मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे" १३ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:03

पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...

हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगाचच भुंगा लावून दिला आहे! :|
पानांवरून सुपारी नाही, नारळ नाही. आंब्याचा मोहोर असा दिसत नाही. डाळिंबं वाटत नाही. मग बाप्पाशी संबंधित फळ कुठलं?!

जांभूळ? Happy

1 (21).JPG

गुलाब

p10.jpg

शांकली, बरोबर. रुद्राक्षच दिसतो आहे. धन्यवाद. Happy
(बाप्पाशी संबंधित म्हणे! रुद्राक्षायण संबंध! :P)

1 (10).JPG

394320_3189070065470_1819755301_n.jpg

1 (12).JPG

रुद्राक्षायण संबंध!!............:हाहा:

शांकली बरोबर !
बाप्पाच्या बाबाच्या भक्तांच्या आवडीचं फळ ( खरं तर फळामधली बी, ) इतका सोप्पा संबंध आहे की Proud

1-IMG_6235_0.JPG

1 (14).JPG

IMG_5564.JPG

1 (15).JPG

IMG_5498.JPG

1 (17).JPG

1 (19).JPG

flowers1.jpg

1 (24).JPG

aaginphula [parasbag].jpg

1 (26).JPG

Pages

Back to top