani,
TuZya sang aahe maZa kunkvacha dhani.
"प्रत्येक गोष्टीला अंत आहे,
"प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणुनच मी शांत आहे"
एका कॉलेजकुमाराचा बाइकमागे लिहिलेलं वाक्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"प्रत्येक गोष्टीला अंत आहे,
"प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणुनच मी शांत आहे"
एका कॉलेजकुमाराचा बाइकमागे लिहिलेलं वाक्य>>>>> जीवनाच अंतिम सत्य फारच लवकर समजल या कॉलेजकुमाराला....
"Change cannot be created for
"Change cannot be created for you every time". You must bring the change Your Self.
The above statement is by - Tukaram Chikane - Vada Pav Center Operator .near highway.
Meaning - कृपया सुटते पैसे द्यावेत!
www.dhapadhapi.com/copy_paste
(No subject)
<राजे पृथ्वीवर परत आले ना आणि
<राजे पृथ्वीवर परत आले ना आणि चुकुन जरी हे वाक्य वाचल तर स्वखुशीने परत जातील.> ++111
आज एका ट्रकच्या मागे
आज एका ट्रकच्या मागे तुकड्यातुकड्यात लिहिलं होतं
Jaima Tadi Trading
जरा वेळाने लक्षात आलं की ते "जय मातादी ट्रेडिंग" आहे
१. हम है राही प्यार के फिर
१. हम है राही प्यार के
फिर मिलेंगे चलते चलते
२. १ फुल २ माली
आज भरी कल खाली
३. धोखा वही देता है
जिसपे भरोसा होता है
४. कृपया आगे जाईये. मुझे कोई घाई नही है
Jaima Tadi Trading>>> स्वप्ना
Jaima Tadi Trading>>> स्वप्ना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आमच्या अति आगाऊ मित्राच्या
आमच्या अति आगाऊ मित्राच्या गाडी मागचे वाक्य
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
save water
bath with
neighbours
daughter
काल एका कारच्या मागे लिहिलेल
काल एका कारच्या मागे लिहिलेल वाक्यः![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
"राजे परत या"
आता ही धमकी होती राजांना की त्यांनी परत याव अशी विनंती होती काय माहित
रिक्षा वर होतं.... " तु तेरा
रिक्षा वर होतं.... " तु तेरा देख "![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पण काय ?????
एका ट्रकच्या मागे ... हिम्म्त
एका ट्रकच्या मागे ...
हिम्म्त है तो पास कर नहि तो बरदाश कर...
एका सॅन्ट्रोच्या मागे- "आमचा
एका सॅन्ट्रोच्या मागे-
"आमचा बापू लय भारी."
काचभरून अनिरुद्ध बापूचा फोटो.
माझा एक मित्र (मिहीर जोशी)
माझा एक मित्र (मिहीर जोशी) याने रिक्षा आणि ट्रक च्या पार्श्वभागाचे फोटो काढून हा ब्लॉग बनवला आहे. नक्की बघा. मजेशीर संदेश आहेत. http://rin-supreme.blogspot.in/
>>save water bath
>>save water
bath with
neighbours
daughter
नेकी करो जूते खाओ मैने खाया
नेकी करो जूते खाओ
मैने खाया तुमभी खाओ
टग्या, मस्तच ब्लॉग आहे
टग्या, मस्तच ब्लॉग आहे तुमच्या मित्राचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज वाचलं रघुपती राघव राजराम,
आज वाचलं
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रघुपती राघव राजराम, जितना पैसा उतना काम
दिल्लीतील एका रिक्षाच्या
दिल्लीतील एका रिक्षाच्या मागे लिहिलेले पाहिले,
" कुत्ते भी बीना वजह नही भौंकते" |
बहूदा जोरजोराने हॉर्न वाजवणार्यांना उद्देशुन असेल
एका बाईक च्या मागे आजच
एका बाईक च्या मागे आजच वाचले..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
Item बदलो नसीब बदलेगा...
गेल्या आठवड्यात एका कारच्या
गेल्या आठवड्यात एका कारच्या मागच्या काचेवर धुळा़क्षरे दिसली. :![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"मला पुसा, नाही तर विका".(बिच्चारी कार)
शोभा तै मी एका ठिकाणी कारच्या
शोभा तै मी एका ठिकाणी कारच्या मागच्या काचेवर एक फुकटचा सल्ला वाचला होता. "आता तरी पुसा"
मुग्धा, मालकाला कळला का पण?
मुग्धा, मालकाला कळला का पण?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय माहित आता?
काय माहित आता?
"आता तरी पुसा" " काय ?"
"आता तरी पुसा" " काय ?"
Pages