Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23
दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.
Discussions related to Jewelry
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज वेमा एकदम फॅशनोत्सुक
आज वेमा एकदम फॅशनोत्सुक झालेले दिसतायत. एकाच दिवशी दोन नविन धागे!
नाही आवरा आवरी करतोय. नवीन
नाही आवरा आवरी करतोय. नवीन कपाट आणलंय तर फक्त एकच कप्पा लावून कसा चालेल?
वेमा, सही जवाब..!
वेमा, सही जवाब..!
मस्तय. आज हाच विचार मनात आला
मस्तय. आज हाच विचार मनात आला होता कि असे वेगवेगळे धागे काढावेत.धन्यवाद अॅड्मिन.
(No subject)
>>नवीन कपाट आणलंय तर फक्त एकच
>>नवीन कपाट आणलंय तर फक्त एकच कप्पा लावून कसा चालेल?<
खूपच समजूतदार आहात....
ग्रेट. वामन ह री पेठे साइट वर
ग्रेट. वामन ह री पेठे साइट वर हिर्याची नथ आहे Absolutely to die for. दिवाळी पाडवा-भाउ बिजे च्या
गिफ्ट साठी फिल्डींग लावता येइल.
अमा .. लिंक द्या .. हिर्याची
अमा .. लिंक द्या ..
हिर्याची काय झेपणार नाहीय .. नेत्रसुख तेव्ह्ढं
पण या वर्षी मोत्याचे अगदी पारंपारेक घेईन म्हणते .. आईकडे खड्याचे आहे
हिरेजडित छोटे मन्गळ्सुत्र
हिरेजडित छोटे मन्गळ्सुत्र दिझाइन्स कुठे बघायला मिळ्तील?
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=diamond+mangalsutra&source=lnms&tbm=is...
इथे बघा.
******************************************
जगी ज्यास कोणी नाही त्यास गुगल आहे.
हाय......... मस्त धागा
हाय......... मस्त धागा
(No subject)
योग्य ती माहिती मिळाली आहे.
योग्य ती माहिती मिळाली आहे.
मस्त धागा. अनिश्का तू स्वतः
मस्त धागा. अनिश्का तू स्वतः केलेले दागिने टाक ह्यावर, बघायला आवडेल, वरचे छान आहेत कानातले, तू केलेस का?
चला इथे माहिती मिळेल नवीन ट्रेंड्सची.
ही मी नुकतीच (कालच) बनवलेली
ही मी नुकतीच (कालच) बनवलेली कॉपर एनॅमल्ड ज्वेलरी.
वा अल्पना छान आहेगं.
वा अल्पना छान आहेगं.
छान आहे अल्पना. हे कसे
छान आहे अल्पना. हे कसे बनवतात?
अल्पना,का नातली बनवून मिळतील
अल्पना,का नातली बनवून मिळतील का? बुंदे आणि लट कते पण. मस्त फिनिश आले आहे.
मामी , वाह वाह काय
मामी , वाह वाह काय नेत्र सुख आहे ...:)
ही आज बनवलेली सिल्व्हर
ही आज बनवलेली सिल्व्हर एनॅमल्ड ज्वेलरी.
सुमेधा, आधीच्या जेवलरीसाठी, तांब्याचा हवा तो शेप कापून त्यावर एनॅमलचा आधी प्रीकोट दिला. भट्टीमध्ये ८०० डिग्रीवर १ मिनीटासाठी गरम केलं. नंतर एक काळा बेसकोट दिला. मग परत भट्टीमध्ये ७२०-७४० तापमानावर साधारणतः मिनीटभर गरम केलं. त्यानंतर ब्राउन रंग लावून तो वाळल्यावर त्यावर डिझाइन खरवडून बनवलं. मग परत भट्टीमध्ये गरम केलं. नंतर मध्ये मध्ये काही ठिकाणी पिवळा रंग लावून परत डिझाइन बनवून भट्टीमध्ये गरम केलं.
यासाठी इंडस्ट्रियल एनॅमल कलर्स वापरले होते.
वरच्या चांदीवरच्या कामासाठी मात्र ज्वेलरी एनॅमल्स वापरले होते. करायची पद्धतही थोडी वेगळी होती. हे चांदीवालं काम म्हणजे खरंतर मीनाकारीचं काम आहे.
मामी, माझ्याकडे अजून सेटअप नाहीये.. भट्टी, टूल्स, रंग..सगळा स्टुडिओ सेटअप करणं बर्यापैकी खर्चिक काम आहे. सध्या १५-२० दिवसांमधून एकदा गुडगावच्या एका स्टुडिओमध्ये भाड्याने सेटअप घेवून थोडं काम करता येईल. थोडेफार ज्वेलरी पीस तयार झाले की सांगेन तुम्हाला.
पहिल्या फोटोमध्ये रंग जरा
पहिल्या फोटोमध्ये रंग जरा वेगळे आलेत. खरे रंग दुसर्या फोटोप्रमाणे आहेत.
अल्पना मस्तच, किती मेहेनत आहे
अल्पना मस्तच, किती मेहेनत आहे याच्यात, ग्रेट.
थॅक्स अल्पना. खूपच कलाकरी व
थॅक्स अल्पना. खूपच कलाकरी व कष्ट आहेत ह्यात्...तुम्हाला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.
मस्तच ग अल्पना. Accessories
मस्तच ग अल्पना.
Accessories organise करण्यासाठी काय करू? खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.
आश्विनिमामी तुमच्या पोस्ट्स भारी अस्तात.
मस्त धागा. अनिश्का तू स्वतः
मस्त धागा. अनिश्का तू स्वतः केलेले दागिने टाक ह्यावर, बघायला आवडेल, वरचे छान आहेत कानातले, तू केलेस का?
चला इथे माहिती मिळेल नवीन ट्रेंड्सची.
>>>>>>>> नाही गं मला नवीन सध्या घरचं इंटीरियर यात वेळ मिळत नाहीये.....अजुन एक दिड महिना तरी...मग बनवेन
अल्पना.....
अल्पना..... ----------^---------
कोपरापासुन दंडवत.....मस्त आहेत सर्व दागिने....... मला पण बनवुन दे नं.....राहतेस कुठे तु???
वेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स
वेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स हा धागा गायबला आहे का? तसा बराच रिसेंट होता तो आणि ३००+ प्रतिसाद देखील होते तिथे!
हो तो गायबल्यावर हे नवीन धागे
हो तो गायबल्यावर हे नवीन धागे आलेत....पण आमचा जिव्हाळ्याचा साड्यांवरचा धागा काढा वेमा.........
छानच अल्पना
छानच अल्पना
वॉव अल्पना.. मस्तच
वॉव अल्पना.. मस्तच
Pages