तर चला मंडळी माझ्याबरोबर स्विस टुअरला. हि केवळ एक झलक. ( जसजसा वेळ मिळेल तसतसा या प्रत्येक जागेचे भरपूर फोटो दाखवीनच. )
सुरवात करुया फुलांपासून. डोळे भरून फुले बघितली, भरपूर फोटो काढलेत.
हि आहे आर गॉर्ज. यावेळची ट्रिप खास करुन या जागेसाठी होती.
४० मिनिटे या अरुंद गॉर्जमधून या खळाळत्या नदीच्या सोबतीने आपण जाऊ.
दहाएक मीटर खोल असलेली हि नदी खुप वेगात आपल्या पायगती वहात राहते.
हे आहे एक धरण
आयूष्यात पहिल्यांदा हिमनग बघितले मी.
ही आहे एक ग्लेशियर. आपण हिच्या पोटातही जाऊ शकतो.
हा आहे इतिहासकालीन डेव्हील्स ब्रिज.
गुलाबासाठी प्रसिद्ध असलेले, रॅपर्सव्हील
नमुना म्हणून केवळ एक गुलाब.
हे आहे वडूझ गाव. ( हो याच नावाचे गाव आहे हे. )
त्यांच्या परिकथेचा संदर्भ असलेले एक गाव, हैदीलँड
हे आहे त्यांचे सर्वोच्च शिखर, जुंगफ्रॉव
हा र्हाईन नदीवरचा धबधबा, आपण त्या मधल्या सुळक्यावर पण जाणार आहोत.
आणि मग झुरीकमधल्या या सुंदर नदीच्या काठी, पाण्यात पाय बुडवून निवांत बसणार आहोत.
सर्व भारतीयांच्या लाडक्या टिटलीसच्या वाटेवर.
टिटलीसच्या शिखरावर.
त्याच्या पायथ्याची एक नदी.
हा देखील एक इतिहासकालीन पूल, लुझर्न गावचा. सर्व फुले खरी आहेत का तेदेखील बघूच.
आणि मग स्विस आल्प्सवरून उड्डाण करत परतही येऊ.
तर चला !
वा !!! मस्त सफ़र
वा !!!
मस्त सफ़र
छान मस्त आलेत फोतो
छान
मस्त आलेत फोतो
व्वाह!! एकदम मस्तच!!
व्वाह!! एकदम मस्तच!!
इतकं निळशार पाणी बघुन आनंड
इतकं निळशार पाणी बघुन आनंड झाला.. पुढिल चित्रांची वाट पहातोय.
वॉव, भारीचेत सर्व
वॉव, भारीचेत सर्व फोटु...
रच्याकने रॅपर्सव्हील पाह्यलंय मी, तिथल्या नदीतही डुंबलो आहे .... सर्व आठवणी जाग्या झाल्या ...
जादूई सफर
जादूई सफर
व्वा!!
व्वा!!
वॉव! मस्त फोटो..
वॉव! मस्त फोटो..
मस्त! र्हाईन नदीच्या काठाने
मस्त! र्हाईन नदीच्या काठाने फिरत जाणे म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच!
सगळेच मस्त. आर गॉर्जचे अजून
सगळेच मस्त. आर गॉर्जचे अजून बघायला आवडतील
सह्हीच!!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!!
वा सुंदर !
वा सुंदर !
तर चला ! दिनेशदा आम्ही आहोतच
तर चला ! दिनेशदा आम्ही आहोतच सोबत ...
मस्तच! अ प्र ति म!!!
मस्तच! अ प्र ति म!!!
वॉव मस्त!
वॉव मस्त!
मस्त फोटो. टिटलीसवरचा
मस्त फोटो.
टिटलीसवरचा डीडीएलजेच्या कटाउटचा फोटो टाकायचा नाही का?
आणि पायथ्याला असलेल्या टपरीचा (जिथे चहा, पाव-भाजी वगैरे मिळते)
झब्बू द्यायची खूप इच्छा होत आहे.
अहा!! काय सहीयेत फोटो!! ते
अहा!! काय सहीयेत फोटो!!
ते टिटलीसचं शिखर, डेव्हील्स ब्रिज,आर गॉर्ज...सगळच अमेझिंग!!!
व्वा! झलक मस्तच!. आता सविस्तर
व्वा! झलक मस्तच!. आता सविस्तर येऊदे. आम्ही आहोतच वाट बघत.
भारिच..सुन्दर..
भारिच..सुन्दर..
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
तयार आहे मी..
तयार आहे मी..
लै भारी!!! पुढ्च्या भागांच्या
लै भारी!!!
पुढ्च्या भागांच्या प्रतिक्षेत.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त फोटो
मस्त फोटो
भन्नाट सफर... टिटलीसच्या
भन्नाट सफर... टिटलीसच्या शिखरावरचा फोटो खासच.
मस्त फोटो !
मस्त फोटो !
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
मस्त सफ़र....
मस्त सफ़र....
Pages