अमोलने टाकलेल्या धाग्याने आणि आशुचॅंपने दिलेल्या माहिती नंतर, बरेच दिवस टाकायचं राहिलेला लेख आत्ता टाकतोय. माझ्या आवडत्या टेक्निक पैकी ही एक, सोपी आणि मजा आणनारी. मासिकात्/आंतरजालावर पूर्वी सुसाट धावणार्या गाड्यांचे प्रचि पाहिले की वाटायचं किती भारी आहे, असलं काही तरी क्लिक करता आलं पाहिजे. नंतर कॅमेरा घेतल्यावर प्रयत्न सुरू केले आणि काही प्रचि काढता आले. तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय.
आधी मॅन्युअल मोड मध्ये प्रचि काढायचो, पॅनिंगचे. नंतर 'शटर प्रायोरिटी' मोड मध्ये सुरू केलं, सोपं जातं. मी साधारण शटर स्पीड १/२०-१/२५ ठेवतो, म्हणजे मस्त बोके/ब्लरनेस मिळतो. जरा आणखी शटर स्लो करता येतं पण हातावर तेवढं नियंत्रण नाही जमत अजून. मी करतो ते स्टेप्स खालील प्रमाणे :
१) कॅमेरा 'शटर प्रायोरिटी' मोड वर न्यायचा आणि शटर स्पीड १/२०-१/२५ ठेवायचं. अॅपॅर्चेर ऑटोमॅटिक अॅडजस्ट होतं.
२) शटर रिलीस बटन अर्धवट दाबून, धावणारी गाडी/प्राणी/मनुष्य वर फोकस करायचा.
३) क्लिक करायचं आणि आत्ता कॅमेरा तसाच त्या ऑब्जे़क्टच्या मोशन मध्ये फिरवायचा, म्हणजे त्या ऑब्जे़क्टला फॉलो करायचा त्याच्या धावण्याच्या दिशेने आणि वेगानुसार.
प्रत्येक वेळी चांगला मनासारखा प्रचि मिळत नाही, कधी कधी रस्त्यावर लोकांना संशय येऊ शकतो की नेमकं हे बेणं काय करतय, असं गाडीचा फोटो काढत कॅमेरा का फिरवतयं!! पण मजा येते पॅनिंग करताना. नक्की प्रयत्न करा. खाली काही प्रचि देत आहे.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४, आपली आवडती यष्टी
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७, हा माझा पॅनिंगच्या पहिल्या काही फोटोंपैकी एक
मस्त आहेत.
मस्त आहेत.
वाह! वाह! वाह! एक से एक.
वाह! वाह! वाह! एक से एक. पर्फेक्ट. सुपर्ब.
छानच आहेत.
छानच आहेत.
मस्त आहेत
मस्त आहेत
अरे मस्तच!
अरे मस्तच!
सह्हीच आहे हे..
सह्हीच आहे हे..
मस्तच!
मस्तच!
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
लय भारी
लय भारी
सुंदर !
सुंदर !
झकास जमलय पॅनींग.
झकास जमलय पॅनींग.
मस्त..
मस्त..
मस्तच....
मस्तच....
सागर पॅनिंग मस्तच जमलयं..
सागर पॅनिंग मस्तच जमलयं.. कॅमेरा कोणता?
प्रचि १० धामापुरचा तलाव आहे का?
मस्त !
मस्त !
धन्यवाद कॅमेरा Canon 60D
धन्यवाद कॅमेरा Canon 60D आहे.
हो प्रचि १०, धामापूरचा तलाव आहे.
प्रचि १० धामापुरचा तलाव आहे
प्रचि १० धामापुरचा तलाव आहे का? >> इंद्रा, हो तोच वाटतोय मला पण. तो मुलगा जिथे सायकल चालवतोय त्या जागी भरपूर सावली असते ना झाडांची? फोटोत लख्ख उन वाटतय.
मस्त आहेत प्रचि. हे कधी करुन
मस्त आहेत प्रचि. हे कधी करुन बघितलं नव्हतं - आता बघते प्रयोग करुन!
छान !
छान !
मस्तय हे
मस्तय हे
सगळे टाकतायत तर मी ही
सगळे टाकतायत तर मी ही टाकतो(च).
एक नंबर !
एक नंबर !
जबरी!
जबरी!
झकास रे साग॑र
झकास रे साग॑र
क्या बात है, सागर!!! सगळे
क्या बात है, सागर!!!
सगळे फोटो एक से बढकर एक
Superb.. heypics kadhatana
Superb..
heypics kadhatana kuthala camera vaparala hota??
canon t3i madhe ha option available aahe ka?
मस्त एक्दम स्पीड मधे बघितल्या
मस्त एक्दम स्पीड मधे बघितल्या सारख वाट्तय.
मस्तच रे !
मस्तच रे !
सही आहेत फोटो. शीर्षक वाचून
सही आहेत फोटो.
शीर्षक वाचून मला ह्या धाग्यावर लडाखच्या कुठल्यातरी भागाचे फोटो असतील असे वाटले
Pages