पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
(No subject)
शोभा, बदललं नाव वर. धन्यवाद.
शोभा, बदललं नाव वर. धन्यवाद.
मवा, ते निळं फुल (आधीचं) मस्त
मवा, ते निळं फुल (आधीचं) मस्त आहे. इन्नाचं कृष्णकमळ पण खूप आवडलं.
थँक्स अल्पना. . हो कृष्णकमळ
थँक्स अल्पना. :). हो कृष्णकमळ मस्त, अँगल पण मस्तय फोटोचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाव माहित नाही.
नाव माहित नाही.
(No subject)
नाव माहित नाही.
नाव माहित नाही.
![DSC00035.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31078/DSC00035.jpg)
(No subject)
संकेश्वरी.
संकेश्वरी.
![](https://lh5.googleusercontent.com/-8y9LtJrK6AI/T4Asxh82n-I/AAAAAAAABJg/cJKEo6jUOrM/s640/DSCN2661.jpg)
(No subject)
.
.
.
.
जास्वंदीचे फ़ुल.
जास्वंदीचे फ़ुल.
![](https://lh6.googleusercontent.com/-84L5PF8kXLE/T3_wf2pPH5I/AAAAAAAAAjg/mmEP1ezI820/s640/DSCN2190.jpg)
बहुधा पॉपीचे फूल
बहुधा पॉपीचे फूल
(No subject)
पांढरी जास्वंद.
पांढरी जास्वंद.
![](https://lh5.googleusercontent.com/-UVfjljfAy50/T3_woKPRLWI/AAAAAAAAAj4/I_jYbICgdqY/s640/DSCN2193.jpg)
साखरजांभाचे फुल .
साखरजांभाचे फुल .
![](https://lh3.googleusercontent.com/-FzRGQ0ryOqg/T3_011q8v9I/AAAAAAAAAoA/L3voLWLRVE8/s640/DSCN2251.jpg)
वरचा फोटो तितकासा चांगला
वरचा फोटो तितकासा चांगला नव्हता म्हणून बदलला.
(No subject)
अबोली.
अबोली.
![](https://lh5.googleusercontent.com/-6oo_Kww9s9c/T3_2ZA11E9I/AAAAAAAAAr4/cJ_Wft95KTo/s640/DSCN2287.jpg)
नाव माहीत नाही
नाव माहीत नाही
कढीपत्त्याची फुले.
कढीपत्त्याची फुले.
![](https://lh6.googleusercontent.com/-kFaijSq_APQ/T3_2nNZizsI/AAAAAAAAAsk/ZmWj3mInLUY/s640/DSCN2293.jpg)
(No subject)
(No subject)
पावडर पफ
पावडर पफ
नाव माहीत नाही
नाव माहीत नाही![Picture 002.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27927/Picture%20002.jpg)
(No subject)
ते जांभळं पॉपीचं फुल काय
ते जांभळं पॉपीचं फुल काय सुरेख आहे.
रमड, तुझा त्या पॉपीचा आणि पांढर्यावर पुसटसा जांभळा आणि पिवळा रंग रसलेल्या फुलाचा फोटो मी चित्रासाठी रेफर केला तर चालेल का?
अक्षरक्षः मलमलीच आहेत ना???
अक्षरक्षः मलमलीच आहेत ना???
गुलाब.
शास्त्रीय नाव माहिती नाही.
भरत, ते तेरड्याचं फूल वाटतंय
भरत, ते तेरड्याचं फूल वाटतंय
Pages