Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:32
सौंदर्य प्रसाधने ,कॉस्मेटीक्स. मेकअप, Cosmetics याबद्दलचं हितगुज
Discussion related to cosmetics and other beauty products.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीन तीन धागे एकाच दिवशी.
तीन तीन धागे एकाच दिवशी.
आता इथे कॉस्मेटिक्स हा शब्द
आता इथे कॉस्मेटिक्स हा शब्द कशाला परत?
सौंदर्यप्रसाधने म्हणजेच कॉस्मेटीक्स ना? आणि खाली ईंग्लिश कशाला परत? मराठी साईटवर मराठी भाषा नाही जपली तर भावना दुखावतील ना..
(ह. घ्या.)
(No subject)
तीन तीन धागे एकाच दिवशी... वा
तीन तीन धागे एकाच दिवशी... वा वा!
आणि तो सुंदर मी होणार आहे हा धागा आहे की.. उसका क्या करनेका?
उस्पे सिर्फ फेसपॅक और मसाजऑइल
उस्पे सिर्फ फेसपॅक और मसाजऑइल के बारे मे लिखनेका.:खोखो::दिवा:
अंजली हलके घे. जगभरातल्या कॉ
अंजली हलके घे.:स्मित:
जगभरातल्या कॉ बद्दल लिहीणार असाल तर उत्तम. हे जुन्या माबोवरचे.
दिपांजली: VLCC skin revival range : Shower Gels
भारतात असताना try केलेले VLCC चे Rejuvenating shower gel खूप आवडले (Ingredients: Indian Madder, Indian Penny Wort, Aloevera and Holy Basil extracts, Lavender and Bergamot oils.)
ज्यांना essential oil fragrances आवडतात त्यांनी आवश्य try करा .
(Price , Indian Rs. 99.)
भरातातल्या बहुसंख्य Departmental stores मधे किंवा VLCC institute मधे मिळेल
मनुस्विनी: मला body shop मधले body scrubber, hand protection for exteme dry hands,spf-15 face lotion चांगले वाटतात
oil of olay चे antiwrinkle cream चांगली आहे
किंवा ती overnight protection
हे सर्व मी वापरले आहे काही problem नाही झाला
scented candle पण छान आहे body shop मधे घरात लावली तर छान वाटते
रचना: माझ आवडत दुकान CrabTree and evelyn .. Rosewater Hand & Body Lotion (Rosewater, Vitamin E) and body cream, Shea Butter Soap आणि फ़ेस केअर मध्ये Swiss Cleansing Milk (Avocado Oil, Camomile, Balm Mint, Allantoin, Sage, Thyme)
ओ वेबमास्टर माझी वरची पोस्ट
ओ वेबमास्टर माझी वरची पोस्ट अनावश्यक असेल तर जरुर उडवा.:स्मित:
रश्मी.. अगदी हलकेच घेतलीये
रश्मी.. अगदी हलकेच घेतलीये पोस्ट तुझी
फेस हाइलाइटर, इल्युमिनेटर
फेस हाइलाइटर, इल्युमिनेटर वापरत का कोणी इथे?
फेस हायलायटर, इल्युमिनेटर्स
फेस हायलायटर, इल्युमिनेटर्स मुळे चेहरा तेलकट दिसू शकतो.. असा माझा अनुभव आहे ( ब्रँड- लॉरा मर्सिअर):)
माझ्या मस्ट हॅव लिस्ट मधे इस्टीलॉडर ब्रँड चा ब्राँझर... डल गोल्डन पण नॅचरलफिनिश येते.
लॅक्मे चा गोल्ड डस्ट शिमर ब्राँझर ही खूप छान आहे,
ब्रोंझर अजुन काही ट्राय नाही
ब्रोंझर अजुन काही ट्राय नाही केला. कसा कुठे लावयचा तेच कळत नाही.
इल्युमिनेटर मुळे चेहेर्याला छान ग्लो येतो असे वाटते. मी मॅकच्या फाउण्डेशनमधे थोडासा रेव्लोनचा इलुमिनेटर मिक्स करते. फाउण्डेशनने येणार्या मॅट फिनिशपेक्षा चांगले वाटते.
Revlon Colourstay चे liner
Revlon Colourstay चे liner घेतले आहे पण मध्ये काही काळ वापरले नाही केले मग एकदम dry झाले आहे. एक eye - line करताना storkes बरोबर येत नाही आहे. काय करता येणार ?? मैन्त्रानीना सल्ला हे घेवू नये. भारतीय काजळ कोणते ब्रांड चे चांगले आहे सुचवा.
काजळ हिमालयाचे घ्या चांगले
काजळ हिमालयाचे घ्या चांगले आहे.
मला घामासाठी उपाय आणि परफ्युम
मला घामासाठी उपाय आणि परफ्युम हवाय. मला अंगाला जास्त घाम येत नाही पण काखेत येतो जर वॅक्स नाही केले तर खाज येते. मि रोज पावडर लावते. पण मला या घामासाठी आणि त्याच्या वासासाठी उपाय सांगा. मलाच वासाचा त्रास होतो
घामासाठी फक्त
घामासाठी फक्त पावडर???
चांगल्या वासाचा परफ्यूम अथवा डिओ वापरणे. पर्समधून कॅरी करावे. ऑफीसला पोहोचल्यावर्/ऑफीसमधून घरी निघताना स्प्रे मारावा.
अंघोळीच्या पाण्यात कोलन वॉटर ड्रॉप्स किंवा लव्हेंडर ड्रॉप्स टाकावे. घामाला वास येतो म्हणजे बहुदा पित्ताची समस्या आहे. भरपूर पाणी पिणे.
