Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23
दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.
Discussions related to Jewelry
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स
वेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स हा धागा गायबला आहे का? तसा बराच रिसेंट होता तो आणि ३००+ प्रतिसाद देखील होते तिथे!>> नाही, तो आहे अजुन. मलाही सकाळी तसेच वाटले होते. पण फॅशनचे ट्रेन्ड्स याग्रुपात सामिल झाल्यावर दिसतोय.
बरोबर. तो धागा आता या
बरोबर. तो धागा आता या ग्रूपमधे आहे. सगळे फॅशन ट्रेंड एकत्र केले आहेत.
http://www.maayboli.com/hitguj/fashion-trends
माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या
माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की. अनिश्का रिया दक्शिणा अमा कुणीतरी सांगा ना.
Accessories organise
Accessories organise करण्यासाठी काय करू? खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.>>>>> पारिजाता तुम्हाला सर्व वेगवेगळे ठेवावे लागेल...या साठी आधी चर्चा झालिय...जसे लटकत्या कानातल्यांसाठी होल्डर, गळ्यातल्या साठी वेगळे होल्डर , बांगडयांसाठी वगैरे.....फॅशन चे नवनवीन ट्रेंड्स १ मधे दक्षिणा चा धागा आहे त्यात आहे मला वाटतंय.....
थॅक्स अल्पना. खूपच कलाकरी व
थॅक्स अल्पना. खूपच कलाकरी व कष्ट आहेत ह्यात्...तुम्हाला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.>> +१
अल्पना, कलाकार आहेस ! ऑल द
अल्पना, कलाकार आहेस ! ऑल द बेस्ट!
पारिजाता, www.designsponge.co
पारिजाता,
www.designsponge.com/ किंवा www.apartmenttherapy. या साइटवर शोधा. चिकार आयडियाज मिळतील.
//www.pinterest.com/ वर सुद्धा बर्याच आयडियाज मिळतील
A few days ago came across a
A few days ago came across a platinum pendant, it was shaped as oval shape & a small white diamond was studded into it at a very center out place, stringed in a platinum chain, never seen any thing so beautiful like this before, so simple but so beautiful !
cost was of course sky high ! I do have its photo some where, will paste it here as I find it.
दादरला विसावा रेस्तराँच्या
दादरला विसावा रेस्तराँच्या समोर दोन मोतीवालेंची दुकाने आहेत. तिथून गेल्या आठवड्यात चंचपेटी आणि मॅचिंग कानातले घेतले.. अगदी मस्त पारंपारिक मराठमोळे दागिने आहेत त्यांच्याकडे..
अल्पना, सहीच!
अल्पना, सहीच!
Accessories organise
Accessories organise करण्यासाठी काय करू? खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.
>>>>> अगदी अगदी.
लेकीच्या अॅक्सेसरीज ज्या वेगानं वाढत आहेत ते बघता मी आता एक ड्रेसिंग टेबल कम स्टोरेज बनवून घेत आहे. इथे जे डिझाईन दिसत आहे तसंच अगदी सेम टू सेम. (vintage design in girls dressing room) आल्यावर फोटो टाकेनच.
याच साईटवर इतरही बरेच ऑप्शन्स आणि टिप्स दिल्या आहेत. छान आहे साईट.
इथेही डोकवा :
http://www.overstock.com/Jewelry-Watches/Jewelry-Boxes/3430/cat.html
http://www.diy-enthusiasts.com/diy-fashion/jewelry/diy-jewelry-storage-i...
http://www.fashiondivadesign.com/34-ideas-how-to-storage-your-jewelry/
http://www.realsimple.com/home-organizing/organizing/storage-ideas-00100...
मामी, ते डिझाइन मस्त आहे
मामी, ते डिझाइन मस्त आहे एकदम.
है ना, सिंडी? मला पण लैच
है ना, सिंडी? मला पण लैच आवडलं.
पारिजाता हे बघा आवडतयं
पारिजाता हे बघा आवडतयं का.
अजुन हे एक साधं.
ते खुप खण असलेल, कापडी आहे
ते खुप खण असलेल, कापडी आहे ना, तस दादरला व्यापारी पेठेत पाहील. २०० -४०० रु. अंदाजे.
