अवलच्या शाळेत शिकता शिकता तिच्यापासुनच प्रेरणा घेवून , मुलिच्या वाढदिवसाला आपणच काहितरी बनवावे असे ठरवले. अवलने हि ग्रिन सिग्नल दिला आणि मुलिचा वाढदिवस २५-२८ दिवसावर असताना विणकाम सुरु केले. पण मधे बदललेल्या प्लॅनिग् मुळे (आई -बाबांचे येणे आणि त्यांच्यासोबत भट्कन्ती )माझे विणकाम वाढदिवसाला काही पुर्ण होवु शकले नाही ..(आधि जरा कल्पना होतिच असे होइल ,म्हणुन मुलिला काहिच कळु दिले नाही
बनला नाहीच तर ऐन दिवशी रडारडी ! :))
मग मधल्या गॅप (१ महिना ) नंतर तो करायला घेतला आणि पुर्ण केला .मुलिला घालुन पहिले असता लक्षात आले कि गळा थोडा खाली येतोय ..मग काय ...गुरुकडे धाव घेतली ...आणि मग अवलने गळ्यापाशीअजुन २ ओळी विणकाम करायला सुचवले. मग आता तो पुर्ण झाला . तो असा..
वाढदिवसाला पुर्ण झाला नसला तरी आता मुलिला घालायला दिल्यावरहि स्वारी एकदम खुश !
आणि ही चुकुन, चुकुन तयार झालेली गळ्याची डिझाइन
माझे याआधिचे विणकाम...
http://www.maayboli.com/node/43168
खूपच सुंदर विणलाय.
खूपच सुंदर विणलाय.
फारच सुंदर... मला पण खुप
फारच सुंदर... मला पण खुप आवडते करायला...
अरे वा ! आता लेखिकाही व्हायला
अरे वा ! आता लेखिकाही व्हायला लागलीस की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिंकस्वानचे खरच खुप कौतुक वाटते. अतिशय आदर्श विद्यार्थिनी आहे ती. मी ज्या पद्धतीने शिकवले, जे जे शिकवले, अगदी सगळे तिने आत्मसात केले.
ऑन लाईन शिकण्याचा महत्वाचा अपुरेपणा म्हणजे प्रत्यक्ष संपर्काचा अभाव. पण तो तिने याहू चॅटचा आणि स्काईपचा सुयोग्य वापर करून दूर केला.
लहान मुलं, परका प्रदेश, अपरिहार्यपणे येणारे मोकळेपण यावर मात करण्यासाठी तिने विणकामाची मदत घेतली अन त्यात खरोखर प्राविण्य मिळवले अन आनंदही !
हा फ्रॉक नेट वरून तिने स्वतः शोधला, निवडला, अन आपला आपण विणलाही. शेवटची गळ्याची कलाकुसर तर खास तिचीच. अगदी नेमकं सांगायचं तर नवा डिझायनर तयार होतोय
तिचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कधीही काही अडलं तर अत्यंत मोकळे पणाने ती विचारते, यामुळेच चांगला विद्यार्थी घडतो, नाही का ?
पिंकस्वान, खुप खुप शुभेच्छा अन हो शाब्बासकी ही
वॉव! आधी अवलला शाबासकी आणि
वॉव! आधी अवलला शाबासकी आणि पिंकस्वानलाही.
खूप छान रंगसंगती आणि डिझाईनही!
छान झालाय
छान झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं!
मस्तं!
वा, खूप खूप सुंदर
वा, खूप खूप सुंदर .....
अननसाचे डिझाईन काय मस्त जमले आहे ....
अवलचेही कौतुक... - गुरु -शिष्या - दोघीही ग्रेट ....
व्वा! मस्त आहे फ्रॉक..
व्वा! मस्त आहे फ्रॉक.. रंगसंगती पण छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल.. मी कधी येवु क्लासला?
मस्त्च
मस्त्च
खूप गोड दिसते आहे. अगदी
खूप गोड दिसते आहे. अगदी सफाईचे झाले आहे काम. हैद्राबादकडे नरसापूर ये थे वर्ल्ड क्लास लेस वर्क होते आणि एक्स्पोर्टही होते. असे फ्रॉक हैद्राबादेत प्रदर्शनात नक्की मिळतात व ह्या वयाच्या मुलींसाठी हम खास घेतले जातात.
शशांक, अरे वा डिझाईन ओळखता
शशांक, अरे वा डिझाईन ओळखता आले की![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चनस, केव्हाही ये
डबल पोस्ट, नेटची कृपा
डबल पोस्ट, नेटची कृपा
व्वा! सुंदर! गुरु आणि शिष्या
व्वा! सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुरु आणि शिष्या दोघीनांही ____/\____.
गुरू शिष्या दोघांचेही खूप
गुरू शिष्या दोघांचेही खूप कौतुक. फ्रॉक मस्त दिसतोय.... आवडला.
खुप खुप सुंदर आणि गुरू मैया
खुप खुप सुंदर आणि गुरू मैया की जय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए कसलंच मस्तय मला लोकरीचा
ए कसलंच मस्तय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला लोकरीचा छानसा टॉप बनवून देईल का कोणी?
सुरेख, ताई खरच खुप छान
सुरेख,
ताई खरच खुप छान शिकवते.
सुरेख झालाय फ्रॉक
सुरेख झालाय फ्रॉक !
गुरुशिष्यांचे मनापासून कौतुक वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच
मस्त !
मस्त !
फारच सुंदर...
फारच सुंदर...
सुंदरच केलाएस गं फ्रॉक! खूप
सुंदरच केलाएस गं फ्रॉक! खूप आवडला....आणि लिहिलंयस ही छान..:स्मित:
छान आहे फ्रॉक !!
छान आहे फ्रॉक !!
छान झालय एकदम!!!!
छान झालय एकदम!!!!
जबरी!
जबरी!
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद !
.पण अवल ने मात्र सतत नाविन्य ठेवुन आणि पेशन्स ने शिकवुन अजुनहि माझे वेड जागे ठेवले आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल जरा जास्तच कौतुक करतेय ..खरतर ति खुपच छान शिकवते..याआधी हि मी दोन वेळा विनकाम शिकण्याचा प्रयत्न केला होता..पण दोन्हि वेळेस ज्या शिकवत होत्या त्यांना माझी आवड टिकवून ठेवता आली नाही
अवलच्या पेशन्स साठी हॅट्स ऑफ !
@ शांकली -- लिहिण्याची
@ शांकली --![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिहिण्याची प्रेरणा तुझ्याचकडुन
सहीच गं! गुरुने शाबसकी द्यावी
सहीच गं! गुरुने शाबसकी द्यावी याहून काय हवे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर मस्तच
सुंदर मस्तच
सुरेख!
सुरेख!
Pages