वॅक्स कम्पल्सरी!!! नुअसतं दिसण्यासाठी नव्हे तर हायजिन म्हणूनही!
जमल्यास घरी परतल्यावर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करावी. झोपही छान येते.
गुलमोहोर, मेबलिन ची कोलोसिल
गुलमोहोर, मेबलिन ची कोलोसिल काजल स्टिक छान आहे. सॉफ्ट आणि पसरतही नाही.
वॅक्स नाही केले तर तसेही
वॅक्स नाही केले तर तसेही वॅक्स करणे केव्हाही स्वछतेसाठी हितकर आहेच.दिवसातून २ वेळा आंघोळ करून पावडर लावा.Absorb म्हणून पावडर मिळते. ती लावा. एकदा कपडे वापरल्यावर परत वापरू नका.
हे सर्व करूनही वास कमी न झाल्यास डॉक्टरना भेटा. कदाचित फंगल infection असू शकेल.
हो ड्रीमगल मला पित्ताचा त्रास
हो ड्रीमगल मला पित्ताचा त्रास आहे. मि शॉवर ची पावडर वापरते.
परफ्यूम कोणता चांगला आणि सॉफ्ट स्मेलवाला हवाय. मला वासाचा त्रास आहे म्हणजे बेकार वास आला तर (मला माझ्याच घामाच्या वासाने त्रास होतो)पोटात ढवळते आणि परफ्युमच्या स्मेल ने डोक जड होतं माझं म्हणुन मि वापरत नाही. प्लिज हलका सुंगध असलेला सांगा.
हसरी 'सिक्रेट' नावाचा डिओ
हसरी 'सिक्रेट' नावाचा डिओ आहे. खूप छान वास आहे.
मग डिओ पेक्षा हलक्या वासाचे
मग डिओ पेक्षा हलक्या वासाचे परफ्युम्स वापर... माझ्याकडे व्हाईट मस्क आहे पण अतिशय लाईट वास आहे. मला खूप घामाचा त्रास आहे पण घामाला वास येत नसल्याने, लाईट परफ्युम्स, दोन वेळा अंघोळ यावर भागतंय. आणि बाकी सांगितलंय तसं अंघोळीच्या पाण्यात कोलन टाक फ्रेश वाटतं. अंजलीने सुचवलेल्या "सिक्रेट" ब्रँड साईटवर गेल्यावर ही लिंक सापडली : http://www.secret.com/sweating-help
हसरी, घाम येणार्या ठिकाणी
हसरी, घाम येणार्या ठिकाणी कडुनिंब हा मेजर इन्ग्रेडियंट असलेली पावडर टाक रोज.
Absorb म्हणून पावडर मिळते.+1
Absorb म्हणून पावडर मिळते.+1 . माझा बराच त्रास कमी झाला त्याने.
अंघोळीच्या पाण्यात कोलन
अंघोळीच्या पाण्यात कोलन टाक>>>>>>>> हे काय आहे आणि कुठे मिळेल ?
बाकी परफ्युमपण पहाते वापरुन. सगळ्यांना धन्यवाद.
thanks dreamgirl . माझी skin
thanks dreamgirl .
माझी skin खूपच तेलकट आहे. खूप सारे creams वापरले पण परत तेलकट थर. आता THE BODY SHOP चे TEA TREE SKIN CLEARING LOTION वापरत आहे खूपच छान आहे. खूप फरक वाटत आहे आणि pimples पण कमी झाले आहेत.
Colorbar चे LIp Pot colors
Colorbar चे LIp Pot colors खूप छान आहेत indian skin tone साठी.
Colorbar Feelin Rosey Lip Pot 011 मस्त आहे.must try !!
हसरी, कोलन वॉटर...
हसरी, कोलन वॉटर... मेडीकलमध्ये मिळेल. किंवा अरोमा लव्हेंडर ऑईल ड्रॉप्स टाक. हे ही मेडीकल स्टोअर मध्ये ऑर्डर देऊन मिळेल, किंवा जवळ पास आयुर्वेदिक दुकान असेल त्यांच्याकडे ऑर्डर दे.
गुलमोहोर धन्स... पण डबी
गुलमोहोर धन्स... पण डबी दिसतेय छोटीशी... लावायचं कसं? अजून पर्यंत तरी ब्रश वगैरे घ्यावा नव्हता लागला...
सध्या मेबलिन लिप कलर्स वर खूष आहे. पण रोझी पिंक शेड मस्तंय कलर बारची... ट्राय करेन बहुदा...
तुम्हा सर्वांना व तुमच्या
तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.
वेमांनी कपड्याची फॅशन हा
वेमांनी कपड्याची फॅशन हा वेगळा धागा न काढल्याने आणि दक्षीच्या धाग्यावरचे प्रतिसाद बंद असल्याने इकडे डकवतेय
या वर्षीच्या रंगाबद्दलची माहिती इथे आहे.
खरंच असं रंगानुरुप मार्केटिंग मग त्यानुसार कपडे आणि अॅक्सेसरीज इ. वगैरे बाजारात आणल्या जातात का?
'रेडिअंट ऑर्किड' आवडला रंग
वेका हो. परवाच जेसी पेनी
वेका हो. परवाच जेसी पेनी मध्ये ऑर्किड चा डिसप्ले पाहिला. फक्त तिथेच नव्हे तर होम इम्प्रुव्हमेंट स्टोअर्स मध्ये या कलरचे डिसप्ले दिसले. आपल्याला जानेवारी मध्ये डिसप्ले आणि अॅड मुळ लक्षात येत. नंतर आपण विसरतो.
मला पण आवडतो तो कलर.
Pages