पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
साती, सोनकी म्हणा की सोनाली,
साती, सोनकी म्हणा की सोनाली, ही फुले म्हणजे सह्याद्रीवरचे शंभर नंबरी सोन्याचे झळाळते दागिनेच आहेत जणू, एरवीचा राकट सह्याद्री काय दिसतो, ही फुले फुलल्यावर!
काळ्या कातळावर ही सोनेरी फुले, आणि त्यावर पडलेले मावळते / उगवते ऊन, आहाहा.आवडले>>>>>>>>>>हर्पेन अगदी तंतोतंत वर्णन. सोनेरी गालिचा पसरलाय असेच वाटते. (किती वर्षात ह्या गालिच्याला मुकलेय मी. )
(No subject)
ह्या फुलांच नाव मला माहित
ह्या फुलांच नाव मला माहित नाही. ज्यांना माहित असेल त्यांनी जरूर सांगावे.
ट्युलिप गार्डन मधे पाहिलेली
ट्युलिप गार्डन मधे पाहिलेली फुल , नाव माहित नाही.
(No subject)
(No subject)
(No subject)
नाव माहित नाही.
नाव माहित नाही.
(No subject)
https://picasaweb.google.com/
https://picasaweb.google.com/115784147123558305184/Jaee?authkey=Gv1sRgCK...
माझ्या बागेतले जाईचे फूल
(No subject)
वॉव एकसे बढकर एक फोटो.
वॉव एकसे बढकर एक फोटो.
माझ्याकडे फुलांचे १-२ च फोटो आहेत. त्यामूळे माझा पास .आज मी इथे फक्त बघायला येणार.
माझ्या बागेतले फूल, पण नाव
माझ्या बागेतले फूल, पण नाव माहिती नाही
फुटबॉल लिली.
फुटबॉल लिली.
(No subject)
(No subject)
द्या की झब्बू.
द्या की झब्बू.
(No subject)
मलाही मामींसारखेच वाटले होते.
मलाही मामींसारखेच वाटले होते.:फिदी: पण संयोजक मलमल/ मखमल म्हंटले की बाळाचे गाल पण असतात ना तसेच. मग फुले आणी मुले एकत्र चालली असती.:दिवा:
सुरेख फोटो आलेत सर्वांच्या फुलांचे.:स्मित:
(No subject)
(No subject)
नाव सांगायलाच हवं का?
नाव सांगायलाच हवं का?
क्रुष्णकमळ , हा फोटो माझ्या
क्रुष्णकमळ , हा फोटो माझ्या लेकानी काढलाय.
(No subject)
(No subject)
चाफा.
चाफा.
(No subject)
अल्पना, हा सोनचाफा नाही. हा
अल्पना, हा सोनचाफा नाही. हा पांढरा चाफा आहे ना?
(No subject)
नाव माहित नाही. सिमल्याला
नाव माहित नाही. सिमल्याला नणंदेच्या घरी बघितलं होतं.
Pages