तर चला मंडळी माझ्याबरोबर स्विस टुअरला. हि केवळ एक झलक. ( जसजसा वेळ मिळेल तसतसा या प्रत्येक जागेचे भरपूर फोटो दाखवीनच. )
सुरवात करुया फुलांपासून. डोळे भरून फुले बघितली, भरपूर फोटो काढलेत.
हि आहे आर गॉर्ज. यावेळची ट्रिप खास करुन या जागेसाठी होती.
४० मिनिटे या अरुंद गॉर्जमधून या खळाळत्या नदीच्या सोबतीने आपण जाऊ.
दहाएक मीटर खोल असलेली हि नदी खुप वेगात आपल्या पायगती वहात राहते.
हे आहे एक धरण
आयूष्यात पहिल्यांदा हिमनग बघितले मी.
ही आहे एक ग्लेशियर. आपण हिच्या पोटातही जाऊ शकतो.
हा आहे इतिहासकालीन डेव्हील्स ब्रिज.
गुलाबासाठी प्रसिद्ध असलेले, रॅपर्सव्हील
नमुना म्हणून केवळ एक गुलाब.
हे आहे वडूझ गाव. ( हो याच नावाचे गाव आहे हे. )
त्यांच्या परिकथेचा संदर्भ असलेले एक गाव, हैदीलँड
हे आहे त्यांचे सर्वोच्च शिखर, जुंगफ्रॉव
हा र्हाईन नदीवरचा धबधबा, आपण त्या मधल्या सुळक्यावर पण जाणार आहोत.
आणि मग झुरीकमधल्या या सुंदर नदीच्या काठी, पाण्यात पाय बुडवून निवांत बसणार आहोत.
सर्व भारतीयांच्या लाडक्या टिटलीसच्या वाटेवर.
टिटलीसच्या शिखरावर.
त्याच्या पायथ्याची एक नदी.
हा देखील एक इतिहासकालीन पूल, लुझर्न गावचा. सर्व फुले खरी आहेत का तेदेखील बघूच.
आणि मग स्विस आल्प्सवरून उड्डाण करत परतही येऊ.
तर चला !
चला चला ...
चला चला ...
दिनेशदा, चला आम्हाला घेऊन
दिनेशदा, चला आम्हाला घेऊन जादुई दुनियेच्या सफरीला. आन समदं कसं डिट्टेलात बैजवार युद्यात.
मस्तच आहेत फोटु... !
मस्तच आहेत फोटु... !
आहाहा ! अप्रतिम सुंदर !
आहाहा ! अप्रतिम सुंदर !
स्वित्झर्लंडला प्रुथ्विवरचा
स्वित्झर्लंडला प्रुथ्विवरचा स्वर्ग म्हणतात.. .. खरेच आहे ते. फोटोवरुनहि कळते ते.
अप्रतिम फोटो आहेत दिनेश!
अप्रतिम फोटो आहेत दिनेश!
अप्रतिम फोटो, दिनेशदा
अप्रतिम फोटो, दिनेशदा
वॉव!!!!!! झलकीतच अक्षरशः वेड
वॉव!!!!!! झलकीतच अक्षरशः वेड लावणारी दृष्ये आहेत...प्रत्यक्षात काय होईल् हे सर्व पाहून!!!!!!!!!!!!
मस्त फोटो आहेत.. मेन पिक्चर
मस्त फोटो आहेत.. मेन पिक्चर सुरू करा आता...
मला खरेच या एकेका जागेसाठी
मला खरेच या एकेका जागेसाठी वेगवेगळे फोटोफिचर करावे लागेल.
फुलांच्या बाबतीत मजाच झाली. ठिकठिकाणी मस्त फुले दिसत होती, त्यांचे फोटो काढत गेलो. मग मुद्दाम स्विस आल्प्समधली फुले असे एक पुस्तक विकत घेतले पण मजा म्हणजे त्या पुस्तकातली मोजकीच फुले मला
दिसली होती म्हणजेच मी काढलेल्या फोटोतली बरीच फुले त्या पुस्तकात नव्हती
लाजवाब!
लाजवाब!
अप्रतिम!! फारच सुंदर सहल
अप्रतिम!! फारच सुंदर सहल घडवलीत....:स्मित:
पुढच्या फोटोंची वाट पहात आहोत.
खुप छान सफर....
खुप छान सफर....
मस्त!!!
मस्त!!!
केवळ अप्रतिम!! फार सुंदर जागा
केवळ अप्रतिम!! फार सुंदर जागा आणि प्रचि तर मस्तच आलीयेत. धन्यवाद दिनेशदा आम्हाला सफर घडवलीत.
या गॉर्ज ला कसे जायचे? जरा
या गॉर्ज ला कसे जायचे? जरा अजुन माहिती द्या ना. कारण मी कधि ह्या गॉर्ज बद्दल नव्हते वाचले.
सुंदर... गॉर्ज अप्रतिम...
सुंदर... गॉर्ज अप्रतिम... फोटोत पण थरार कळतोय.
devil's bridge मस्त्च...
मस्त फोटोस !
मस्त फोटोस !
मस्त नि:शुल्क सफर ! धन्यवाद
मस्त नि:शुल्क सफर ! धन्यवाद दिनेशदा .
अप्रतिम ! २,३,४ फोटो मस्तच
अप्रतिम ! २,३,४ फोटो मस्तच
मस्त फोटो. तयार आहोत
मस्त फोटो. तयार आहोत सफरीसाठी. लवकर सुरु होऊ द्या आता सफर.
दिनेशदा, धन्स... स्वित्झर्लंड
दिनेशदा,
धन्स... स्वित्झर्लंड चे प्रचि ईथे टाकल्याबद्दल...
ह्या देशाला भेट देण्याची फार ईच्छा आहे.
Pages