नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"
निकालः-
पहिला क्रमांकः- अजय पडवळ
विषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.
द्वितीय क्रमांकः- इन्ना
यात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.
तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ
२) सौरभः- सुर्याचा बल्ब
विषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे
उत्तेजनार्थः-
१) झकासरावः-
डोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते
२) तृष्णा:-
अँगल अॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....
यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
अजय पडवळ फोटो अप्रतीम
अजय पडवळ फोटो अप्रतीम आहेत.
फक्त प्रत्येक फोटो २-२ वेळा आलाय ते काढाल का जरा?
अजय पडवळ फोटो अप्रतीम आहेत >
अजय पडवळ फोटो अप्रतीम आहेत > +१
वा मस्त अँगल .. निकाल कधी आहे
वा मस्त अँगल ..
निकाल कधी आहे प्रचिंचा..?
अजय, मस्त फोटो.
अजय, मस्त फोटो.
के. अंजली.. सप्टेंबर
के. अंजली.. सप्टेंबर महिन्याची स्पर्धा आहे ना ही. महिना संपल्याशिवाय निकाल कसा लागणार?
ओ हो चैत्राली.. महिनाभर आहे
ओ हो चैत्राली..
महिनाभर आहे नाही का स्पर्धा.. विसरलेच
नमस्कार मंडळी.. हे दोन
नमस्कार मंडळी..
हे दोन माझ्यातर्फे...
१. पानगळ - पानगळीचा हंगाम आणि लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची उधळण... ह्या झाडांनी बहरलेले डोन्गर दुरुन पाहायला सुंदर वाटतात... ह्याच झाडांच्या खालून चालणे ही तितकेच मनमोहक वाटते. हा असाच चालताना घेतलेला फोटो
२. कन्यादान - कन्यादानाचा विधी आणि त्यातील नजाकत टिपण्याचा हा प्रयत्न... पित्याने कन्येच्या हातावरून जावयाच्या हातावर सोडलेले प्रतिकात्मक पाणी जमिनीलगतच्या कोनातून टिपलेले..
दिवाळीची मज्जा!
दिवाळीची मज्जा!
प्रकाशचित्र १ न्यूयॉर्क येथील
प्रकाशचित्र १
न्यूयॉर्क येथील टोलेजंग इमारती
प्रकाशचित्र २
सानफ्रान्सिस्को येथील पुलावरून जाताना
पोर्ट ब्लेअर, अंदमानः
पोर्ट ब्लेअर, अंदमानः "सेल्युलर जेल"
व्वा! सुंदर फ़ोटो.
व्वा! सुंदर फ़ोटो.
आचरा : रामनवमी कणकवली :
आचरा : रामनवमी
कणकवली : श्रावण
(No subject)
१.San Diego येथील शार्कच्या
१.San Diego येथील शार्कच्या show मधील एक क्षण
२.न्यूयॉर्क येथील पूल
माझा पहिलाच प्रयत्न.... U S
माझा पहिलाच प्रयत्न....
U S Air Force Academy Colorado Springs, Colorado Cadet Chapel.....
बाजूच्या टेकडीवरून
आतल्या दालनातून
धन्यवाद..पियु परी,
धन्यवाद..पियु परी, इंद्रधनुष्य, चैत्राली..पण छायाचित्र २-२ वेळा कसे आले ते मलाही नाही कळले. काढून टाकण्याचा प्रयत्न करतो..
आज चा शेवटचा
आज चा शेवटचा दिवस......................................................
लवकरात लवकर..........आपले प्रकाशचित्र द्यावे.......................
धन्यवाद.........................................................................
हा कोन चालेल का?
हा कोन चालेल का?
१ Corridor of a hotel २ New
१
Corridor of a hotel
२ New York from Empire State building
खुपच छान विषय आणि सर्वानी
खुपच छान विषय आणि सर्वानी अपलोड केलेले छायाचित्र सुद्धा तितकेच अप्रतिम आहेत.
मला तर आपल्या जजेस चे कौतुक तर वाटतेच पण दया सुद्धा येते कारण खरेच तारेवरची कसरत आहे विनर घोषित करायला...
खुप खुप शुभेच्छा !!!
आता "माझी छायाचित्रे" मी येथे अपलोड करतो...
सर्वाना आवडतील अशी आशा...
फोटो क्रमांक १ :
फोटो क्रमांक २ :
धन्यवाद उत्तम प्रतिसाद
धन्यवाद
उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल........
सप्टेंबर महिन्याचा विषय इथे संपतो...........
ऑक्टोंबर महिन्याचा विषय थोड्यावेळात
सर्व स्पर्धकांचे हार्दिक
सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.............
यंदा स्पर्धेत बरेच सुरेख फोटो आलेले त्यातुन निवडायला जरा वेळ लागलाच
खुपच छान परिक्शण... आणि
खुपच छान परिक्शण... आणि विश्लेशण पण...
बरेच जणान्चे फोटो सुन्दर होते पण थीम समजुन घेणे पण तितकेच महत्त्वाचे आहे हे पण आता सर्वाना कळून चुकेल.
विजेत्यान्चे अभिनन्दन...
विश्लेषण अगदी
विश्लेषण अगदी योग्य
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
खाद्यपदार्थाकडे बघण्याची
खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते>>>
घ्या म्हणजे खाद्यप्रेम जजेसना पण कळालं म्हणायच
विजेते फोटो अप्रतिमच आहेत.
पहिला तर वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अभिनंदन विजेत्यांचे.
जजेस आभार..
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! :स्मित:
सर्व विजेते, इतर स्पर्धक,
सर्व विजेते, इतर स्पर्धक, संयोजक आणि जजेस यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन.
विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन. सर्व विजेत्यांचे फोटो एकत्र पाहुन छान वाटले. सुंदरच आलेत. प्रथम क्रमांक फोटो तर अप्रतिम!!
विजेत्यांचे अभिनंदन…।
विजेत्यांचे अभिनंदन…। परीक्षण एकदम योग्य… पहिला फोटो क्लासच……….
Pages