अवलच्या शाळेत शिकता शिकता तिच्यापासुनच प्रेरणा घेवून , मुलिच्या वाढदिवसाला आपणच काहितरी बनवावे असे ठरवले. अवलने हि ग्रिन सिग्नल दिला आणि मुलिचा वाढदिवस २५-२८ दिवसावर असताना विणकाम सुरु केले. पण मधे बदललेल्या प्लॅनिग् मुळे (आई -बाबांचे येणे आणि त्यांच्यासोबत भट्कन्ती )माझे विणकाम वाढदिवसाला काही पुर्ण होवु शकले नाही ..(आधि जरा कल्पना होतिच असे होइल ,म्हणुन मुलिला काहिच कळु दिले नाही बनला नाहीच तर ऐन दिवशी रडारडी ! :))
मग मधल्या गॅप (१ महिना ) नंतर तो करायला घेतला आणि पुर्ण केला .मुलिला घालुन पहिले असता लक्षात आले कि गळा थोडा खाली येतोय ..मग काय ...गुरुकडे धाव घेतली ...आणि मग अवलने गळ्यापाशीअजुन २ ओळी विणकाम करायला सुचवले. मग आता तो पुर्ण झाला . तो असा..
वाढदिवसाला पुर्ण झाला नसला तरी आता मुलिला घालायला दिल्यावरहि स्वारी एकदम खुश !
आणि ही चुकुन, चुकुन तयार झालेली गळ्याची डिझाइन
माझे याआधिचे विणकाम...
http://www.maayboli.com/node/43168
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
मस्तच! अवलनी लिहिलय ती पोस्ट
मस्तच! अवलनी लिहिलय ती पोस्ट पण मस्त.
खूपच छान....
खूपच छान....
सुरेख झालाय फ्रॉक ! +१
सुरेख झालाय फ्रॉक ! +१
अतिशय सुरेख झालाय !!
अतिशय सुरेख झालाय !!
Pages