Submitted by विद्याक on 15 September, 2013 - 22:33
आमच्या ऑफीसमधे फंड रेझर साठी जुन्या खुर्च्यांना नविन रुप देउन ( पेन्टींग, मोझॅक, मॉड पॉज..करुन.) त्या विकुन पैसे जमवायचे ठरले. तेव्हा मी कापड लावुन मॉड पॉज हे केले. मॉड पॉज हा एक प्रकारचा ग्लुच असतो तो वापरुन कापड खुर्ची ला चिकटवले. बघा, तुम्हांला आवडते का?
जुने रुप
नवे रुप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सर्व नमुने सुं द र
हे सर्व नमुने सुं द र आहेत.
विद्याक, मी माफ बिफ करायचा प्रश्नच नाही, फक्त माझं मत सांगितलं होतं.
झकास दिसतेय खूर्ची. एकदम
झकास दिसतेय खूर्ची. एकदम प्रिन्सेस खूर्ची झाली आहे. ही आयडीया छान आहे फंडरेझरसाठी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(टाइम आउट) खूर्चीला टायमर लावायची आयडीया खूप आवडली.
नवर्यासाठी एक अशी खूर्ची करावी का? तासनतास टीव्ही बघत बसतो तेव्हा वापरायला
सगळ्या खुर्च्या आतिशय सूरेख
सगळ्या खुर्च्या आतिशय सूरेख दिसतायत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच..
मस्तच..
धन्यवाद सर्वांचे! रुनी,
धन्यवाद सर्वांचे!
![130920_0018.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27207/130920_0018.jpg)
रुनी, नवर्या साठी ही अशी खुर्ची बनव. बघ एकदम खुष होईल. ही कार सीट्ची बनवली आहे. खाली बेस लाकडाचा आणि वर कार सीट बसवली आहे.
Pages