Submitted by तुमचा अभिषेक on 14 August, 2013 - 11:51
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..
इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!
थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
गर्दीला मागे सारत पांढर्याशुभ्र कपड्यातील कर्मचारी पुढे झाले.. अन त्या तरुणाला सोबत घेऊन गेले..
सुदैवाने एक फरार वेडा चोवीस तासांच्या आत सापडला होता !
- तुमचा अभिषेक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिसरी कथा लिहायचे धाडस
तिसरी कथा लिहायचे धाडस करतोय..
जम्लिय
जम्लिय
these stories can be compared
these stories can be compared to "A Twist in Tale" by Jeff Archer. You have same concepts. LAst line is twist.
झकास जमली आहे. मागच्या दोन्ही
झकास जमली आहे. मागच्या दोन्ही कथाही छान होत्या.
मस्त!!
मस्त!!
ही सुद्धा आवडली
ही सुद्धा आवडली
मस्तच जमलिये.
मस्तच जमलिये.
मला तीनमधे ही सर्वात जास्त
मला तीनमधे ही सर्वात जास्त आवडली. सही जमलिये.
>>मला तीनमधे ही सर्वात जास्त
>>मला तीनमधे ही सर्वात जास्त आवडली. सही जमलिये. >> +१
मस्त जमलीय. तिन्ही आवडल्या,
मस्त जमलीय. तिन्ही आवडल्या, पण पहिली आणि ही जास्त आवडली.
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
आवडली ही पण....ब्येस्ट!
आवडली ही पण....ब्येस्ट!:)
भयानक धाडस. छान.
भयानक धाडस. छान.
धाडस केलत पण यशस्वी
धाडस केलत पण यशस्वी झालय्...ही कथा जास्त आवडली..:) छान...
धन्यवाद ऑल..
धन्यवाद ऑल..
एकदम मस्त आहे. आधीच्या
एकदम मस्त आहे. आधीच्या दोन्हीपेक्षाही ही फक्कड जमलीये. अजून येऊ द्यात.
मस्त आहे
मस्त आहे
आवडलि कथा
आवडलि कथा
मस्त,आवडली.
मस्त,आवडली.
छान.
छान.
छानच जमलीये! ही कथा जास्त
छानच जमलीये! ही कथा जास्त आवडली...
वाह ... धाडस वाढतच चाललय...
वाह ... धाडस वाढतच चाललय...
मस्तच. आता अश्या कथा वाचायची नशाही वाढतच जाईल
आवडली
आवडली
सहीच... पु.ले.शु.
सहीच...
पु.ले.शु.
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
खुप आवडली.
खुप आवडली.
मस्तय....
मस्तय....
छान जमलिय...
छान जमलिय...
मोजक्या शब्दात कथेचा आशय खूप
मोजक्या शब्दात कथेचा आशय खूप छान प्रकारे मांडलाय keep it up
Pages