आमचं बी पॅनिंग !
Submitted by रंगासेठ on 17 October, 2013 - 13:11
अमोलने टाकलेल्या धाग्याने आणि आशुचॅंपने दिलेल्या माहिती नंतर, बरेच दिवस टाकायचं राहिलेला लेख आत्ता टाकतोय. माझ्या आवडत्या टेक्निक पैकी ही एक, सोपी आणि मजा आणनारी. मासिकात्/आंतरजालावर पूर्वी सुसाट धावणार्या गाड्यांचे प्रचि पाहिले की वाटायचं किती भारी आहे, असलं काही तरी क्लिक करता आलं पाहिजे. नंतर कॅमेरा घेतल्यावर प्रयत्न सुरू केले आणि काही प्रचि काढता आले. तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय.
विषय:
शब्दखुणा: