Submitted by ferfatka on 1 July, 2013 - 07:33
संत तुकोबारायांच्या पालखीचे देहूतून शनिवारी प्रस्थान झाले. रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पालखी पिंपरी-चिंचवड हद्दीत दाखल झाली. तेथून पुढे पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला जाण्यास निघाली. महापालिकेच्या वतीने संत तुकाराममहाराज व शिवाजीमहाराज यांच्या ‘भक्ती-शक्ती’च्या प्रतिकृतीचे प्रमुख दिंडेकºयांना वाटप करण्यात आले. त्याचा आनंद बºयाच जणांच्या चेहºयावर होता. पुणे-मुंबई महामार्गावर भक्तीचा जनसागरच लोटला होता. त्यातील काही प्रकाशचित्रे.
वारी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. मायबोलीच्या वाचकांनी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकून हा धागा चालू ठेवता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!! तुमच्यामुळे दिंडीचे
छान!!
तुमच्यामुळे दिंडीचे घरबसल्या दर्शन झाले. धन्यवाद!!
छानच चित्रे!
छानच चित्रे!
मस्त
मस्त
मस्तच. ( टॅब घेतलेल्या
मस्तच.
( टॅब घेतलेल्या वारक-याचा फोटो वृत्तपत्रांकडे पाठवून द्या )
खुपच मस्त.....
खुपच मस्त.....
सून्दर दर्शन झाले. धन्यवाद!!
सून्दर दर्शन झाले. धन्यवाद!!
मस्तच
मस्तच
व्वा... खुप छान फोटो.
व्वा... खुप छान फोटो.
मस्त
मस्त
आनंद आनंद आनंद
आनंद आनंद आनंद
वा मस्त. पाऊले चालती पंढरीची
वा मस्त. पाऊले चालती पंढरीची वाट.
दुमदुमली पंढरी. खुपच छान
दुमदुमली पंढरी. खुपच छान प्रचि फेरफटका .....
छान फोटो. ह्यावर्षी दर्शन
छान फोटो.
ह्यावर्षी दर्शन हुकले माझे.
आधी आकुर्डीत रहायला होतो.
दहा मिनिटात चालत विठ्ठल मंदिरात.
मग दर्शन आरामात व्हायचं>
वा वा वा वा विठ्ठल, विठ्ठल,
वा वा वा वा
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल .....
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल - श्री ज्ञानदेव तुकाराम.....
पंढरीनाथ महारज की जय .....
धन्यवाद फोटो शेअर करण्यासाठी
धन्यवाद फोटो शेअर करण्यासाठी , प्रत्यक्ष वारीत असल्याचा फील आला .
तो आयपॅडवरुन प्रकाशचित्र
तो आयपॅडवरुन प्रकाशचित्र काढणारा मस्त टिपलाय. स्पर्थेत पाठवा. फार भारी आहे.
खूप आभार ! मस्त आहेत फोटो .
खूप आभार ! मस्त आहेत फोटो .
mast masttt
mast masttt
मस्त!
मस्त!
जय हरी ! सुंदर प्र.ची.
जय हरी ! सुंदर प्र.ची.
हे पण छान.
हे पण छान.
मस्त आवडलीत प्रचि !
मस्त आवडलीत प्रचि !