काल एक इटुकलीशी ३ ड्रॉवर
काल एक इटुकलीशी ३ ड्रॉवर असलेली अलमिरा घेतली ज्वेलरी बॉक्स म्हणून. साइझ ६" * ५.५" * ३". त्यावर रंगरंगोटी झाली की मग इथे फोटो टाकेन.
jewellery sorting baddal
jewellery sorting baddal chalu aahe mhanunithech vicharate. decoupage boxes gheun te sajavun jewellery box mhanun gift dyayacha vichar aahe.. ase he readymade decoupage boxes kuthe milteel bharatat?
hobby ideas sodun..... ithe far limited shapes ani sizes aahet.
(donno whats wrong, pan marathi type hotch nahiye. sorry)
http://www.nakshatradiamonds.
http://www.nakshatradiamonds.in/content/nakshatra-diamond-ladies-ring-nr...
हिर्र्यामधील काही कळत नाही !
सरप्राईज द्यायचा आहे ..ही डील चांगली आहे का? कोणी सांगेल का ?
गोगो, भारतात कुठे हवेत
गोगो, भारतात कुठे हवेत तुम्हाला बॉक्सेस? मी काल जी अलमिरा घेतली ती लोक प्रामुख्याने डिकुपेजसाठी किंवा मिक्स मेडिया क्राफ्टसाठीच वापरतात.
मी हे सामान दिल्लीमधये घेतले आहे. पण डिकुपेजसाठी फेव्हिक्रिल हॉबी आयडीयाज चे सामान मिळतं ऑनलाइन स्टोअरमध्ये http://www.hobbyideas.net/. (हे तुलनेनी थोडं महाग आहे)
इट्सीबिटसि चे पण ऑनलाइन स्टोअर (http://www.itsybitsy.in/ ) आहे. यांचं बंगलोर आणि दिल्लीमध्ये दुकानही आहे.
तसेच इथे क्राफ्ट्सलेन नावाचं पण एक ऑनलाइन स्टोअर (http://craftslane.com/)आहे.
बहूतांशी ठिकाणी हल्ली क्राफ्ट सामानात डीकुपेज बॉक्सेस/सामान मिळतं.
वायर ज्वेलरी साठी लागणार्या
वायर ज्वेलरी साठी लागणार्या वायर बद्दल माहिती हवी आहे आणि ती पुण्यात कुठे मिळेल?
thanks alpana... mi bangalore
thanks alpana... mi bangalore madhye aahe.. tumhi sangitlelya sites check karte...
शाहिर सरप्राईज द्यायचा
शाहिर
सरप्राईज द्यायचा आहे<em>>>> .सर्वप्रथम अभिनंदन करते! इतकं सुंदर गिफ्ट
देत आहात म्हणून. लिंक ओपन नाही होत.माझ्या कलीग्स् नी नक्षत्रमधून रिंग्स घेतल्या आहेत.
पु.ना. गाडगीळांकडे पण मस्त अफोर्डेबल स्टॉक आहे.
शाहिर, ती लिंक उघडत
शाहिर, ती लिंक उघडत नाहीये.
पण तुम्हाला ज्यांच्यासाठी रिंग घ्यायची आहे त्यांच्या बोटांची साईज माहित आहे का? एव्हढी मोठी खरेदी आहे म्हणुन आधीच व्यवस्थित घ्यावी असे वाटते.
शाहीर, अंगठीच्या मापाचा गोंधळ
शाहीर, अंगठीच्या मापाचा गोंधळ होवू शकतो. अंगठी घेताना अगदी घट्ट घ्यायची असते कारण नंतर ती थोडी सैल होवू शकते. अंगठीचाच आग्रह नसेल तर earings, pendant घ्या. पुण्यात असाल तर मराठे ज्वेलर्स कडे पण चांगले कलेक्शन आहे.
पु.ना. गाडगीळांकडे मस्त ऑफर
पु.ना. गाडगीळांकडे मस्त ऑफर असते.३ महिन्यांच्या आत अंगठी बदलू शकता.( मुंबईत वर्षाच्या आत)
फक्त वॅट जाईल.चौकशी करावी लागेल.
ही वर लिहिलेली ज्वेलरी अलमिरा
ही वर लिहिलेली ज्वेलरी अलमिरा मी रंगवून सजवल्यानंतर.
यावर असलेले मोर डीजे च्या मेंदी कँडल्स वरून इन्पायर होवून रंगवले आहेत. थँक्स डी़जे.
अल्पना, मस्त झालेय
अल्पना, मस्त झालेय
थॅंक्स ग.
थॅंक्स ग.
वा अल्पना, कसली मस्त कलाकार
वा अल्पना, कसली मस्त कलाकार आहेस तू, सुंदर.
सूरेख! अप्रतिम दिसतय.
सूरेख! अप्रतिम दिसतय.
Pages