Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:32
सौंदर्य प्रसाधने ,कॉस्मेटीक्स. मेकअप, Cosmetics याबद्दलचं हितगुज
Discussion related to cosmetics and other beauty products.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जाई काजळ ही वापरून बघितले आहे
जाई काजळ ही वापरून बघितले आहे..सगळ्यात पहिले हेच काजळ वापरलेले तेही पसरते काही वेळा नंतर..
मला लिक्वीड लिपस्टीक बद्दल
मला लिक्वीड लिपस्टीक बद्दल माहिती हवी आहे . कुठला ब्रँड चांगला आहे? भारतात. सगळ्या लाईट शेडस हव्यात.
काजळ हिमालयाचे घ्या चांगले
काजळ हिमालयाचे घ्या चांगले आहे.
Submitted by पारिजाता on 23 September, 2013 - 08:22>>>
छान आहे. मी नेहमी वापरते शिवाय अफोर्डेबल.
मी फ्लिपकार्ट/ऍमेझॉन वर काही
मी फ्लिपकार्ट/ऍमेझॉन वर काही महागडे परफुम्स घेतलेत पण मला ते डुप्लिकेट वाटताहेत. थर्डपार्टी सेलर असल्याने असा प्रकार चालू असावा. नायका /पर्पल स्वतः प्रॉडक्ट विकतात कि थर्ड पार्टी सेलर असतात तिथेही ? मला नायकावर काही चांगले डिस्कॉउंट दिसतायेत . ह्या साईटचा काही खराब अनुभव आलाय का इथे कोणाला?
Submitted by क्षितिज on 12
Submitted by क्षितिज on 12 June, 2019 - 21:41 >>>> Maybelline चे जेल काजळ मिळते. छोट्या डबीत असते आणि ब्रशने अप्लाय करायचे. सुपर स्मजप्रूफ आहे. धारदार गर्द काळी रेघ येते आणि eye makeup remover ने काढेपर्यत अजिबात निघत नाही, खात्रीपूर्वक ते स्मज आणि वॉटर प्रूफ आहे. लग्नात बदाबदा रडलं तरी निघत नाही. पण मग तीच गोष्ट मला अस्वस्थ करायला लागली की असं जेल रोज लावणं चांगलं का? मग परत माझ्या फेवरीट बायोटिक काजळकडे वळले. बाकी इतर बऱ्याच ब्रँड्स पेक्षा हे डार्क आहे आणि कमी पसरत. शिवाय स्टिक असल्याने अप्लिकेशन सोपं. Maybeline ची फॅन आहे, पण तरीही occassionaly वापरते.
मला लिक्वीड लिपस्टीक बद्दल
मला लिक्वीड लिपस्टीक बद्दल माहिती हवी आहे . कुठला ब्रँड चांगला आहे? भारतात. सगळ्या लाईट शेडस हव्यात. >>>>>> मी रोज शॅम्बर (Chambor) वापरते, बेस्ट आहे. बाकी इतर वेळेस M.A.C वापरते. अमेझिंग कलर्स टेक्शचर्स आणि स्मूथ आहेत, पण कमीत कमी 1800-2000 किंमत आहे. दोन्ही ब्रँड्स मध्ये लाईट शेड्स आहेत, आपण आपल्याला हव्या तशा निवडायच्या.
थँक्स मीरा. कुठे मिळतील? की
थँक्स मीरा. कुठे मिळतील? की फक्त ऑनलाईन मिळतात?
आणखी कुठले ब्रँड्स आहेत...? लोकल?
हे दोन्ही ब्रँड्स कॉमनली
हे दोन्ही ब्रँड्स कॉमनली मिळतात. शॅम्बर कुठल्याही मॉलमध्ये मिळेल. M.A.C. मी नायकावरून ऑर्डर केलं होतं. बाकी ब्रँड्स मध्ये Maybeline माझ्याकडे आहे आणि चांगलं आहे. आजकाल 'शूगर' प्रॉडक्ट्सच्या जाहिराती खूप बघते आहे, पण मी वापरलं नाही. एका कलीगने लावलं होतं, त्याचा फिनिश superb होता. मी पण ऑर्डर करणार आहे
* नायकावरून ऑर्डर केलेल्या प्रॉडक्ट्सची expiry date म्हणे खूप कमी असते. मी एकदाच ऑर्डर केलं, पण मला तसा वाईट अनुभव आला नाही, पण निगेटिव्ह रिव्युज वाचले आहेत की मरायला टेकलेली प्रॉडक्ट्स नायकावर डिस्काऊंट मध्ये विकतात
Maybelline चे जेल काजळ मिळते.
Maybelline चे जेल काजळ मिळते. छोट्या डबीत असते आणि ब्रशने अप्लाय करायचे. सुपर स्मजप्रूफ आहे. धारदार गर्द काळी रेघ येते आणि eye makeup remover ने काढेपर्यत अजिबात निघत नाही, खात्रीपूर्वक ते स्मज आणि वॉटर प्रूफ आहे. लग्नात बदाबदा रडलं तरी निघत नाही. Happy पण मग तीच गोष्ट मला अस्वस्थ करायला लागली की असं जेल रोज लावणं चांगलं का? मग परत माझ्या फेवरीट बायोटिक काजळकडे वळले. बाकी इतर बऱ्याच ब्रँड्स पेक्षा हे डार्क आहे आणि कमी पसरत. शिवाय स्टिक असल्याने अप्लिकेशन सोपं. Maybeline ची फॅन आहे, पण तरीही occassionaly वापरते.>>>> धन्यवाद मीरा gel पेक्षा stick वापरणे सोपे राहील! मी biotique चे घेऊन बघते..ajnabi यांनी म्हटल्याप्रमाणे Himalaya चे ही बघते..
नायकावरून ऑर्डर केलेल्या
नायकावरून ऑर्डर केलेल्या प्रॉडक्ट्सची expiry date म्हणे खूप कमी असते. ..... मरायला टेकलेली प्रॉडक्ट्स नायकावर डिस्काऊंट मध्ये विकतात>>>> माझा अनुभव चांगला आहे नायकाचा. मला नेहमीच एक्सपायरी डेट बरीच लांब असणारे प्रॉक्ट्स मिळालेत नायकावरुन.
अंकुश बहुगुणा पुरुषांच्या
अंकुश बहुगुणा पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनाविषयी टिप्स देतो. मला त्याचा कॉन्फिडन्स आणि सहजता भावतात.
मेकप केलाय हे सहज कळणार नाही असा मेकप करायला किंवा करून घ्यायला आवडेल.
भरत, वरच्या व्हिडिओमध्ये
भरत, वरच्या व्हिडिओमध्ये त्याने पुरुषांचा मेकप दाखवलाय की बायकांचा हे नक्की कळत नाहीये कारण पुरुषही ब्लश वगैरे वापरतात का कल्पना नाही. पण अगदी जाणवणार नाही असा लुक हवा असेल तर बीबी क्रिम वगैरे वापरुन बघू शकता. त्याने चेहरा जरा क्लिअर वाटतो आणि चेहर्यावर डाग वगैरे असल्यास जरा झाकले जातात.
Pages