Submitted by अवल on 4 August, 2013 - 01:17
आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो, पण जे प्रत्कक्षात एक कॅक्टस आहे ते
आमच्या वाबळे मावशींच्या टेरेस मध्ये ते असे फुलले होते, मोजा बरं
अन त्यातल्या एकाचा हा क्लोज अप
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच..............
मस्तच..............
निवडुंगमधल्या एका जातीच्या झाडाला ही फुल येतात......
अर्रे वा मस्तच
अर्रे वा
मस्तच
२२ गावठी ब्रम्हकमळे.
२२ गावठी ब्रम्हकमळे.
धन्यवाद . उदय कॅक्ट्स म्हणजे
धन्यवाद .
उदय कॅक्ट्स म्हणजे निवडुंगच ना वर लिहिलय की
सुंदरच!!
सुंदरच!!
ह्याला सुवास असतो का?
ह्याला सुवास असतो का?
असतो तर फार सुरेख, अन धुंद
असतो तर फार सुरेख, अन धुंद करणारा .
मस्त
मस्त
आतिशय सुरेख!झाडावर एवढी फुले
आतिशय सुरेख!झाडावर एवढी फुले पाहून खूप छान वाटले असेल ना.माझ्या शेजार्याने रात्री १० वाजता ब्रम्हकमळ आणून दिल्यावर मी खूप चिडले होते (मनात) की यांना रात्रीचे फूल तोडवले कसे?आमचे ब्रम्हकमळ
यावर्षी रुसून आहे.
मस्तच! काय सुंदर आहे आणि किती
मस्तच! काय सुंदर आहे आणि किती उंच ! माझ्या आईकडे पण होते पण एवढे उंच नव्हते. त्याचा वास तर खुपच सुंदर असतो. एकाचवेळी फुलल्यावर तर मस्त धमधमाट सुटतो.
अवल, थँकू ईंग्लिश मध्ये काय
अवल, थँकू
ईंग्लिश मध्ये काय म्हणतात ह्याला?
हे आमच्या कडचे
हे आमच्या कडचे
पुर्वि ब्रम्हकमळ पहायला
पुर्वि ब्रम्हकमळ पहायला मिळ्णे दुर्मिळ होते. आता ते बहुतेक ठिकाणि पहायला मिळ्ते.फोटो खुपच सुंदर आहेत.
काय सुरेख दिसतायत फुलं! मस्तच
काय सुरेख दिसतायत फुलं! मस्तच .
अल्टी... मस्त फोटू हायती!
अल्टी... मस्त फोटू हायती!
अप्रतिम माझ आवडत फुल मी
अप्रतिम माझ आवडत फुल
मी ब्रम्हकमळ नावाची उदबत्तीच आणतो
अवल, छान फोटो. सुगंध खरच धुंद
अवल, छान फोटो. सुगंध खरच धुंद करतो. आमच्याकडे आलेय एक कळी.
भरपुर आलीत !
भरपुर आलीत !
एकदम छान ..एकदम उमललेली असली
एकदम छान ..एकदम उमललेली असली कि तो धुन्द सुगन्ध ..अहाहा...मी खुप मिस करतेय माझ्यकडेहि असेच फुलत होते ..एक वेळी २७ ...
सहीच !
सहीच !
मस्तच!
मस्तच!
सुंदर...
सुंदर...
सुंदर आहेत फुल आणि
सुंदर आहेत फुल आणि फोटो.....
सगळ्यांना विनंती "आता समजल आहे ना की ही एक निवडुंगाची जात आहे तर मग परत परत ब्रह्मकमळ कशाला म्हणता आहात? ब्रह्मकमळ हे फक्त हिमालयासारख्या थंड प्रदेशातच येत अस मी वाचल आहे. एकदा सकाळ पेपरात आलं होतं. दुसर काहितरी नाव असेल याला ते शोधा"
आणि राग आला असेल तर मला माफ करा
छानच बहरलंय गं झाड. लगडलेली
छानच बहरलंय गं झाड. लगडलेली फुलं खुप सुंदर दिसतायत. चांगलं उंच झाड आहे आणि विस्तारही बर्यापैकी आहे त्यामुळे त्याला फुलांचा भार पेललेला दिसतोय. काही वर्षांपूर्वी माझ्या गच्चीतल्या ५-६ फुटाच्या छोट्या झाडाला अशीच एकावेळी १६ आलेली आणि झाडाला वेगवेगळ्या बाजूंनी दोर्या बांधून, काठी लावून आधार द्यावा लागला इतकं ते वाकलं होतं. दुर्मिळ दुर्मिळ म्हणतात पण त्या अख्ख्या वर्षात ५८ फुलं आली. नंतर नंतर तर चुकून कधी आमचं लक्ष गेलं नसेल तर तो धुंद सुगंधच फुल फुलल्याची बातमी कळवायचा
@अवल | 4 August, 2013 -
@अवल | 4 August, 2013 - 09:17
आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो, पण जे प्रत्कक्षात एक कॅक्टस आहे <<
मग खर्या ब्रम्हकमळाच्या झाडाचा आणि फुलाचा फोटो यांची लिन्क कोणी देईल का?
छानच ! एकदम २२ आहेत.
छानच ! एकदम २२ आहेत.
आमच्या घरी (एक पान)एक झाड
आमच्या घरी (एक पान)एक झाड लावले आहे.साधारण कीती वर्षे लागतात फुले यायला?