Submitted by कविन on 27 August, 2013 - 08:37
गोष्ट तिची आणि त्याची.. तशी सरळ साधी
कॉलेजच्या वाटेवर सुरु होणारी.. आणि वाटेतल्या बकुळीच्या झाडाजवळून जाताना क्षणभर थबकणारी
ओंजळभरुन फ़ुलं वेचून त्याचा सुगंध तिने भरुन घ्यावा आणि त्याने तो सोहळा लांबुनच हळूच टिपावा हे ही नेहमीचच
मग बराच वेळ तो गंध पाठलाग करायचा तिचाही आणि त्याचाही अगदी समांतर रस्ते आपापली वळणं घेत दिसेनासे होई पर्यंत
बरच काही बदललं, तरी इतक्या वर्षांनंतरही तिचं बकुळ वेड मात्र तसच राहिलं
"बकुळच का आवडते तुला? स्वप्नांना..नात्यांना आणि स्वत:लाही फ़ुलू द्यायच्या वयाच्या लेकीने जेव्हा हे विचारलं तेव्हा,
तिने सुकलेल्या फ़ुलांची ओंजळ तिच्या जवळ नेत म्हंटलं "सुकल्यावर ज्याचा सुंगंध वाढतो असं हे एकच तर फ़ुल आहे."
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिषेकच्या गोष्टींवरुन
अभिषेकच्या गोष्टींवरुन प्रेरणा घेऊन एकदा तरी हा प्रकार हाताळून बघुयात असं वाटलं म्हणून हा उपद्व्याप केला
छान वाटली
छान वाटली
छान जमलीये
छान जमलीये
मस्त आहे गोष्ट! आवडली.
मस्त आहे गोष्ट! आवडली.
छान आहे हे
छान आहे हे
आवड्ली
आवड्ली
मस्त जमलीये अजुन लिही
मस्त जमलीये
अजुन लिही
सुटसुटीत आणि छान
सुटसुटीत आणि छान
कविन, मी सुद्धा इतरत्र
कविन, मी सुद्धा इतरत्र पाहिलेलाच प्रकार होता... वेगवेगळे लोक लिहितील तर प्रत्येकाची वेगवेगळी शैली बाहेर पडेल अन हा प्रकार विकसित होईल..
बाकी हा उपद्व्याप जमलाच.. आणि यात एखादे लिहिल्यावर आणखी एक लिहायची इच्छा होतेच., बोले तो त्या ले'ज च्या जाहीरातीसारखे.. त्यामुळे दुसरीच्या प्रतीक्षेत
मला वाटलं अभिषेकनेच दुसरा
मला वाटलं अभिषेकनेच दुसरा आयडी घेतला की काय :).
छान वाटली. सुगंधासहित
छान. आवडली. अजून येऊ दे.
छान. आवडली.
अजून येऊ दे.
मस्त!
मस्त!
आवडली!
आवडली!
आवडली. अजून लिही....
आवडली. अजून लिही....
आवडली
आवडली
हा लेखनप्रकार माबोवर
हा लेखनप्रकार माबोवर पहील्यांदाच (अभिषेक ने लिहीलेला) वाचला, मस्तच वाटला.. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संदर्भ व्यक्त करायच्या...
ही कथा कवे अप्रतिमच गो!!! आणि शेवटचं वाक्य तर इतक्या सुंदर रितीने रिलेट झालेय ना पहील्या २ वाक्यांच्या संदर्भाशी की ..... काय बोलू... फार आवडली!!! आणखी लिही... (वाचनवेडी हावरट बाहुली :फिदी:)
Khup chaan Mobile varun
Khup chaan
Mobile varun marathi typa karayala tras hotoy
छान वाटली.
छान वाटली.
धन्यवाद
धन्यवाद
आवडली
आवडली
प्रतिसाद देणार्या सर्वांचेच
प्रतिसाद देणार्या सर्वांचेच मनापासुन आभार
आधीचा प्रतिसाद मोबाईल वरुन टाईप केल्यामुळे त्रोटक आहे.
अभिषेक, आणि यात एखादे लिहिल्यावर आणखी एक लिहायची इच्छा होतेच., बोले तो त्या ले'ज च्या जाहीरातीसारखे.. ला अनुमोदन
आवडली हि कथा अन कथा प्रकार
आवडली हि कथा अन कथा प्रकार
छान जमलीय...
छान जमलीय...
आवडली!!
आवडली!!